तू हरवलास माझ्यात, मी तुझ्यात हरवले...
वयाच्या ह्या उंबरठ्यावर हे काय घडले, जीवात जीव गुंतले.....
मनात प्रश्न पडले, अंगावर शहारे उभरले....
डोळ्यात स्वप्न सजले,गालात हसू खुलले........
एक मेकात आपले हाथ सजले, मी तुझ्या सोबत संसारात अडकले
तूने माझे पाणी ग्रहण केले ,आणि बाबांनी कन्यादान केले.....
मी तुझ्या सोबत कायमची गुंतले........!!