श्रमाला सर्वांबद्दल प्रेम व सहानुभूती असते .
तिथे कोणी मोठा नाही.
कोणी लहान नाही.
सर्वजण एकसमान.
श्रम सर्वांना समान संधी देतो. कुठची संधी पकडायची कुठची संधी नाकारायची हे जो तो ठरवतो
त्यावेळी श्रमशर्यती तेजाळून जातात.

-Chandrakant Pawar

Marathi Motivational by Chandrakant Pawar : 111736883
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now