नैसर्गिक वातावरणात खूपच श्रमशक्ती असते .
ती प्रभावशाली सुद्धा तितकीच असते.
श्रम निसर्गाच्या संस्कृतीने प्रभाव निर्माण करतो. निसर्गाच्या श्रम शक्तीचे निरीक्षण खूपच महनीय अनुभूती देते.
श्रम व निसर्ग एकमेकाचे मित्र बनतात .
ते आकर्षक आणि नेत्रदीपक जीवन कामगिरी करतात.
-Chandrakant Pawar