अभंग वाणी तुकीबाची ! Good evening !
#मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*??श्री विठ्ठल??*
*दि.२९/५/१९ बुधवार अभंग क्र.(११९१)*
*हेचि थोर भक्ति आवडती देवा।*
*संकल्पावी माया संसाराची।।१।।*
*ठेविलें अनंतें तैसेंचि रहावें।*
*चित्ती असों द्यावें समाधान।।२।।*
*वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ।*
*भोगणें तें फळ संचिताचें।।३।।*
*तुका म्हणे घालूं तयावरी भार।*
*वाहूं हा संसार देवापायीं।।४।।*
????शुभ सकाळ????
*⛳⛳??राम कृष्ण हरि??⛳⛳*
?????पांडुरंग हरि?????