#Kite
"पतंग माझी कृष्णवनातील"
पतंग माझी गरुडा सारखी उडता
चकरी माझी भिंगरी सारखी घुमता
मांजा माझी राधारानी पुरविता
हवेचे साथ माझ्या पतंगाला जुळता
अाकाशात पतंग माझी इंद्रधनुष्याशी सप्तरंगी मिळता
अर्थातच कृष्णच हा पतंग उडविता
राधेने मांजा पुरविता प्रेमाची ही प्रीत निभवता
पतंग माझी वार्या सारखी सैरावैरा उडता
वृंदावनाच्या लतांमध्ये जावुन अटकता
मांजा पतंग राधाकृष्णच असता
तुझ्या विना राधे कोणीच नसता
प्रेमाची प्रीत ही तुझ्यावरच असता
राधे राधे म्हणंत पतंग ही माझी उडता
राधे राधे...,
"तुझ्या विना ~ कोणी ही नाही"
कवी : सी एस रोशन!