A farewell like this. in Marathi Thriller by Ashish Devrukhkar books and stories PDF | एक निरोप असाही... - 9

Featured Books
Categories
Share

एक निरोप असाही... - 9

पाकिस्तानी F-16 Falcon चे sidewinder फुकट गेले. पण ते मिसाईल सोडणारे फाल्कन आणि त्याचा पायलट मिसाईलने टार्गेटला उध्वस्त केले की नाही हे बघायला शिल्लक राहिले नाही. तर झाले असे की sindwinder सोडल्यावर पाकिस्तानी पायलट आपला वेग कमी करून मिसाईल कधी टार्गेट हिट करते याकडे पाहत होता. इतक्यात त्याचा रेडिओ वाजला.

ATC पाकिस्तान: "Falcon 1! होशियार, तेरे पीछे कोई हैI अभी के अभी ब्रेक करI"

Falcon 1: " क्या बकवास है जाफर? मैं तो हिंदुस्तानी को लॉक कर चुका हूI, बस एक सेकंड और..."

ATC पाकिस्तान (जवळ जवळ ओरडला): बेवकूफ! तेरे पीछे दुसरा तेजस आ रहा हैI तेरा six बिलकूल नंगा हैI"

इतक्यात फाल्कनच्या कॉकेपिटमध्ये आवाज घुमू लागला. 'मिसाईल लॉकचा' बिप होता तो. अभिमन्यूचा पायथन - ५ त्याच्यावर लॉक झाला होता.

Falcon 1:" या अल्लाह! ये कहा से आया? Missile lock! Missile lock! मैं फ्लेअर्स फेंक रहा हू I लेकीन ये लॉक छोड ही नहीं रहा है I"

ATC पाकिस्तान: "Falcon 1! उसके पायथन से बचना आसान नही I पुरा afterburner शुरू कर और भाग वहा से, खुदा के वास्ते भाग I"

Falcon 1: "नहीं! ये तो घुसकेही छोडेगा I अब तो खुदा ही हाफिज है I मौला......."

आकाशात एक जोरदार स्फोट झाला आणि फाल्कनच्या ठिकऱ्या उडाल्या.

ATC पाकिस्तान (अगदी सुन्न होऊन): "Falcon 1? सून रहे हो जनाब? राबता टूट गया है I इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन I"

("इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन" हा  अरबी भाषेतील एक अत्यंत पवित्र आणि गंभीर वाक्प्रचार आहे, जो प्रामुख्याने इस्लाम धर्मात वापरला जातो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समजते, तेव्हा हा मंत्र उच्चारला जातो. याचा अर्थ असा आहे की "आम्ही अल्लाहचेच आहोत आणि त्याच्याकडेच आम्हाला परत जायचे आहे.")

Abhimanyu: "Target neutralized! Direct hit on the engine core. Bulls-eye! I repeat, BULLS-EYE!"

Sarthi: "Outstanding shot, Abhimanyu! Confirming splash. Third One bandit down, one remaining."

इकडे चौथ्या falcon मधल्या पायलटने सगळ ऐकले बघितले होते. त्याने आता प्रद्युम्नचा पाठलाग सोडून दिला. त्याने वेगाने विमान वळवले.

ATC पाकिस्तान: "Falcon -II! सून रहे हो?"

Falcon 2: "जी जनाब I"

ATC पाकिस्तान: "मिशन अबॉर्ट! (Mission Abort!) वापस आ जाओ! अपनी जान बचाओ, वो दूसरा 'तेजस' तुम्हारी तरफ मुड़ रहा है! दुश्मन भारी पड़ गया है, फौरन बेस की तरफ भागो!"

Falcon 2: "ये हिंदुस्तानी पागल हो गये है I कोनसा मिसाईल लेके आये है I"

ATC पाकिस्तान: "बेस वापस आ जाओ I"

Falcon 2: "कॉपी! आफ्टरबर्नर्स फुल! मैं अपनी हद में वापस जा रहा हूं. इन शैतानों से लड़ना खुदकुशी है I"

Falcon आता वेगाने पाकिस्तानी सीमेकडे जात होते. तेवढ्यात भारतीय विमानांच्या कॉकपिट मध्ये आवाज घुमला.

ATC (Krishna): "Sarthi, fourth bogey is bugging out! He’s running for the border. High-speed retreat confirmed. The sky is yours, Viper formation!"

Sarthi: "Let him run. We don't cross the Line of Control unless ordered. Maintain formation. Mission Accomplished. All Vipers, head back to base."

Arjun: "copy that!"

Abhimanyu:"affirmative!"

Pradyumna: "Ummm! Negative."

ATC (Krishna): "Mission accomplished Pradyumna. Return to the base."

Pradyumna: "Base, I don’t care about the Line of Control right now. That coward tried to take me out. Now, he’s going to pay. I am not turning back until he's history!"

ATC (Krishna): "Pradyumna, this is a direct order! Disengage and return to base immediately. Do not cross the border!"

Pradyumna: "Negative, Base! He came for my life, and now I’m coming for his. My radar has a hard lock. I am terminating this threat once and for all!"

ATC (Krishna): "Sarthi, Abhimanyu , Arjun! Pradyumna is going rogue. Do not let him enter enemy airspace alone. Cover his six! Follow him in!"

Sarthi: "Copy that, Base. Boys, kick in the afterburners! Form up on Pradyumna. We are not leaving a brother behind. Engage maximum thrust!"

Arjun: "Arjun moving in! I’ve got Pradyumna on my screen. He’s pushing the Tejas to its limits. I'm right behind you, Pradyumna!"

Abhimanyu: "Abhimanyu engaging afterburners! Lead, I’ll take the high flank. Let's make sure that Falcon doesn't reach his base. No one touches our wingman!"

Sarthi: "Pradyumna, we are with you! Keep your eyes on the target. If we’re crossing the line, we’re doing it as a team. Let’s finish this!"

Pradyumna: "Copy that!"

आता हे चौघे पाकिस्तानच्या उरलेल्या फाल्कनच्या मागे हात धुवून लागले. प्रद्युम्नने आफ्टरबर्नर्स सुरू केले होते. फाल्कनने त्यांच्या ATC शी संपर्क करत होता.

Falcon-2: (रडत आणि ओरडत) "जाफर! ये लोग पीछे नहीं हट रहे I चारो तेजस मुझ पे लपक रहे है I मेरी मौत मेरे सर पर खडी है I बचाव मुझे I"

ATC पाकिस्तान: (घाबरून) "Falcon-II, हिम्मत रखो I हमने interceptors को scramble किया है, पर वो दे र से आएंगे I तुम बस अपने सीमा मे आ जाओ I"

Falcon-2: "जाफर, मुझे लॉक कर लिया है I या अल्लाह, मेरा रडार चिख चिख कर पागल हो गया है I मुझे रास्ता दो, लँडिंग करने दोI" 

ATC पाकिस्तान: "Falcon-2,  बेस अभी भी पचास मिल दूर है I तुम्हारे six पर मौत का निशान है I Divert to the mountains! शायद वहा से बच जाओ!"

Falcon-2: "जी जनाब I. मैं kalo dungar मे घुस रहा हू I"

ATC पाकिस्तान: "बेहतर Falcon -II"

Kalo Dungar म्हणजे कच्छ जवळ एक सर्वात मोठा डोंगर आहे. त्याच्या जवळून उड्डाण करून चकवा देण्याचा त्याचा प्रयत्न होता. प्रद्युम्न ने फाल्कनला आधीच लॉक केले होते. आता फाल्कन कडे एकच उपाय होता, Terrain Masking. रडारच्या लहरी सरळ रेषेत प्रवास करतात. जर विमानाचा आणि रडारचा मध्ये एखादा मोठा डोंगर आला, तर त्या लहरी विमानापर्यंत पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे विमान रडारच्या स्क्रीनवरून गायब होते. 

Falcon-2: (घाबरून जोरात ओरडत) "जाफर! ये पीछा नहीं छोड़ रहा I मैं कालो डुंगर की घाटियों में नीचे जा रहा हूँ I मैं टेरेन मास्किंग (Terrain Masking) का इस्तेमाल करूँगा, शायद ये रडार लॉक टूट जाए!"

ATC पाकिस्तान: "फॉल्कन-2, संभल के I पहाड़ों के बहुत करीब मत जाना I अपनी ऊँचाई बरकरार रखो I"

Falcon-2: "अब कोई चारा नहीं है I मेरा RWR लगातार चीख रहा है I या अल्लाह, वो 'तेजस' तो पहाड़ों के बीच भी बिजली की तरह आ रहा है I वो मुझे देख पा रहा है, मेरा मास्क काम नहीं कर रहा I"

Pradyumna: "Nice try, bandit! But you’re too slow. I can see you hugging the mountain side. My radar might lose you for a second, but my eyes won't!"

Sarthi: "Careful, Pradyumna! Don't let the terrain trap you. Watch the altitude! He's trying to bait you into a crash."

Pradyumna: "Not today, Lead. He’s out of room. The mountain is his dead-end. Locked and firing!"

फाल्कन रडारपासून वाचण्यासाठी डोंगराच्या खूप जवळून (Terrain Masking) उडण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रद्युम्नने त्याला इंचभरही जागा दिली नव्हती. प्रद्युम्नच्या HUD वर लाल रंगाचा 'LOCK' सिग्नल स्थिर झाला आणि त्यासोबतच कानाला बधिरा करणारा 'बीप' आवाज घुमला.

Pradyumna: "I’ve got a solid lock! He’s trying to hide in the shadows of Kalo Dungar, but he’s running out of sky. Die, you coward! Missile away!"

प्रद्युम्नच्या 'तेजस'मधून सुटलेले ते मिसाईल धुराची एक पांढरी रेघ ओढत फाल्कनच्या दिशेने झेपावले. शत्रूच्या कॉकपिटमध्ये मृत्यूची सावली नाचू लागली.

(क्रमशः)