"मन"
किती छोटा शब्द आहे ना हा अगदी एक लहान मुलाच्या बोटा एवढा पण या एवढ्याश्या शब्दालाही आपण समजू शकत नाही काय आहे हो या शब्दाचा महत्व जरी एवढासा असला ना तरीसुद्धा खूप महत्वाचा आहे लोकांना जगाचे प्रश्न सुटतात पण या मनाचे प्रश्न काही सुटत नाही किती जरी समजून घेतलं तरी काही समजत नाही आता बघायचा ना एवढासा आहे पण जर तो एखाद्या व्यक्तीवर किंवा माणसावर वापरला तर समजण खूप कठीण आहे आपण एखाद्याला सहज म्हणतो की तू तसा आहेस तू असा आहेस पण आपण हे फक्त त्याच्या बाहेरील सौंदर्याला बघून बोलत असतो पण आजपर्यंत आपण कोणाला मनापासून नाही समजू शकलो एकदा स्वतःच्या मनाला विचार तुम्ही खरच किती अशा जणांना ओळखता ज्यांना तुम्ही मनापासून ओळखता माजी माहिती प्रमाणे जास्तीत जास्त एकाद दुसरा असू शकतो किंवा तोही नाही बरोबरना आणि जो आहे त्याला सुधा पूर्ण ओळखतो की नाही याची खळबळ मनात चालू असेल आजचा या युगात आजची जनरेशन फक्त आम्ही फक्त बाहेरील दिसणार सौंदर्य त्याचा असलेला पैसा त्याची संपत्ती बघतात असा एकतरी मुलगा किंवा मुलगी असेल जिणे फक्त आणि फक्त मनावरच प्रेम केलं na त्याच्या दिसण्यावर किंवा त्या मुलाने त्या मुलीच्या दिसण्यावर सर्वांनी फक्त आणि फक्त दिसण्यावरच प्रेम. केलं आहे आणि बोलतात खरं प्रेम आहे एकदातरी तुम्ही तिच्या दिसण्यावर सोडून फक्त तिच्या स्वभावावर प्रेम केलंय का खरंच एकदातरी फक्त एकदा खरं प्रेम मनापासून एखाद्याच्या मनावर करा मग समजेल की काय असतं या शब्दाचं महत्व खरंच खूप भारी वाटेल आजच्या जनरेशन नी या शब्दालाचा विसरून टाकलय खरच आजची लोक बोलतात की प्रेम बिम काही नसत त्यांनी खरंच आपल्या प्रेमिकावर किंवा आपल्या प्रेमावर मनापासून प्रेम केलं असतं तिचा मन किंवा त्याचा मन ओळखलं असता ना तर खरंच आज ही ज्या प्रकारची प्रकरण घडतात डिव्होर्स, किंवा बाहेर प्रेम प्रकार होतात हे होण्याचा फक्त एकच कारण आहे की आपण किंवा लोकांनी समोरच्याच मन नाही ओळखू शकलो आणि हेच कारण आहे लोक आजही एकमेकांसोबत राहून एकमेकांसाठी चांगलं नाही विचार करत आज आपल्या शिवाजी महाराजांचा काळ होऊन गेला त्यांनीही लोकांना सोबत आणलं आणि तेही वेगवेगळ्या जातीचे असून का तर याच कारण आहे त्यांनी लोकांची मन ओळखली आणि समजून घेतलं आणि म्हणून आपलं मराठ्यांचा राष्ट्र उभं राहील. आणि यापुढे आपल्याला. आपल्याला आपल्या लोकांसोबत राहायचा आहे तर आपण पाहील मन ओळखायला समजलं पाहिजे तरच आपली नाती आणि फॅमिली एकत्र राहील नाहीतर आपण अजिबात एकत्र नाही राहूषकत ही अशीच आपापसात वाद होत राहणा त्यामुळे या शब्दाला छोट नका समजू याचा शब्दावर लोक एकत्र राहतात आणि राहतील . त्यामुळे या शब्दाला कमी नका समजू जरी छोटासा असला तरी आपलं पूर्ण आयुष उध्वस्त होण्या करिता या एक शब्दाला वेळ नाही लागणार त्यामुळे या शब्दाला आणि माणसांना समजून घ्यायला शिका आणि आपल्या सोबतच्या लोकांची मनेसुधा ओळखायला शिका आणि मग सांगा की तुमचा आयुष किती सुखात आणि छान चाललंय ते कारण लोकांना आपली मन जपणारा मनासारखं वागणारा. आणि मनातलं ओळखणारा हवं असतो आणि या जगात जर कोणाला जिंकायचा असेत तर आदी स्वतःला आणि नंतर दुसऱ्यांना एकदम मनापासून ओळखता आलं पाहिजे यालाचा खरा प्रेम म्हणतात आजपासूनच चेहऱ्यावर प्रेम करायचं सोडून व्यक्तीचा भावनांना आणि स्वभाव आणि मनावर प्रेम करायला शिका
कॉमेंट करून नाकी सांगा तुम्ही खरच एखाद्यावर मनापासून प्रेम केलंय का
आणि असाच सपोर्ट राहुदे
🚩जय शिवराय🚩
🚩 जय शंभूराजे 🚩
Wraiter k. K. Kartik