दोघात तिसरा यावरून तुम्हाला कोणती स्टोरी. आठवेल सांगता येणार नाही पण त्या शंभर जणांन मधील त्या 98 जणांना एकच स्टोरी आठवेल आणि ती म्हणजे प्रेम मला नाही माहित मी किती बरोबर बोलत आहे पण या स्टोरीला वाचणाऱ्या त्या 98 जणांना ही प्रेमाची स्टोरी आहे असच वाटेल पण पहिलंच सांगतो की ही स्टोरी प्रेमाची नाही आहे तर ही कशाची आहे हे स्टोरी वाचल्यावरचा समजेल
आयुष्यात किंवा आपण आपल्या जीवनात अनेक लोकांना भेटतो त्यांच्याशी बोलतो ,अनेक लोक आपल्याला थोड्या टाईम साठी भेटतात पण काही अशी माणसं या जीवनात आपल्याला भेटतात ज्यांचा आपण विचार ही नाही करू शकत की ती लोक किंवा ती माणसं आपल्याला भेटणार आहेत यात आपल्याला अनेक मित्र किंवा मैत्रिणी आहे अनेक जण भेटतात पण त्यातही काही अशी माणसं असतात ज्यांना आपण आयुष्यभर विसरू शकत नाही जेणेकरून ती माणसं आपल्या आयुष्यात येणार हे ठरलेलं आहे अशीच ही गोष्ट आहे
प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा मित्र असतो की जो आखा जग जरी आपल्या विरोधात असेल तरी तो आपल्या सोबत असतो हेच ते मित्र ज्यांच्या येण्याने आपला आयुष्य एकदम उजळून जात. पण काही गोष्टी या देवालाही मान्य नसतात ज्यानेकरून ही दोस्तीही फार काळ टिकत नाही आणि याचा कारण आहे आपण स्वतः एकदा कोणी आपल्या आयुष्यात आला की आपण त्याला कधीच विसरू शकत नाही आणि मला वाटत की हिचा आपल्या आयुष्यातील सर्वात चुकीचे गोष्ट आहे कारण आपण त्याचा शिवाय जगू सुद्धा शकत नाही आणि हेच कारण आहे की आपण प्रत्येकासारखे नाही प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा मित्र नक्की असतो की जो त्याला त्याच्या जीवापेक्षाही जवळचा असतो पण यातही तो काही कारणांनी त्याला गमावतो आणि याचा कारण आहे इमोशन्स आणि विश्वास कारण हे जग इमोशन्स मुळे जगत पण विश्वासावर टिकत एखाद अव्यक्ती आपल्याशी वाईट बोला किंवा आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याला सोडून गेला तर एवढाही वाटत नाही पण जर एखाद्या माणसाने आपला विश्वास आपले इमोशन्स दुखावले तर मात्र तो व्यक्ती जिवंत पणे मारून जातो आणि हेच कारण आहे की आपण लोकांपासून दुरावतो पण आपण स्वतःला हरवतो
दोन मित्रांची मैत्री असेल आणि त्या जर एखादा रिलेशन शिप म्हणजेच प्रेमात असेल तर त्या मैत्री टिकेलं हे कोणी सांगू शकत नाही कारण जर एकाने विश्वास तोडला तर त्याचा आयुष उध्वस्त होत पण मला नाही वाटत की या मैत्रीला आपण घट्ट मैत्री म्हणू शकत नाही कारण जे मित्र खरं खास मित्र असतात ते आपल्या मित्राशी अस वागत नाही
कारण मैत्रीच नातं एवढ पोकळ नसता जे एखाद्याचा येण्याने तुटेल काही गोष्टी दिसतात तश्या नसतात हे या जगाला कळतच नाही आपल्या मित्राच्या प्रेमासोबत दुसरा मित्र कधीही अस वागू शकत नाही आणि हेच गैरसमज दोघात तिसरा आल्यावर वाढतात अस मला वाटत आणि याचा उदाहरण मी वेगळं सुद्धा घेऊ शकलो असतो पण आजकाल लोकांच्या जगण्यावर सर्वात जास्त जर कोणता परिणाम जर होत असेल तर तो मैत्रीत प्रेमाबद्दल होणारा गैरसमज आहे आणि हे जर कोणी नाही म्हटलं तरी हेच सत्य आहे aK तुम्हाला तुमचा लहान पणीचा मित्रसुधा त्यालाही तुमच्याकडे बोलायला वेळ नसतो हा प्रॉब्लेम तुमचा किंवा आमचा नाही हा प्रॉब्लेम पूर्ण जनरेशंचाचा आहे कारण या मोबाईल पे आज अनेक लोकांनी आपला मित्र गमावला आपली मैत्रीण गमावली एक आईला सुद्धा आपला मुलगा गमवावा लागतो कारण लोक आपल्या माणसांशी जेवढ बोलत नाही तेवढ ते त्या मोबाईलवर बोलतात किंवा त्या तिला स्क्रोल करत असतात आणि याचा कारण सुद्धा हा दोघात तिसरा येणार मोबाईल आहे आयुष्यात तुम्ही सर्व काही परत मिळऊ शकता पण या मोबाईलपाई हरवलेलं बालपण तुंम्ही कधीच परत मिळू शकत नाही आणि जो पर्यंत ही या आताच्या लोकांना या आताच्या मुलाना विद्यार्थ्यांना समजत नाही तोपर्यंत हा देश हा आमिर गरीब याचा भेदभाव वाढेल पण आयुष्यात ही खेळण्याचा सुख सुद्धा तुंम्ही तुम्ही ऐकू शकत कधीतरी विचारा तुमचा आई वडिलांना. आजीला आजोबांना काका काकी ला.
विचारा एकदा की तुम्ही मोबाईल न्हवता मग काय मज्जा केली ते तुम्हाला सांगतील की आमच्या वेळी स्मार्ट फोन न्हवता ही खूप चांगली गोष्ट आहेकरण आम्ही जग जगलो हे जग जगायला शिका आपल्या लोकांना सांभाळायला शिका आणि त्यांच्यावरचा विश्वास कधीच तोड्डू नका कारण एकदा एखादा तुमच्या आयुष्यातून कोणता क्षण किंवा मित्र गेला की खरच तुम्हाला त्याच्यासारखा मित्र कधीच भेटणार नाही आणि म्हणून दोघात जर तिसरा येत असेल आणि तुम्ही लांब जात असाल तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला समजावा ते आपला खास कधीच होऊ शकत नाही कारण आपला खास हा आपल्याला कोणतीही वेळ आली तरी आपण किंवा तो आपल्याला विसरू शकत नाही आणि कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही
या स्टोरीच नाव मी दोघात तिसरा आनंद विसरा अस का ठेवला आहे तर ओघात तिसरा आला तर आपल्या सर्वात जवळचा व्यक्ती आपल्याला सोडून जातो आणि तो सोडून गेला की आपण कधीही आनंदी राहू शकत नाही
आयुष्य हे असच
आपल्या आयुष्यात सर्वांना पाठवतो पण त्याला आपल्या आयुष्यातून विसरायला ही लावतो
आयुष्य हे आनंद आणि दुःख यांचा एक असा नमुना आहे जे "समजूही शकत नाही आणि विसरूही शकत नाही "