Sankhya Re - 6 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | सख्या रे ..... भाग -6

The Author
Featured Books
Categories
Share

सख्या रे ..... भाग -6

बोलणं ऐकून सुनीता किंचित हसली आणि म्हणाली.... "कारण ती मुलगी माझ्या नक्षल नाकारणार होती.... मी तिला तिच्या डॅड सोबत बोल्ट असताना हे ऐकलं... म्हणून तिने माझ्या मुलाला नाकारण्यापूर्वी मी तिला कोणाच्याही लायकीच नाही ठेवलं..."असं म्हणत सुनीता पाच दिवस आधी घडलेल्या गोष्टीचा विचार करू लागली... 



<<<<<<<<<<<<<<आता पुढे.... >>>>>>>>>

(पाच दिवसापूर्वी इंदोरमध्ये .... )


"भाई आपल्याला डॅडच्या वाढदिवसाला पार्टीला मिस्टर अनुराज (अक्षराचे बाबा)यांनाही बोलवायचं आहे... यावेळी ते आपल्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणार आहेत.... " गाडी पुढे जात असताना अबिरकडे बघत निल म्हणाला... 


"ज्याला पाहिजे त्याला आमंत्रण दे... मी आजच फ्लाईटने मुबईला जातोय..."अबीर फोनकडे बघत म्हणाला.... 


"आजच , पण तू माझ्यसोबात मुंबईला जाशील असं वचन दिल होतस...."निल ब्रेक लावत म्हणाला.... 


"कंपनीत काही प्रॉब्लम आहे म्हणून मला जावं लागेल.... आणि अशी आपण मिस्टर दिनेश याच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटतो तर आहोत..."अबीर नीलकडे बघत म्हणाला.... 

"माझ्यासाठी तू आणि महिराच माझी फॅमिली आहे..."अबीर म्हणाला.. 

"तुझी फ्लाईट कधी आहे...?" निल गाडी हॉटेलकडे वाळवंट म्हणाला.... 


"दोन तासाने (राघवचा कॉल येण्यापूर्वी )अबिरमहानाला आणि (राघवचा कॉल आल्यावर )मी मुंबईला येतोय... तू मिटिंग अरेंज केली आहेस का...?" 

"सगळी तयारी झाली आहे.... तुम्ही येताच मिजिंग सुरु होईल..."राघव फोनच्या पलीकडून म्हणाला.... 

राघवच बोलणं ऐकून कबिरने "हम्म ,.."असा आवाज करत होणं ठेवला..... 



<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>


दोन तासानंतर , अबीर मुंबईला निघतो आणि निल त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त होतो.... दुसऱ्या दिवशी , निल अनुजच्या बंगल्यावर जातो तेव्हा त्याला वेटिंग रूममध्ये बसण्यास सांगितलं जात.... 

पंधरा मिनिट बसल्यावर अनुराज त्या खोलीत येतो आणि म्हणतो"सॉरी मिस्टर निल, मी जरा वव्यस्त होतो.."


"इट्स ओके ..."निल उठून अनुराज सोबत हात मिळवतो... 

"तर तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट्साठी आला आहेत..."अनुराज बसत म्हणाला... 


"नाही, मी इथे तुम्हाला एन्व्हाईट करायला आलोय.... माझ्या डॅड ची मुंबई त बर्थडे पार्टी आहे.... सो तुम्ही आणि तुमची पूर्ण फमिली इन्व्हाईट आहे ... नक्की या .."निल हसून त्यांना म्हणाला.... 


"मला जास्त काम नसेल तर मी नक्की येईल..."अनुराज नीलकडे बघत म्हणाले... 

"ठीक आहे मग मी निघतो... मला पण ऑफिस मध्ये काम आहे..."निल बोलून निघायला लागतो तेवढ्यात अनुराजच्या फोनवर कोणीतरी फोन करत .... निल ते नाव वाचतो ... मग त्याला कळत कि तो त्याच्या वडिलांचा कॉल आहे.... ज्यामुळे तो परत खाली बसतो..... 


अनुराज फोन रिसिव्ह करतो आणि बोलू आणि तिथे बसून त्याच ऐकतो .... 

"मी नक्कीच येईल... तेही वेळेवर ..."एवढं बोलून अनुराजने फोन ठेवला...... 

तो हँग होताच निल अनुराजला विचारतो "तुम्ही दिनेश बिर्ला याना ओळखता का..?"

"हो अर्थातच , तो माझ्या जिवलग नित्राचा भाऊ आहे किंवा मी अशी म्हणू शकतो कि एकेकाळी आम्ही तिघेही चागले मित्र होतो..."अनुराज त्याला सांगतात.... 


"मग तर तुम्ही मला चागला ओळखत असणार... आणि तुम्ही हे मला आधी का नाही सांगितलं.... आणि तुम्ही डॅड चे मित्र आहेत मग मी तुम्हाला या आधी कास पाहिलं नाही....?"निल आश्चर्याने विचारतो ... 

"रक्षित (अबीरचे वडील)गेल्या नंतर आमच्या मूर्तीत दुरावा आला होता.. पण सहा महिन्यापूर्वी आम्ही दोघे पुन्हा एकत्र आलो... आणि मी तुला अनोळखी व्यक्तीसारखं ट्रीट केलं कारण मला वैयक्तिक आणि प्रोफेशन लाईफ वेगळं ठेवणं चांगलं वाटत..." अनुराज रूम फिरताना म्हणाले... 

"बर मला समजलं... पण तुम्ही आता पार्टीला येताय ना..."नीलने पुन्हा एकदा विचारलं... 

"तुझ्या डॅड ला माझ्या साठी केक ठेवायला सांगशील.."अनुराज हसत म्हणाले.... 


"ओके अंकल.... "म्हणत निल जागेवरून उठला आणि अनुराजसोबत हँडशेक करणारच होता तेवढ्यात अक्षराला समोरून येताना त्याला दिसते... त्यामुळे मधेच थांबतो आणि तिच्याकडे बोलायला लागतो.... हलका केशरी रंगाचा पोशाख ... अनारकली सूट .... मोकळे सोडलेले केस... जे तिच्या चेहऱ्यावर वारंवार येऊन प्रेषण करत होते.... तरीही खचयन न जाता ती ते केस नीट करत तिच्या रूमकडे जायला निघाली.... 

अक्षराचे सोंदर्य पाहून निळी तिच्यातच हारून जातो आणि तिच्याकडे एकटक पाहत राहतो... आता तर अक्षरानेही नीलला पाहिलं होत... मग ती त्याच्याजवळ अबब ऋण ती तिच्यागोड आवाजात विचारते ..."तू इथे कसा....?"

अक्षराचा आवाज ऐकून निल त्याच्या विचारातून बाहेर येतो आणि अक्षराकडे बघतो आणि म्हणतो..."मी इथे मिस्टर अनुराजला पार्टीसाठी बोलवायला आलो आहे,... असं नको समजू कि मी तुझा पाठलाग करतोय.... तू इथे कशी...."

"हे माझं घर आहे.... तू या आधी हि इथे आला हता ... आठवलं आपण बाहेर भेटलो होतो..."अक्षर हसत म्हणाली....

निल डोक्यावर हात ठेऊन म्हणाला"अरे हो.... विसरलोच होतो.... (अक्षराच्या हाताकडे बघत)आता तुझा हात कसा आहे...?"

ठीक आहे.. त्या दिवशी मी तुम्हा दोघांचाही नीट आभार मनू शकले नाही .. खूप खूप धन्यवाद ..."अक्षरा तिच्या हाताकडे एक कटाक्ष टाकत म्हणाली ... 


"धन्यवाद ..???.. जर तू माझी मैत्री स्वीकारशील तर मी तुझं आभारही स्वीकारेन...."निल हसत म्हणाला.... 



"डील चांगली आहे... सो आतापासून आपण फ्रेंड आहोत...."अक्षर तिचा हात पुढे करत म्हणाली ... 

"हो... आतापासून आपण फ्रेंड्स आहोत....."निल आनंदाने हात हलवत म्हणाला... 


"बेटा तू नीलला ओळखतेस...."दोघांना बोलताना पाहून अनुराज अक्षराकडे येतात आणि विचारतात.... 


"डॅड यांनीच मला त्या दिवशी त्या बदमाशापासून वाचवलं होत... "अक्षरा नीलचा हात सोडून तिच्या डॅड कडे बघत म्हणाली... अक्षरा बोल्ट असताना तिला निल सोबतच तो मुलगा हि आठवलं... तिथे तो मुलगाही होता ज्याने त्या बदमाशांना मारहाण केली.... ज्यामुळे ती खोलीभोवती बघते पण तो तिला दिसत नाही... 



नीलने अक्षराच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला समजलं कि ती कबिरला शोधात आहे... ते बघून तो तिला म्हणला "अबीर भाई माझ्यासोबत नाही आले अक्षरा... ते मुंबईला निघून गेले... पण काळजी नको करू... धन्यवाद च्या बदल्यात ते तुझ्याकडून मैत्रीची मागणी नाही करणार ..."


नीलचं बोलणं ऐकून अक्षराला काहीच समजलं नाही आणि ती प्रश्नार्थक स्वरात म्हणाली "अ ..???"

"त्या दिवशी ज्या व्यक्तीने त्या गुन्हेगारांना मारलं तो माझा भाऊ आहे .... अबीर बिर्ला पण तो सध्या इथे नाहीये ..."निल पुन्हा सांगतो.. 


अबिरबद्दल ऐकून अक्षरा मनात विचार करते कि त्याच नाव अबीर आहे... किती सुंदर नाव आहे.... 


इकडे अनुराज सुद्धा मनात विचार करतात "निल आणि अबीर मध्ये किती जमीन आस्मानचा फरक आहे.. मी त्याला भेटायला गेलो तेव्हा त्याने मला असल्या नसल्या सारखं रिएक्ट केलं... त्याने मला बसायलाही सांगितलं नाही..."असा विचार करून अनुराज नीलला म्हटले "तो माझ्या जिवलग मित्राचा मुलगा आहे पण तो त्याच्या वडिलांसारखा अजिबात नाहीये... तो गर्विष्ठ आहे आणि त्याच वागणं अत्यन्त थंड आहे..."

"तुम्ही भाईला पण भेटलोय .."निल अक्षराला वरून नजर हटवत म्हणाला.... 


"हो एकदाच ... आणि मला लगेच कळलं कि तो किती अहंकारी माणूस आहे.."अनुराज गंभीरतेने म्हणाले .. 


"भाई थोडा असाच आहे..."निल किंचित हसत म्हणाला.... 


निल आणि अनुराजच बोलणं ऐकून अक्षराला बार वाटत नाही आणि तिच्या डॅड ला सांगते.."मी निघतेय.... मला कॉलेजला जायला उशीर होतोय.... "असं बोलून अक्षरा तिथून निघून जाते आणि निल तिला त्याच्या नजरेतून दिसेनाशी होईपर्यंत बघत राहतो.... 

नीलला अक्षराकडे बघून स्माईल करताना पाहून अनुराज त्याच्या डाव्या खांद्यावर हात ठेऊन त्याला बोलतात "बस कर..."


चोरी पकडल्याप्रमाणे निल घाबरतो... त्यामुळे तो घाबरून अनुराज कडे बघतो आणि मान खाली घालून म्हणतो"सॉरी सर..."



नीलला असं घाबरलेल पाहून हसायला लागतात आणि नीलला बोलतात "मला तुझा भाऊ आवडत नाही.... पण मला तू आवडला.."


निल अजूनही घाबरलेला असल्यामुळे तो डोकं खाली ठेवतो आणि म्हणतो"थँक्स सर ...मी आता निघतो..."असं म्हणत निल तिथून पळून जातो... 


बाहेर आल्यावर निल छातीवर हात ठेवतो आणि स्वतःशीच म्हणतो...."काय गरज होती अक्षराला तिच्या डॅड समोर बघायची.... मी पळून आलों हे ब्र झालं..."


<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>>>>

दोन दिवसानंतर निल सकाळच्या पहिल्या फ्लाईटने मुंबईला निघतो... तिथे पोहोचल्यावर बिर्ला मेन्शनला जाण्याऐवजी तो थेट अबीरला त्याच्या जुहू गार्डन बंगल्यात भेदायला जातो.... 

तिथे त्याला समजत कि अबीर एका मीटिंगला बाहेर गेला आहे.... त्यामुळे तो घराचं कुलूप उघडतो आणि आत बसून त्याची वाट पाहतो .... 


काही वेळ वाट पाहिल्यानंतर अबीर घरी येतो... त्याला बघून निल त्याला म्हणतो...."भाई मी आलो...."


घरात येताच नीलचं आवाज ऐकून कबिरला हैराण होतो आणि स्वतःवर ताबा ठेवत नीलकडे जातो आणि म्हणतो ...."तू इथे काय करतोय...???"


"भाई प्लिज कधीतरी रिअक्ट करत हा.. ??तुम्ही एवढी थन्डी रिएक्शन का देतात...."निल सोफ्यावर बसत म्हणाला.... 

"तू आत कसा आलास...??"अबीर किचनकडे जात म्हणाला.... 

"भाई तूच एकदा घराची चावी दिली होतीस.... विसरलास का..??ब्र एक आनंदाची बातमी म्हणजे अक्षराही डॅड च्या बर्थडे पार्टीला येणार आहे आणि तिचे डॅड सुद्धा... मी मॉम सोबत बोललो आहे... ती म्हणाली आहे कि ती माझ्या आणि अक्षराच्या लग्नाबद्दल अक्षरांच्या वडिलांशी बोलणार आहे...."निल अबीरच्या मागे जात म्हणाला... निल बोल्ट असतानाच कबिरने अडवलं आणि विचारलं "कोण अक्षर... तू मला हे आधी का सांगितलं नाहीस...???ती तुझी गर्ल फ्रेंड आहे का...???"


"तू अक्षराला विसरलास... ती तीच मुलगी आहे जिला आपण इंदोरमध्ये वाचवलं होत... आणि जिच्याबद्दल मी तुला गाडीत सांगितलं होत... आठवलं..."

अबीर फ्रिज बंद करताना "काहीच नाहीये फ्रिजमध्ये शोधन बंद कर... म्हणजे ती खर्च तुझी गर्ल फ्रेंड झाली आहे....?"


निल पुन्हा फ्रिज उघडत "एवढ्या मोठ्या कांपीच्या मालकाच्या घरात खाण्यासाठी काहीच नाहीये... लाज वाटत नाही का...?आणि राहिला प्रश्न अक्षराचा ... तर असं समज कि ती माझी गर्ल फ्रेंड आहे..."

अबीर पाणी पिट "याचा अर्थ अजून काही क्लिअर नाहीये..."


निल हसत "माहित नाही.... गर्ल फ्रेंड तर माहिती नाही.. पण दोन दिवसापूर्वी ती नक्कीच माझी मैत्रीण झालीय....."


अबीर त्याच्या रूमकडे जाताना "निघताना दार बंद कर.... मी रात्रभर बाहेर होतो त्यामुळे मी झोपायला जातोय .... मी तुला पार्टीत भेटेन... आणि तुझ्या गर्ल फ्रेंडच नाव काय आहे.... अअअ ....??जे काही आहे.... तिला मी पार्टी मधेच भेटेल...."


"ठीक आहे भाई ... स्वीट ड्रीम (काही वेळ विचार करून )याला कधीतरी स्वीट ड्रीम्स येत असणार का...."असं म्हणत निल खांदे उचकवत घरातून निघून जातो आणि थेट बिर्ला मेन्शन जातो ..... 


नीलला पाहून सर्वजण खूप खुश होत आणि सुनीता नीलला तीच सर्व प्रेम दाखवू लागते.... संभाषणात ती त्याला म्हणाली "मी तुझ्या डॅड शी बोलले आहे... ते अक्षराच्या डॅड सोबत पार्टी मध्ये तुझ्या लग्नाबद्दल बोलतील..."

<<<<<<<<<>>>>>>>>>


संध्याकाळपर्यँत सर्वजण तयार होऊन हॉलमध्ये येतात सुनीताच्या आदेशानुसार सर्व काही निळ्या -पांढऱ्या रंगात सजवलं होत... हॉलमध्ये सर्वत्र निळ्या निळ्या पांढऱ्या फुलासोबत फुगे सुद्धा लावलेलीहोती.... बाजूला एक आरसा पाण्याच्या झाऱ्या सारखा होता जो प्रत्येक प्रत्येक पडणाऱ्या थेंबासारखा एका टिनाच्या आवाजात ऐकू येत होता.... सर्वत्र हलका निळा प्रकाश होता.... तिथला दृश्य एखाद्या सुंदर डेस्टिनेशन सारखं वाटत होत.... 


या पार्टीत मोठ्या नावाजलेल्या लोकांसोबतच मीडियाचे पत्रकारही उपस्थित होते... काही माध्यम त्याच्या बातम्यांसाठी आली होती.... ते काहींना खास सुनीताने न्यूज एक्स्पोस साठी बोलावून घेतलं होत... 


पार्टीला आल्यानंतर निल आणि मेरा त्याच्या पाहुण्यांना भेटायला लागतात.... आणि दिनेशही त्याच्या बिझनेस पार्टनर्शी बोलण्यात बिझी होतो सगळे व्यस्थ पाहून सुनीता तिच्या मॅनेजरला कॉल करते आणि त्याला विचारते "ती मुलगी या कामासाठी तयार आहे का....???"


मॅनेजर फोनवर "मॅडम तिला भीती वाटतेय... पण व्यक्ती पैशासाठी काय करत नाही...??"

सुनीता हसत "माझ्या एका सिंगलवर हॉलमध्ये घेऊन ये .. आज अबीरची या बिझनेस इंडस्ट्रीमधली शेवटची रात्र असेल..."असं म्हणत सुनीता फोन ठेवल्यावर एक दीर्घ श्वास घेत आणि मागे वळते... ती वळते तेव्हा अबीर तिच्या समोर काळ्या सुटमधे खिशात हात घालून तिच्याकडे एकटक पाहत उभा असलेला दिसतो.... अबिये ला तिच्याकडे बघताना पाहून सुनीता थोडी घाबरली आणि मनात विचार करायला लागली "याने काही ऐकलं तर नसेल ना...."


सुनीताला घाबरलेली पाहून अबीर चटकदार स्मितहास्य करत तिला म्हणलं "मला माहित नव्हतं कि तुम्ही मला एवढं घाबरता मिसेस सुनीता बिर्ला... प्लिज तुमच्या कपाळावरचा घाम पुसा नैतर तुमच्या घाबरल्याची न्यूज येईल..."



अबीर ला तिच्याकडे उद्धटपणाने हसताना पाहून सुनीता काही न बोलता दात घासत रागाने निघून गेली आणि मनातल्या मनात ती देवाचे आभार मानत होती कि अबीर ने फोनवर सांगितलेलं काहीही ऐकलं आंही....... 

हसत हसत अबीर त्याच्या फोन काढतो आणि राघवला काही मेसेज पाठवत नीलकडे जातो..... 

"भाई केव्हापासून वेट करतोय तू आता येतोय..??नीलने अबीर कडे बघत म्हणाला ... 

"अबीर दादा...."मेरा त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली आणि अबीर ला मिठी मार्ट ती पुन्हा म्हणाली ...."तू इथे मुंबईत राहतोस तरीही मी तुला बघून चार महिने झालेट.... घरी का नाही येत...??"


"बस बस खूप झालं... मला या विषयावर बोलायचं नाहीये...."अबीर मायराला स्वतःपासून वेगळं करत म्हणाला आणि त्याच्या वडिलांकडे जात तो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो... तेवढ्यात मग निल आनंदाने उडी मार्ट म्हणाला"अक्षरा ...."

नीलचा आवाज ऐकून अबीर नीलकडे पाहतो.... जो समोर बघून स्माईल करत असतो.... अबीर पण त्याची नजर दुसरीकडे वळवतो जणू त्याला अक्षर आल्याची किंवा न आल्याची काहीही पर्वा नव्हती..... 


साधा लाल रंगाचा गाऊन घालून अक्षरा समोर उभी होती.... आज नेहमीपेक्षा तिने डोळ्यात गडत काळी काजळ ..... ओठावर खोल लाल लिपस्टिक लावलेली होती... ज्यामुळे तिचा निरागस चेहरा आणखीनच उजळून दिसत होता.... तिने नेहमीप्रमाणे तिच्या केसाचा जुडा घातलेला होता आणि तिच्या हातात एक छोटा क्लच होता..... 


पार्टीला येताच सगळ्याच्या नजर अक्षरावर खिळल्या... पण मायरा अक्षरा ला पाहून इतकं आश्चर्यचकित होते कि चेहऱ्यावर हात ठेवताना ती म्हणते"एवढी सुंदर मुलगी कोण आहे....??"
मयताच्या आश्चर्याने निल किंचित हसत म्हणाला "नीट बघ.... कदाचित भविष्यात तुला या मुलीला वाहिनी म्हणावं लागेल...."एवढं बोलून निल अक्षराकडे जातो आणि तिच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव पाहून तो म्हणतो "अक्षरा काय झालं....???"


नीलचा आवाज ऐकून अक्षरा इकडे तिकडे बघणं थाबवते आणि नीलकडे हसत म्हणाली "निल...!"


"चला.... निदान तुला माझं नाव तरी आठवतंय ..... मला वाटलं तू विसरली असणार .... बाय द वे तू खूप सुंदर दिसतेय...."अक्षरांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला..... 

नीलचं ऐकून अक्षरा काही बोलायला तोंड उघडणारच होती.... तेवढ्यात मायरा तिथे आल्यावर काहीही विचार ना करता नीलला म्हणाली"दादा तू ज्या मुलीविषयी लग्नाबद्दल सकाळपासून बोल्ट होतास ती हि आहे....??बाय गॉड खूप सुंदर आहे.... नाव काय आहे....."


मायरच सतत बोलणं ऐकून निल तिला डोळे दाखवतो.... त्यामुळे मायरा गप्प बसते आणि अक्षराच्या चेहऱ्याकडे बघत म्हणते "मी मायरा आहे... निल दादाची लहान बहीण .... सॉरी ते मी जरा जास्तच बोलले...."


"मी अक्षरा .. सॉरी म्हणायची गरज नाहीये... पण तुझी हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू .... तू कोणाच्या लग्नाबद्दल बोल्ट होतीस..."अक्षरा गोधळून निरागसपणे विचारते.... 

"तुझ्या आणि निल दादाच्या ..."एवढं बोलून मायराने नीलकडे पाहिलं आणि त्याला जीभ बाहेर काढून चिडवत तिथून तिच्या आईकडे पळून जाते...


"ती हे सर्व काय बोल्ट होती...."अक्षरा नीलकडे बघते आणि प्रश्नार्थक स्वरात विचारते..... त्यावर निल आपल्या केसात हात घालून विचार करतो "जर मी हिला सांगितलं कि मला तिच्यासोबत लग्न करायचा आहे तर माहिती नाही हि काय विचार करेल...."


नीलला स्वतःत हरवलेलं पाहून अक्षरा पुन्हा म्हणाली "खार सांगशील का...?काय चाललंय तुझ्या मनात ...?"


"काई नाही .... मी तुझी अबीर भाईशी ओळख करून देतो..."विषय टाळून नीलने अक्षराचा हात धरला आणि चालत घेऊन येऊन कबिरच्या समोर उभं केलं आणि त्याला म्हणाला "भाई .... बघ आपली ब्युटी क्वीन पार्टी मध्ये आलीय..."


ब्युटी क्वीन म्हटल्यावर अक्षरा नीलकडे एकटक पाहू लागते..... त्यामुळे निल डोळे छोटे करून म्हणतो...."अच्छा सॉरी.... अक्षरा आलीय ... हैप्पी ...."


अक्षराचा नाव ऐकून अबीर मागे वळून अक्षराकडे एक नजर टाकतो आणि मग त्याचा फोन काढून स्क्रीनकडे बघत तिथून निघून जातो.... 

कबिरला इतकं थंडपणे वागताना पाहून अक्षरा काही वेळ तशीच अबीर कडे तो बाहेर जाताना पाहत राहते .... मग अचानक तिला नीलचा आवाज ऐकू येतो.... तो माफी मागत म्हणत असतो "भाईच्या मुद्यांबद्दल काहीही अंदाजा लावता नाही येत.... मी माझ्या भाईच्या वतीने तुझी माफी मागतो..."


"नाही नाही ठीक आहे ... मला वाईट नाही वाटलं... प्रत्येक व्यक्ती सारखी नसते..." असं म्हणत अक्षरा हॉलमध्ये इकडे तिकडे बघत असते.... त्यावर निल म्हणतो "कुणाला शोधताय का ..??"

"डॅड .... प्लिज तू मला त्याच्यकडे घेऊन चालशील .... ते तिथे उभे आहेत त्याच्यासोबत ....."अक्षरा तिच्या हाताने इशारा करत सांगते..... 


अक्षराच्या हावभाव बघून निल म्हणतो "तुझ्या डॅड सोबत असलेली ती व्यक्ती माझे डॅड आहेत आणि आज त्याचा वाढदिवस आहे.... चाल त्याच्यासोबत ओळख करून देतो...."असं म्हणत तो अक्षराला घेऊन त्याच्या डॅड कडे जातो आणि अक्षर दिनेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.... 

दिनेश तिच्याकडे बघून "अनुराज तुझी मुलगी खूप मोठी झालीय आणि सुंदर हि..."

दिनेशच्या स्तुतीवर अक्षरा तिच्याकडे बघत हसत असलेल्या निल कडे पाहते.... त्यामुळे ती आपलं डोकं थोडस खाली झुकते.... मग तिला तिच्या डॅड चा आवाज ऐकू येतो.... 

"निल हि मोठा झालाय ... मी लहानपणी पाहिलं होत तेव्हा तो आणि अबीर खूप लहान होते... त्यावेळी अक्षराचा जन्मही झाला नव्हता..."अनुराज त्याच्याकडे म्हणाले... 



"हो..हो मला आठवतंय कि अक्षराचा जन्म झाला तेव्हा तू किती आनंदात होता.... हॉस्पिटलभर नाचत होता..."दिनेश म्हणाले .... 


दोघंच बोलणं ऐकून अक्षरा नीलला तिथून निघायला सांगते... निल मग तिला त्याच्या मॉमकडे घेऊन जातो आणि तिला अक्षराला भेटायला लावतो ... ती पण त्याच्या मॉम सोबत चॅन बोलते... अक्षराला भेटायला लावतो..... ती पण त्याच्या मॉम सोबत छान बोलते... अक्षराची ड्रेसींगची स्टाईल आणि बोलण्याची पद्धत सुनीताला खूप आवडते .... त्यामुळे ती अक्षरावर खूप प्रभावित होते आणि तिच्या केसावर प्रेमाने हात फेरीत म्हणाली "तू खूप गॉड मुलगी आहेस.... मला तू खूप आवडली...."



सुनीताचा प्रेम पाहून अक्षर स्माईल करत म्हणाली"थँक यू आंटी ....."



"मॉम तू ते...ते बोललीस डॅड सोबत...."निल भुवया उंचावत विचारतो.... 


नीलची घाई पाहून सुनीता थोडी हस्ते आणि अक्षराला पार्टी एन्जॉय करायला सांगून दिनेश आणि अनुराज कडे जाते...

"निल तुझी मॉम खूप स्वीट आहे.... त्यांना भेटल्यावर मला क्षणभरही वाटलं नाही कि मी त्यांना पहिल्यांदाच भेटतेय ..."सुनीताला जाताना पाहून अक्षरा नीलला म्हणाली.... 


"याह माय मॉम इस व्हेरी स्वीट ....."निल अक्षराकडे बघत म्हणाला .... 


इकडे अबीर हॉलच्या बाहेर येतो आणि एका जागी थंबतो आणि खिशातून एक लॉकेट बाहेर काढतो आणि त्यातला फोटो बघू लागतो ...... तो त्याच्या आई वडीलाच फोटो होता.... ज्यांना अबीर प्रत्येक क्षणी मिस करत होता आणि आज त्याला त्याच्या काही गोष्टी आठवल्या.... त्याला आज त्याची खूपच आठवण येत होती.... त्यामुळे त्याला पार्टीत राहवंस वाटत नव्हतं... 


बराच वेळ अबीर त्या फोटोकडे बघत उभा पाहतो... तेवढ्यात त्याच्या कानावर नीलचा आवाज पडतो.... 


"भाई तिकडे काय करतोय...?"निल दुरून दबलेल्या आवाज म्हणाला.... 




नीलचा आवाज ऐकून अबीर लॉकेट परत खिशात ठेवतो आणि डोळ्यात साचलेले अश्रू साफ करत नीलकडे वळतो .... 


नीलने अबीर च्या चेहऱ्यावर उदास भाव पहिले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन "भाई तुला काकाची आठवण येते का...?म्हणून च तू पार्टीतून बाहेर आलास....."


"नाही ... चाल इथून पार्टीत मीडियाची नजर आपल्यावरच आहे....."त्याच्या आतल्या वेदना स्वतःमध्ये दफन करत अबीर म्हणाला.... 


"चाल भाई ...."असं म्हणत निल अबीर ला पार्टीत घेऊन जातो.... आणि मेरा आणि अक्षरा जिथे उभ्या आहेत तिथे उभ्या आहेत तिथे जाऊन अबीरसोबत उभा राहतो..... 

अबीर येताच अक्षराच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्टपणे दिसत होते .... तिचे डोळे पार्टीच्या लाइटपेक्षा जास्त चमकत आणि डोळे न मिचकवता अबिरकडे बघून स्माईल करत बघत असते तेव्हाच अबीर तिच्याकडे पाहतो आणि हाय बोलून तो त्याच डोकं दुसरीकडे वळवतो ...... 


कबिरने अचानक बघितल्याने अक्षराचा हृदय धडधडण विसरलं .... तिच्या पोटात आनंदाच्या गुदगुदल्या झाल्यामुळे ती लाजून काहीच बोलू शकत नाही आणि बिरपासून नजर हटवून मायराकडे बघत तीच बोलणं एकायला लागते.... तरीही ती मयताच्या नजरेपासून स्वतःला वाचवत आणि धूमधून तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून अबिरकडे पाहते .... जो तिथे पूर्णपणे गंभीर दिसत होता..... 

मायरा आणि अक्षराचा संभाषण ऐकून निल तिथून निघून जातो आणि अबीर फोन घेऊन काहीतरी करायला लागतो.... काही वेळाने निल हातात दोन ग्लास घेऊन येतो आणि अक्षराला देत बोलतो "अक्षरा तू हे ट्राय कर.... हे माझं फेव्हरेट सॉफ्ट ड्रिंक आहे...."


नीलला अक्षराला ड्रिंक देताना पाहून म्हणाली "दादा तू माझ्यासाठी का नाही आणलं..... तू फक्त तुझ्यासाठी आणि अक्षरासाठी घेऊन आलास...."



निल ड्रिंक पित "जा तुझं तुझं जाऊन घेऊन ये... सकाळी मी तुला चार्जर द्यायला सांगितलं होत पण तू मला दिल होत.....?"


"हि गोष्ट झाली .... अबीर दादा बघ निल दादा ला ...."मायरा अश्रुनी भरलेला चेहरा करते आणि पाय थोपटत अबीरला म्हणाली ..... 


"शांत हो मी घेऊन येतो...."एवढं बोलून अबीर फोन परत खिशात ठेऊन निघून जाऊन लागला.... तेवढ्यात त्याला अक्षराचा आवाज ऐकू आला जी तीच ड्रिंक मायराला देत होती ... त्यामुळे अबीर डोकं फिरवून वळतो आणि अक्षराकडे पाहतो.... आता तिचा हात मोकळा होता कारण तिने आधीच मायराला ड्रिंक दिल होत..... 


हे पाहून अबीर काही न बोलता तिथून निघून जातो आणि दोन तीन मिनिटांनी रिटर्न येतो.... नंतर हातात ड्रिंक घरून येत अक्षराच्या बाजूने जात "घे....."


अबीरला ड्रिंक देताना पाहून निल आणि मायराच्या तोंडातून ड्रिंक सिप बाहेर पडतो आणि दोघेही आश्चर्य ने तोड उघडून त्याच्या भावाकडे बघायला लागतात.... 



मायरा आणि निल ला असं आश्चर्यचकित झालेलं पाहून अक्षरानेही त्या दोघांकडे आश्चर्याने पाहिलं..... 


हे पाहून ती समजून घ्यायचा प्रयत्न करू लागली... मग अबीर म्हणाला "बस खूप झालं... मी या मुलीच ड्रिंक मायराच्या हातात बघितलं आणि तिच्याकडे वळून तिला दिल.... आता ओव्हर रिएक्ट कारण बंद कराल का तुम्ही दोघं... "

"हा...हा का नाही... आताच बंद करतो...."निल आणि मायरा एकमेकांना हायफाय देत म्हणतात ..... 

कबिरला आकव्हर्ड होताना पाहून अक्षरा थोडी लाजली आणि त्यांना म्हणाली "मी डॅड कडे जाते..." असे बोलून अक्षरा पटकन पळून जाते.. तेव्हाच तिचा पाय थरथरल्यामुळे थोडा वाकतो आणि ती पडायला लागते... जे पाहून अबीर घाईघाईने बोलतो "गो केयरफुली ....."


अबीर चा आवाज ऐकून अक्षरा न थांबता तिथून आणखीन वेगाने पळत सुटते ..... तेवढ्यात तिला तिच्या डॅड चा आवाज ऐकू येतो... जे दिनेश आणि सुनीताला तिच्या लग्नाबद्दल सांगत होते.... 


"मी पण तुझ्याशीच हेच बोलणार होतो... नीलला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो मला खूप आवडला होता... तो खूप मेहनती मुलगा आहे.... अक्षरा आणि त्याच्यात मैत्री पण आहे त्यामुळे काही अडचण येणार नाही ...."अनुराज (अक्षराचे वडील)त्यांना म्हणाले .... 


"हो अनुराजजी .... नीललाही अक्षरा खूप आवडते..." सुनीता म्हणाली ....

तिच्या डॉलला नीलसोबत तीच लग्न पक्क करताना ऐकून तीच मन दुःखाने भरलं आणि ती तिच्या डॅड कडे जाऊन म्हणाली "डॅड मला तुमच्याशी बोलायचं आहे..."


"हा बोल बेटा ...."अनुराज हसत म्हणाले.... 

"एकट्यात ...."एवढं बोलून अक्षरा त्याचा हात धरून सुनीता आणि दिनेशपासून दूर घेऊन जाते आणि रडलेल्या डोळ्यांनी त्यांना सांगते "डॅड तुम्ही नीलसोबत माझं लग्न का ठरवलं ....?तो आणि मी फक्त फ्रेंड्स आहोत...."


"म्हणजे तू आमचं बोलणं ऐकल ..."अनुराज म्हणाले... 

"मग तुम्ही मला विचारणार पण नाही होता... "अक्षरा विचारते.... 


"तुझ्या संमतीशिवाय मी तुझं लग्न कोणाशीही करून देऊ शकतो का..."अनुराज अक्षराच्या डोक्यावर हात ठेऊन तिला सांगतात.... 


इकडे अनुराज तिथून निघून गेल्यावर सुनीताच्या फोनवर तिच्या मॅनेजरचा कॉल येतो ... ते पाहून सुनीताही दिनेशपासून दूर जाते आणि अक्षरा आणि तिचे वडील जिथे बोल्ट असतात तिथूनच काही अंतरावर जाऊन कॉल उचलते...."काय आलं...?का पुन्हा पुन्हा कॉल करतोय....?" ती म्हणाली... 



"मॅडम गोष्ट अशी आहे कि , ज्या मुलीला आपण अबीर सरांना नाव ऐकून घाबरून पळून गेली.."मॅनेजर परेशान होत सांगतो.... 



मॅनेजरच बोलणं ऐकून सुनीताच्या मनात रंगाचा भडका उडू लागतो आणि ती पार्टीला आलेल्या लोकांकडे पाहून रागावर नियंत्रण ठेवते आणि म्हणते..."एक मुलगी तुला सांभाळली नाही ,..?इडियट... मला आज एका तासाच्या आत पार्टीला कुठूनही दुसरा जॉब शोध..."असं बोलून सुनीता रंगाने फोन ठेवते आणि तिथून निघतच असते तेवढ्यात तीच्या कानावर अक्षरा आणि तिच्या वडीलच बोलणं पडत... 

"जर माझं ओपिनियन तुम्हाला महत्वाचं वाटत असेल तर तुमि माझं लग्न नीलशी करणार नाही... मला निल आवडत नाही..."अक्षरा रडत म्हणाली...... 

"पण निल चांगला मुलगा आहे...."अनुराज चिंतेच्या स्वरात म्हणाले.... 
"मला माहित आहे तो चांगला आहे पण मला लग्नासाठी निल आवडत नाही.... आम्ही मित्र म्हणून ठीक आहोत..."अक्षरा तिच्या वडिलांचा हात धरून म्हणाली...... 


"मग तुला कोणीतरी दुसरा आवडतो का...??"अनुराज संशयाने विचारतात.... 

अनुराजच्या प्रश्नावर अक्षरा दूरवर उभ्या असलेल्या अबिरकडे बघून विचार करायला लागते .."मला अबीर आवडतो पण मी आत्ताच सांगू शकत नाही...."हा विचार करून अक्षरा नाही मध्ये मान हलवते... आणि तिच्या डॅड कडून वचन घेते कि ते तिचे लग्न नीलसोबत करणार नाहीत



अक्षराची जिद्द पाहून तिचे डॅड तिला वचन देतात कि ते तीच लग्न नीलशी करणार नाही या गोष्टीने अक्षराच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तिच्या डॅड ला थँक्स बोलून तिथून निघून जाते... 


अक्षरा आणि तिच्या वडीलच बोलणं ऐकून सुनीताचा राग अनावर झाला.... तो आणखीनच वाढला आणि जेव्हा अक्षरा अबीर कडे पाहते तेव्हा तिला नीलशी लग्न न करण्याला लागते "काळ आलेल्या या मुलीची एवढी लायकी तरी आहे का कि इ माझ्या मुलाला नकार देईल... मी तुला या लायकीचीच नाही ठेवणार ... तुझं अबीर बरोबरच नातं पण असं बदलून टाकेल कि तो फक्त तुझा फक्त तुझ्या द्वेष करेल..." असा विचार करून ती तिच्या मॅनेजरला कॉल करते आणि त्याला सांगते.... "तुझ्यासारख्य मूर्ख माणसाकडून अपेक्षा कारण म्हणजे फक्त पराभव आहे... नशेच्या पिल्स घेऊन दहा मिनिटात पार्टीत ये..."एवढं बोलून कॉल ठेवते नि की डेव्हील स्माईल करते.... 





<<<<<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>>>>>>


हेय गाईज .... 


कसा वाटलं आजचा भाग.... कशी वाटतेय स्टोरी .... काय आहे सुनीताचा प्लॅन ... आशेच्या पिल्सचं काय करणार आहे.... काय होईल अबीर आणि अक्षरासोबत... प्लिज प्लिज कमेंट्स करा.... आणि जाणून घ्यायला वाचत राहा .... 


संख्या रे...❤️❤️❤️