Sankhya Re - 7 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | सख्या रे ..... भाग -7

The Author
Featured Books
Categories
Share

सख्या रे ..... भाग -7

्य मूर्ख माणसाकडून अपेक्षा कारण म्हणजे फक्त पराभव आहे... नशेच्या पिल्स घेऊन दहा मिनिटात पार्टीत ये..."एवढं बोलून कॉल ठेवते नि की डेव्हील स्माईल करते....


<<<<<<आता पुढे .....>>>>>>>>


थोड्यात वेळात सुनीताचा मॅनेजर पार्टीला पोहोचतो आणि सुनीताला दोन नशेच्या गोळ्या देताना तो विचारतो..."मॅडम तुम्ही मुलीची व्यवस्थ केली आहे का.....??"
सुनीताने मॅनेजर कडे बघत "तोड बंद कर आणि कोणाचंही नकळत ... त्याच्या सुद्धा नाही (CCTV कडे बोट दाखवत)..... यापैकी एक गोळी समोर लाल ड्रेसमध्ये उभ्या असलेल्या मुलीला दे आणि हो अश्या प्रकारे दे कि त्या मुलीला या बद्दल काही भनक नको लागायला.."


"ओके मॅडम..."असं म्हणत मॅनेजर सुनीताच्या हातून एक गोळी घेतो आणि गुपचूप एका वेटरला काही पैसे देऊन ज्यूसच्या ग्लासमध्ये गोळ्या टाकतो आणि त्याच्या कानात कुजबुजतो.... तो म्हणतो "हा ग्लास फक्त त्या लाल ड्रेस मधील मुलीला दे ... काम नीट केलं तर जास्त पैसे मिळतील... लक्षात ठेवा या कामाबद्दल कुणालाही शंका नको यायला.... सर्व काही अगदी नॉर्मलपणे कर..."


"मला समजलं सर...." असं बोलून वेटर तिथून निघून जातो आणि नेहमीप्रमाणे आपलं काम करू लागतो.... काही लोकांना ड्रिंक्स डोळ्यांवर वेटरने ते एक पिल्स ड्रिंक मध्ये टाकली आणि त्या ड्रिंकसोबत आणखीन काही ड्रिंक ट्रे मध्ये ठेवल्या आणि अक्षराच्या टेबलावर तो सर्वाना एक एक ड्रिंक देऊन पिल्स टाकलेली ड्रिंक अक्षराला देतो.... 

अक्षराला लक्ष न देता ते ड्रिंक उचललं आणि तोंडाला लावलं ... अर्ध प्यायला आणि परत खाली ठेवलं... ड्रिंक प्यायल्यानंतर पंधरा मिनिटांनी अक्षराला सर्व काही अस्पष्ट दिसू लागलं ... त्यामुळे तिला असं वाटत कि तिने जेवण नाही केली म्हणून असं होतंय ... मग ती तो ज्यूस पूर्णपणे संपवते आणि उठून वोशरूम कडे जाते .... वोशरूममधून परतल्यावर ती स्वतःवर नियंत्रण ठेवत तिच्या टेबलवर जात असताना तिच्या समोर सुनीता उ=येते .. जी बराच वेळ तिच्याकडे डोळे वटारून बघत बसलेली होती.... समोर सुनीताला पाहून अक्षरा धीरगंभीर स्वरात तिला म्हणाली "आंटी ...."

अक्षरावर गोळ्याचा परिणाम होतोय हे पाहून सुनीता मनातल्या मनात खूप खुश झली पण तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवत ती म्हणाली "मी खूप वेळ झाले तुला बघतेय.. तुझी तब्येत ठीक नाहीये का...?."

अक्षरा तिच्या हात ठेऊन "मला जरा चक्कर येताय आणि खूप अस्वस्थ वाटतंय .... तुम्ही प्लिज डॅड ला बोलवाल का.... मी हॉटेलला निघून जाईल त्याच्यासोबत ..."



सुनीता अक्षराला पकडून "बेटा अजून पार्टी संपलेली नाहीये आणि तुझे डॅड पण लोकांशी बोलण्यात बिझी आहेत.. तू म्हणत असशील तर मी तुला इथेच एक रूम देते... पार्टी संपेपर्यंत तू तिथे जाऊन आराम कर आणि मी तुझ्यासाठी मेडिसिन्स मागवते .... शेवटी तू माझ्या मुलीसारखी आहेस...."



यावेळी सुनीता काय बोलते ते अक्षराला समजत नव्हतं.... आणि तिला तिच्या संपूर्ण शरीरात उष्णता जाणवत होती.... हे सर्व त्या पिल्स मुले घडत होत ... ज्याच्यामुळे ती सुनीताच्या हाताला घट्ट धरून होकारार्थी मान हलवते...... 

अक्षरा पूर्णपणे गोळ्याच्या प्रभावाखाली असल्याचं पाहून सुनीता तिला म्हणाली "मी हॉटेल मालकाशी बोलते... तोपर्यंत तू माझ्या पुतण्याला हे मेडिसिन देशील का... त्याला मधुमेह आहे आणि आज पार्टीच्या तयारीत त्याने त्याचे मेडिसिन्स घेतले नाहीये... मी आता त्यालाच मेडिसिन द्यायला जात होती पण जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मी तुझ्याजवळ आली...."


अक्षराने जड श्वासाने होकारार्थी मान हलवली आणि डगमगत्या आवाजात तिला विचारलं ..."कोण..कोण....??"



"तो समोर उभा आहे काळ्या रंगाच्या सुटमधे ... जो त्याची टाय जुळवत आहे...."सुनीता अबीर कडे बोट दाखवत म्हणाली.... 


"अबीर..."सुनीताच्या हावभावकडे बघत अक्षरा बोलली .... 


"हो...हो तोच त्याच्याशी जास्त बोलू नकोस ... तो थोडा रंगीत आहे... त्याला मेडिसिन देताना तो तुझ्यावर रागावू पण शकतो.... त्या पेक्षा एक काम कर ... हे मेडिसिन कोणत्याही ड्रिंक मशे टाक आणि देऊन ये..." असं म्हणत सुनीता अक्षराच्या हातात मेडिसिन देते आणि अक्षराचा न ऐकता तिला म्हणते "मी तुझ्यासाठी रूम बघते ..." 


"पण आंटी मी कशी हे ममेडिसिन देणार... आधी तुम्ही त्यांना मेडिसिन देऊन या... मग तुम्ही माझ्यासाठी रूम बघा..."जवळच्या खुर्चीवर टेकत अक्षर म्हणाली.... 

"मला खूप वेळ लागेल बीटा... अजून केक कटिंग बाकीचे... ठीक आहे काही हरकत नाही ... मी मॅनेज करून घेईल.... "सुनीता उदास बघत म्हणते.... जे पाहून अक्षराला वाईट वाटत आणि ती सुनिताकडे बघते आणि काही वेळ विचार करून म्हणाली "मी वेटरला पाठवू का...??"

"हो काही हरकत नाही... मी रूम बघून परत येते.. ..."एवढं बोलून सुनीता तिथून निघून जाते आणि अक्षरा उठून थोडी पुढे सरकते... तेवढ्यात तिला समोर एक व्यक्ती उभी असलेली दिसली .... तिला एक वेटर येताना दिसला... अक्षराने त्याला ठबावळ आणि तिचा श्वास स्थिर करण्याचा प्रयत्न करत त्याला म्हणाली "यापैकी कोणत्या ज्यूस मध्ये शुगर कमी आहे...???"




वेटर उत्तर देत "मॅडम हा सफरचंदाचा ज्यूस ... तुम्हाला हवाय का...??"



"नाही मला नकोय ...(अबीर कडे बोट दाखवत )त्याला दे... त्याला शुगर आहे..."अक्षरा तिच्या हातातल्या गोळ्या ज्यूसमध्ये टाकत म्हणते आणि तिथून निघून जाते.... 



"ओके मॅडम ..."म्हणत वेटर कबिरच्या दिशेने निघाला आणि ग्लास त्याच्या समोर ठेवल्यानंतर त्याने काही बोलण्यासाठी तोड उघडलं असतानाच अबिरचा फोन वाजला .... त्यामुळे वेटर काही न बोलता निघून गेला.... 


इकडे सुनीता आधीच रूम मॅनेजरशी बोलली होती... जिथून ती अक्षराला गुपचूप पाहत होती... जेव्हा तिला वाटलं कि अक्षराने तीच काम केलं आहे तेव्ह ती अक्षराकडे चालत आली आणि ती तिला म्हणाली "चाल बेटा थोडा वेळ रेस्ट करून घे...."


अक्षराने देखील पूर्णपणे ड्रग्जच्या प्रभावाखाली होती ती सुनितासोबत कोणताही प्रश्न न विचारता निभावून जाते आणि सुनीता तिला २०९ क्रमांकाच्या रूममध्ये सोडते आणि तिथून परत पार्टीला येते आणि अबीरवर लक्ष ठेऊन लागते..... 


राघवशी फोनवर बोल्त असताना अबीर देखील ऍपल ज्यूस पूर्णपणे पितो... त्यानंतर काही मिनिटानंतर त्याच्या हृदयात अस्वस्थता जाणवू लागते... आणि त्याला घाम येऊ लागतो... ज्यामुळे तो वेटरला पाणी मागतो आणि तो पिण्यास सुरुवात करतो... 


पाणी प्यायल्यानंतरही त्याला त्याची तब्येत बिघडल्याचे जणूऊ लागत .... त्यामुळे तो थोडावेळ विश्रांती घेण्याचा विचार करतो आणि उठतो आणि हॉटेल मॅनेजरला रम मागतो.... 



सुनीताच्या पेमेंटमुळे तो मॅनेजर अबीरला कळवतो कि रूम नंबर २०९ रिकामी आहे आणि त्याला रूम कार्डची चावी देखील देतो.... ज्याची एक प्रत सुनीताने अक्षराला तिथे सोडल्यानंतर स्वतःकडे ठेवलीहोती.... 


कार्ड मिळाल्यावर अबीर लिफ्टच्या दिशेने जातो आणि लिफ्टपाशी पोहोचल्यावर त्याने दुसऱ्या मजल्याचा बटन डबल.... लिफ्ट वर गेल्यावर त्याचा चेहरा लाल होत होता.. त्याचा श्वासही वेगवान होऊ लागला होता... त्याच्या डोळ्यात नाश स्पष्ट दिसत होती .... या क्षणी त्याला फील होत होत ते त्याने यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं.... 


शेवटी लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर पोहोचली तेव्हा अबीर उभा राहिला ... त्याची पावलं २०९च्या खोलीकडे जाऊ लागली .... अबीर कार्ड चवीने दार उघडून खोलीत प्रवेश करतो... त्याचा कोट काढतो आणि बाजूला फेकतो.... आणि त्याची टायही उघडतो आणि जमिनीवर टाकतो... त्याला अजूनही बर वाटत नव्हतं म्हणून तो त्याच्या शर्टाचे बटन उघडतो .. AC चा रिमोट उचलून तापमान कमी करत बेडवर बसतो .... डोक्यावर हात ठेऊन खाली जमिनीकडे बघायला लागतो .... दार उघडल्याचा आवाज त्याच्या कानावर पडतो तेव्हा तो त्याच डोकं वर करून बघतो... समोर अक्षराला लडखळत पाहून अबीर उभा राहतो आणि नशेच्या स्वरात विचारतो "तू इथे का आहेत ... दिस इस माय रूम .... सो गो डाऊन टू पार्टी ...."



आता मेडिसिन्सच्या परिणामामुळे अक्षरा होश मध्ये नव्हती... त्यामुळे अबिरचा एकही शब्द तिला ऐकू येत नव्हता.... आणि तिचा पाय गाऊनमधे अडकल्यावर ती काहीही न बोलता दरवाजाकडे जाते आणि पडायला लगते.... अक्षर.... पडताना पाहून अबीर धावत जाऊन तिला आपल्या मिठीत पकडत तिच्या डोळ्यात बघतो... अक्षराच्या बॉडी पेफ्युर्मने अबीर ला आकर्षित केलं.... त्याच मन आणखीनच अधीर झालं आणि तो त्याच भान गमावू लागला.......

तो होश मध्ये नसल्याने तिच्यापासून दूर जाण्यासाठी धडपडत होता.... पण अक्षराच्या जवळ जैनयापासून तो स्वतःला रोखू शकला नाही... त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ... तो अगदी तिच्या जवळ आला होता.... त्याच मन पूर्णपणे कोरं झालं होत... तरीही स्वतःवर नियंत्रण ठेवत त्याने अक्षराच्या कंबरेवरून हात काढला.... मग त्याच्या लक्षात आलं कि अक्षराने तिचा हात उघड्या छातीवर ठेवला होता... आणि ती तिच्या मादक डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होती.... 



मेडिसिनचा परिणाम आणि अक्षराच्या या मादक कृतीने पुन्हा एकदा कबिरच्या आतल्या इच्छा जागृत झाल्या आणि त्याच्या उरलेल्या संवेदनाही क्षीण होऊ लागल्या.... काहीही विचार न करता त्याने अक्षराला आपल्या मिठीत घेतलं आणि बराच वेळ तिला किस करत बेडवर घेऊन गेला... मेडिसिनच्या परिणामामुळे अक्षराची अधीर झाली होती... त्यामुळे तिनेही कबिरच्या कृतीला विरोध केला नाही आणि त्याच्यात अखन्ड बुडाली....
खाली पार्टी मध्ये केक कटिंगच्या वेळी निल अबीर आणि अक्षराला इकडे तिकडे शोधतो .... पण पार्टीमध्ये ते कुठेच दिसत नाही... त्यामुळे तो अबीरला फोन टेबलवर असतो... ज्यामुळे कॉल सुद्धा काणेकर होत नव्हता.... आणि निल शेवटी हार मानून त्याच्या डॅड चा वाढदिवस साजरा करायला लागतो.... अक्षराचे डॅड (अनुराज)देखील अक्षराला शोधत असतात पण त्यांनाहीअक्षरा मिसिंग दिसत होती .... त्यामुळे त्यांना थोडी काळजी वाटू लागली.... 

इकडे अबीर आणि अक्षरा थकून जतात नि काही वेळातच झोपी जातात आणि सुनीता हळू हळू रूम २०९ मध्ये येते... आणि अबीर आणि अक्षराला एकमेकांचं मिठीत गाढ झोपलेलं हफ्ते... आणि मनात विचार करते "तू तर आता गेलास अबीर (अक्षराकडे बघत)आणि खरा नकार कसा असतो हे तुला कळेल..."इतका विचार करून सुनीता... खोलीतून बाहेर पडते आणि फोनच्या स्पीकरवर हात ठेऊन मीडियाच्या लोकांना कॉल करते आणि म्हणते"जर तुम्हाला बिर्ला ग्रुप ऑफ कंपनीजचे बोर्ड मेम्बर अबीर बिर्लबद्दल मसालेदार बातमी हवीय तर हॉटेलच्या रूम नंबर २०९ वर पोहोचा ..."हे बोलून सुनीताने लगेच फोन कट केला... रूम कार्ड ची चावी त्याच रुमजवळ जमिनीवर ठेऊन ती तिथून निघून जाते.... 



बातमी मिळताच मीडियाचे लोक वाढदिवसाची बातमी कव्हर कारण सोडून हॉटेलच्या २०९ क्रमांकाच्या रूमकडे जातात ..... रूमच्या बाहेर कुठलीही सुरक्षा नसल्याने मीडियाचे लोक रूमवर पोहोचण्यासाठी एकमेकांवर चढतात... मग त्याच्यापैकी एकाला कार्डची चावी जमिनीवर पडलेली पडलेली दिसली आणि तो मीडियामध्ये प्रवेश करत दरवाजा उघडतो.... 



दार उघडताच सर्वानी आपापले कॅमेरे चालू केले आणि खाली जमिनीवर पडलेला अबीर चा कोट आणि टाय कव्हर करून ते बेडच्या दिशेने जायला लागतात .... पावलाचा आवाज आणि त्याच बोलणं यामुळे अबीर ला जाग येते आणि अर्ध्या उघड्या डोळ्यांनी त्याला मीडिया दिसते... 




अक्षरा आपल्या मिठीत झोपलेली पाहून अबीर ने तिला स्वतःपासुन दूर केलं आणि उठून शर्ट घातला... त्याला समजलं कि हे सर्व इथे आहे करणं तो अक्षरासोबत एकाच बेडवर होता... आणि मीडियामध्ये हि बातमी कोणीतरी लीक केली आहे.... पण तो सुद्धा गोंधळला होता... कि तो अक्षरासोबत या खोलीत कसा...??... या सगळ्यात विचारात गुंगून तो मीडियाच्या लोकांकडे बघतो आणि रागाने ओरडतो "पुट युअर कॅमेरा डाऊन ....."


कबिरने तिला एका झटक्याने हातातून दूर केल्यानंतरही अक्षराने डोळे उघडले नाही पण आरडा ओरडा ऐकल्यावर ती जागी झाली आणि अर्ध्या उघड्या डोळ्यांनी तिने रागाने लाल झालेल्या कबिरच्या चेहऱ्याकडे पाहिलं... त्यामुळे ती क्षणार्धात ती उठून जागेवरबसते.... मग तिची नजर मीडियाच्या लोकांवर पडते..... जे तिचा फोटो काढत होते... त्याच फोटो काढण्याचं कारण तिला अजूनही सजल नव्हतं आणि ती हाताने ब्लँकेट घट्ट पकडून अबीर कडे बघायला लागते..... 



अक्षराचा फोटो मीडियाने काढलेला पाहून अबीर आणखी रागाने ओरडतो "कॅमेरा बंद करा...."


अबीरची धमकी ऐकून रिपोर्ट्स आपला कँमेरा त्याच्याकडे वळवतात आणि त्याला प्रश्न विचारू लागतात.... बिझनेसमन जगतात एवढं मोठं नाव कमल्यानंतर तुम्ही इथे हॉटेलच्या रूममध्ये अश्या अवस्थेत सापडला आणि आमच्या माहितीनुसार तुमच्या बेडवर सापडलेली मुलगी मिस अक्षरा राठोड हि इंदोरच्या प्रसिद्ध उद्योगपती अनुराज राठोड याची एकुलती एक मुलगी आहे.... मग तुम्ही दोघे लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये आहेत का...?तुम्ही लवकरच लग्न करणार आहेत कि हा फक्त वन नाईट स्टॅन्ड होता.... 


स्वतःबद्दल च्या अश्या वाईट गोष्टी ऐकून अक्षराच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती उठून तिचे कपडे सरळ करते... आणि वोशरूमकडे धावते आणि दरवाजा लावून घेते ... अक्षरा धावत गेल्याच पाहून सर्व मीडिया तिच्या मागे जाते पण अक्षराने दरवाजा बंद केल्यामुळे ते परत अबिरकडे वळतात ... तेव्हा अबिरचा असिस्टंट राघव आणि काही गार्ड तिथे आले.. ते पाहून मीडिया जर्नलिस्ट त्याचे कॅमेरे खाली करतात .... त्यांना माहित होत कि अबीर इतर लोकांच्या वैयक्तिक जीवनात घुसखोरी करणाऱ्या पत्रकाराचा तिरस्कार करतो आणि आता त्याचा गार्ड आणि असिस्टंट आला आहे... तर त्याला काहीही विचरण अशक्य आहे... 


अबीर च्या चेहऱ्यावरचा ताण आणि त्याचे कपडे खराब झालेले पाहून राघव त्या मीडियाच्या लोकांकडे पाहतो आणि रागाने म्हणतो "तुम्ही सर्वानी जी काही बातमी कव्हर केली आहे ती या खोलीत दिलीत करा .... नाहीतर बातमी लीक झाली तर तुम्हाला माहित आहे याचा परिणाम काय होऊ शकतो.... "

राघवच म्हणणं ऐकून एक रिपोर्ट धैर्यवान स्वरात म्हणतो "तुम्ही तुमच्या दबाव अनु शकत नाही... न्यूज कव्हर कारण हा आमचा अधिकार आहे आणि तुम्ही या साठी खूप मेहनत घेतो...."त्या एका रिपोर्टच ऐकून बाकीचे रिपोर्टर पण राघवला विरोध करतात.... तेवढ्यत रूममध्ये सुनीता दिनेश निल मायरा आणि अनुराजही येतात.... सगळं माहित असूनही सुनीता अनभिज्ञ असल्याचा आव आणते... आणि मीडियाकडे बघते आणि म्हणते "या खोलीत एवढी मीडिया का आहे..???.."


घरातील सर्व सदस्य खोलीत जमलेले पाहून मीडियाने पुन्हा एकदा कॅमेरा ऑन केला आणि अनुराजच्या समोर जाऊन त्यांना विचारलं"मिस्टर राठोड... तुम्हाला माहित आहे का मिस्टर अबीर आणि मिस अक्षरा लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये आहेत...??.. या निर्णयाला घरच्यांचा पूर्ण पाठींबा आहे का....??..."



अक्षराचा नाव अबीरसोबत जोडलं गेलं आहे हे ऐकून अनुराजला त्या मीडिया लोकांवर राग येतो आणि एका रिपोर्टची कॉलर पकडतो आणि रागाने ओरडतो...."काय मूर्खपणा आहे हा सर्व...??.."



अनुराजचा राग आणि खोलीतील संपूर्ण कुटूंब पाहून कबिरला मीडियासमोर आणखीन तमाशा करायचा नव्हता... म्हणून तो गार्ड्सला तीस सेंकंदाच्या आत खोलीतील सर्व मीडिया रिपोर्ट्स काढून टाकायच्या ऑर्डर्स देतो.... 

अबीरचा ऑर्डर ऐकून सर्व गार्डस त्या मीडियाच्या लोकांना खोलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात .... सुमारे पाच मिनिटाच्या संघर्षानंतर त्या मिसियाच्या लोकांना खोलीतून बाहेर काढणयास गार्डस यशस्वी झाले.... 


राघवलाही परिस्थितीच गांभीर्य समजत आणि तो खोलीचा दरवाजा लावून बाहेर निघून जातो.... सगळे अनोळखी लोक बाहेर गेल्यावर अनुराजने रागाने अबिरकडे बघतील आणि म्हणाला "हे मीडियाचे लोक माझ्या मुळीच नाव तुझ्याशी का जोडत होते...??"

इकडे वोशरूममध्ये आल्यावर अक्षर काही तासापूर्वी काय घडलं ते आठवण्याचा प्रयत्न करते पण तिला काहीच आठवत नाही.... त्यामुळे ती रडत दरवाजाजवळ बसते... आणि तिला ती अबीरसोबत रूममध्ये कशी होती हे समजू शकत नाही.... ती स्वतःमध्ये गुंगलेली होती तेव्हा तिच्या डॅड ची जोरजोरात किंकाळी तिला ऐकू आली... त्यामुळे ती उभी राहत अश्रू पुसत आणि दार उघडण्याची हिंमत दाखवते आणि दार उघडते... 


दार उघडल्यावर सगळे तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागले... सुनीताच्या चेहऱ्यावर शांत भाव असतात पण तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांच्या आश्चर्य आणि धक्का स्पष्ट पणे दिसत होता... 


अक्षराचा रडणारा चेहरा पाहून अनुराजला गोष्ट काही प्रमाणात समजते आणि तिच्याकडे जाऊन ते म्हणतात,"पूर्ण पार्टीत तू कुठे होतीस..?? तू अबीर सोबत होतीस का...??आणि हे मिडडिया तुझ्या आणि अबिरबद्दल काय बोल्ट आहेत..."


"भाई ती अक्षरासोबत होतास... पण का..??"निलनेही खिन्न मानाने विचारलं.... 

"अबीर हे सगळं काय आहे..??.."दिनेशही प्रश्नाच्या गोंधळातच विचारतो... 


प्रत्येकजण त्याच्याकडे पाहतो आणि प्रश्न विचारतो ... हे ऐकून अबीर शांतपण बेडवर बसतो... आणि काही वेळ आपल्याच मनातल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि निष्कर्षापर्यँत पोहोचतो कि .... तो काही तासापूर्वी दारूच्या नशेत होता... मेडिसिन दिल्यामुळे त्याला काहीच आठवत नाही ... पण बेशुद्ध अवस्थेत त्याने अक्षरासोबत असं काही केलं होत ... जे योग्य नव्हतं.... पण हा प्रश्न हि त्याच्या मनात घुमत होता कि अक्षराने मला तिला स्पर्श करण्यापासून रोखलं का नाही .. ती मला .. भडकवण्याचा प्रयत्न करत होती का...?? कि माझ्यासारखं तिलाही भान नव्हतं .... मल्ल मेडिसिन कोणी दिल... अनुरज अक्षराला ओरडत असताना अबीर त्याच्या विचारात हरवला होता.... "तू अबीरसोबत रूममध्ये का होती...??"


अनुजारच्या किंचाळल्यामुळे अक्षर भीतीने थरथर कापली आणि रडत खाली जमिनीवर बसली.... तिलाही आठवत नव्हतं कि ती अबीर सोबत खोलीत कशी आणि का होती.. त्यामुळे तिने रडतच काहीतरी बोलण्यासाठी तोड उघडलं ... अबीर बेडवरून उठतो आणि तीच मनगट पकडतो ... तिला जमिनीवरून उचलतो आणि तिला उठवून खोलीबाहेर घेऊन जतो ... अबीरची हि कृती पाहून निल आणि अनुराज त्याला थांबवण्याही प्रयत्न केला पण तो क्षण भारही अक्षरांचं हात सोडत नव्हतं... आणि हॉलच्या त्या भागाकडे जातो जिथे कोणीच नव्हतं ... 



दोघे निघून जाताना सुनीता तिचा फोन काढते आणि मीडियाने टाकलेल्या बातम्या पाहू लागते ... ज्यामुले अनुराज आणि निल तसेच आणि मायरा देखील फोनवर पाहू लागतात... फोनच्या स्क्रीनवर अक्षरा आणि अबीर बेडवर एकमेकांच्या मिठीत झोपलेले दिसतात ... ते पाहून अनुराजला राग येतो आणि निल उदास होऊन जवळच्या सोफ्यावर बसतो... 

संपूर्ण प्रकरण समजल्यानंतर अनुराज खोलीतून बाहेर पडतो आणि अक्षराला शोधण्याचा प्रयत्न करतो...
दरम्यान जेव्हा कबिरने तिला खोलीतून बाहेर नेलं तेव्हा अक्षरा आणखीनच घाबरली होती आणि तीच डोके खाली करून ती हिंमत एकवटते आणि कबिरला म्हणते...."मला जाऊ द्या.... मला डॅड ला सर्व काही समजावून सांगावं लागेल..... "



"काय समजावून सगशील त्यांना ....... आम्ही रात्र कशी घालवली ... तू माझ्या मिठीत कशी होतीस...."अक्षराचा मनगट दाबत अबीर रागाने म्हणतो.... 


अबीरला असं पाहून अक्षरा घाबरते आणि तिच्या कपाळावर घाम येऊ लागतो... ती काहीतरी बोलायला तोड उघडणारच होती तेव्हा अबीर पुन्हा म्हणाला"तू माझ्यासोबत काय केलंस....??मला चंगळच माहिती कि मी माझा कंट्रोल असा सहजासहजी नाही घालवू शकत .... तू नक्कीच मला भडकवण्याचा प्रयत्न केला आहेस... टेल मी....."



अबीर चा एक एक प्रश्न अक्षराच्या मनाला खुपत होता... त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि तिच्या हृदयात धडधड भीतीने वधु लागली .... पण अबीर चा राग पाहून ती काहीच बोलू शकली नाही.... मग तिच्या कानात तिच्या डॅड चे शब्द ऐकू आले.... ते जोरात म्हणाले "हात सोड तिचा..."


अनुराजला समोर पाहून अबीर ने हात सोडला आणि त्याच्याकडे बघायला लागला ... अक्षरा ला त्याच्याकडे बघायची हिम्मत होत नव्हती तिच्या डॅड ला समोर जायची आणि त्याच्याशी काहीही बोलायची .... पण नूरज त्या दोघांच्या जवळ येतो... रंगाचा घोट घेत ते म्हणतात "न्यूजमध्ये जे काही दाखवलं जात आहे ते खार आहे का...???..."



अनुराजच्या प्रश्नावर अक्षराने घाबरलेल्या मनाने आणि निरागस नजरेने पाहिलं आणि त्याच्याकडे बघून ती म्हणाली "डॅड मला बोलायचं आहे तुमच्यासोबत ...."


"मी जे काही विचारलं आहे त्याला हो किंवा नाही उत्तर दे त्यानंतर मला नाही वाटत कि काही बोलण्यासारखं असेल...."अनुराज रागाने अक्षराला ओरडतात.... 

अनुराजच्या ओरडण्याने अक्षराने अबीरची बाही एका हाताने धरली आणि काहीही न बोलता रडायला लागली.... 



अक्षराच्या वडीलच तिच्यावरच दडपण पाहून अबीर प्रकरणाला न फिरवत थेट सांगतो "हे सगळं खार आहे... मी आणि हि मुलगी पार्टीच्या वेळी एकत्र होतो ...."



अनुराज रागाने अक्षराला मारण्यासाठी हात वर करतात.... पण अबीर पटकन अक्षराचा हात पकडून तिला त्याच्या मागे करतो.... त्यामुळे ती थप्पड थेट अबिरच्या चेहऱ्यावर पडते .... त्याच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर पडलेली पाहून अक्षराने अबीरच्या बाहीवर हात घट्ट केला आणि तिने तिचे डोळे बंद केले... 


जरी अबीर ला अक्षराबद्दल संशय होता आणि त्याला कोणी ड्रग दिल याबद्दल संभ्रम होता... तरीही त्याला हे समजलं होत कि जर त्याने अक्षराला साथ दिली नाही तर तीच आयुष्य पूर्णपणे ददवष्ट होईल कारण आता अक्षराचा नाव त्याच्याशी अशा एका घोटाळ्यात अडकलं आहे ज्यातून अक्षराला फक्त बदनामी सहन करावी लागेल .... या सगळ्याचा विचार करून अबीर पुन्हा महतो "मी तिच्याशी लग्न कारेन ... मी माझ्या जिम्मेदारी पासून कधीही पळून गेलो नाही आहे आणि आज पासून अक्षरा माझी जिम्मेदारी आहे...."



अबीरच बोलणं ऐकून अनुराज थोडा शान्त झाला आणि अक्षराचे डोळे उघडले आणि कबिरच्या बाही वरून हात काढला ... कबिरला पहिल्यापासून तीच मन अंडी होत कि दुखी हे तिला समजत नव्हतं ... ती त्याच्या प्रेमात पडली होती .... तेव्हापासून तिने स्वप्नात हि अशा लग्नाचा विचार केला नव्हता.... ज्यामुळे तीच हृदय यावेळी एका वेगळ्या च कोंडीत अडकलं होत.... 



मागे उभ्या असलेल्या सुनीता दिनेश मायरा आणि निल यांनाही अबीर च बोलणं ऐकलं... त्यामुळे दिनेश आणि सुनीता अनुराजला शांत करत रूमच्या दिशेने घेऊन जातात ,,, तर मायर अक्षरासोबत तिथून निघून जाते... पण निल अजूनही तिथेच उभा असतो... 


अबीर कडे द्वेष पूर्ण नजरेने बघत तो म्हणाला "तुला माहित आहे भाई मॉम मला नेहमी म्हणायची कि तू सैलफिश आहेस... तू फक्त तुझ्याबद्दल विचार करतोस आणि मी तुझ्यासाठी तिच्याशी नेहमी भाडायचो ... पण आज मला कळतंय मॉम बरोबर होती.... तू फक्त तुझ्याबद्दलच विचार करतोस... तुला माहित होत कि मी अक्षरा वर पप्रेम करतो तरीही तू तिच्यासोबत ... मला पुन्हा तुझा भाऊ म्हणू नकोस.... आय हेतू यु ..."एवढं बोलून निल तिथून निघून जातो... 



पण कबिरला काहीच त्रास झालेला दिसत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर अजूनही थंड भाव होते... जणू काही त्याला हे आधीच कळलं होत कि या स्कॅन्डलनंतर निल त्याचा तिरस्कार करेल.... पण लहानापासून एकटा असल्याने त्याला कोणाच्या प्रेमाचा किव्हा द्वेषाचा काहीच फरक पडत नव्हता.... 


इकडे अक्षराला हॉटेलच्या खोलीत आणल्यानंतर मायरा तिच्यासाठी खाण्यासाठी काहीतरी आणायला जाते.... पण सुनीता तिला तिच्याकडे थांबायला सांगून स्वतः तिच्यासाठी काहीतरी आणायला जाते... येण्यापूर्वी सुनीता जेवणात काहीतरी आणायला जाते .... येण्यापूर्वी सुनीता जेवणात कान्ट्रासेप्टिव पिल्स घालते कारण अक्षरा प्रेग्नेंट होणार नाही आणि संपूर्ण मालमत्तेचा पुढील वारस निल च पाहिलं अपत्य असेल...

हि बातमी तात्काळ मीडिया मार्फत बिजनेस वर्ल्ड मध्ये पसरली... ज्यामुळे अबीर च नाव बिझनेस वर्ल्ड मध्ये खराब होऊ लागलं... आणि त्याच्या कंपनीच्या श्वारसमध्ये सातत्याने घसरण सुरु झाली... त्याच्या कंपनीतील अनेक गुतवणूकदारानी त्याचे प्रोजेक्ट परत घेतले .... अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामेही द्यायला सुरुवात केली .... मात्र याचा कबिरला फारसा फरक पडला नाही कारण त्याच्याकडे अजून पुरेसे प्रोजेक्ट स होते आणि बरेच पैसे होते ज्याव्दारे तो त्याच्या कंपनीत व्हाल्यू वाढवू शकेल.... 


स्कँडलच्या तिसऱ्या दिवशी सर्व मीडियाला कळलं कि अबीर बिर्ला अक्षरा राठोडशी लग्न करत आहे.... त्यामुळे ते सर्व त्याच्या न्यूज मध्ये मसाला शोधण्यासाठी त्याच्या लग्नात पोहोचले पण यावेळी त्यांना काहीही मिळालं नाही आणि दोघंच लग्न कोणत्याही स्कँडल शिवाय पार पडलं..... 





<<<<<<<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


प्रेजेंट ...... 


सुनीता निघून गेल्यावर अबीर लॅपटॉप उघडून बसला... सुनितामुळे त्याच मन आधीच रागाने पेटलं होत.... अशा स्थितीत तो CCTV फुटेज बघायला लागतो .... जवळपास अर्धा व्हिडीओ पाहिल्यानंतर 

त्याला अक्षरा ज्यूसमध्ये काही गोळ्या टाकताना दिसते आणि टीएन वेटरला त्याच्या दिशेने बोट दाखवलं.... वेटरनेही अक्षराने सांगितलेल्या सूचनेनुसारतो ज्यूस त्याला देतो आणि तो ज्यूस पिऊन घेतो... मग त्याला नशेत असल्यासारखं वाटायला लागत... अक्षरासुद्धा एका कटाचा बाली आहे हे फुटेज पाहिल्यानंतर हि अबीर च्या लक्षात आलं नाही कारण सुनीताने CCTV पासून लपवून अतिशय हुशारीने सर्व काही केलं होत.... सर्व पुरावे अक्षराच्या विरोधात होते... व्हिडीओ पाहिल्यानंतर अबीर आणखी द्वेषाने भरला आणि निराशा त्याच्या चेहऱ्यावर अली... त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता..... 





--------=========-------------------------




हेय गाईज.... 


कसा वाटला आजचा भाग... कशी वाटतेय स्टोरी .... आवडतेय ना .... नक्की कळवा .... समीक्षा द्या.... कसा रिएक्ट करेल आता अबीर ... वाक्य होईल अक्षराच ... जाणून घ्यायला वाचत राहा..... 



संख्या रे.......