Sankhya Re in Hindi Love Stories by Swati books and stories PDF | सख्या रे ..... भाग -२

The Author
Featured Books
Categories
Share

सख्या रे ..... भाग -२

हा भाग वाचण्याआधी मी पहिला भाग टाकलेला आहे तो आधी पूर्ण वाचा... 



                                   <<<<<<<>>>>>>>>



सकाळी मयताच्या आवाजाने अक्षराचे डोळे उघडले " वाहिनी तू इथे खाली का झोपली आहेस....? आणि दादा कुठे आहे आहे...? तो रात्री तुझ्यासोबत नव्हता...?"



मायराचा प्रश्न ऐकून अक्षरा बेडकडे नजर टाकते आणि अबीर काळ तिच्या सोबत जे वागला ते तिला आठवते आणि त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू थेंब जमा होतात जे अक्षरा मायरापासून लपवत पुसते आणि मायराला दबलेल्या आवाजात म्हणते" मला नाही माहित ते कुठे आहे... काल रात्री मी झोप...."



अक्षराच्या बोलण्यावर कटाक्ष टाकत मायरा मोठ्या आवाजात म्हणाली.... "तुला नाही माहित तुझा नवरा कुठे आहे ते...?पहिल्या रात्री त तुझ्यासोबत नव्हता का ......?"

मायराला तिच्यावर ओरडताना पाहून अक्षराच्या डोळ्यात अश्रू आले आणि एक एक करून ते गालावर लोळू लागले.... ते पाहून मायरा पटकन अक्षराला पकडते आणि तिला शांत करत बोलते " वाहिनी मी तुझ्यावर ओरडत नव्हते आग .... मी फक्त तुला सांगत होते कि जर तुझी सासू असती तर तिने अशीच प्रतिक्रिया दिली असती... मी फक्त गंमत करत होते अग .... आणि तू रडायला लागली... अरे... हा मी तुला इथे काहीतरी द्यायला आले होते.. "

असं म्हणत मायरा अक्षरापासून दूर बेडकडे जाते आणि तिथून बॅग उचलते आणि ती अक्षर कडे जाते आणि तिला बोलते" पटकन फ्रेश होऊन हे घालून ये ... आणि प्लिज दहा मिनिटांत खाली ये ... माझी आई थोडी टायमची पकचुवल आहे... तिला लोक उशिरा आलेले आवडत नाहीत... ठीक आहे तर मी निघते आता तू लवकर ये आणि हो दादाची काळजी करू नकोस... मला माहित आहे तो जुहू गार्डनमधील हवेलीत गेला असणार,... तो तिथेच राहतो...." असं बोलून मायरा तिथून निघून जाते.... 


अक्षर चालत येते आरशासमोर उभी राहून स्वतःला मिरर मध्ये बघते आणि तिचा हात तिच्या गळ्याजवळ घेते आणि तीच मंगळसूत्र धरून मानत विचार करते.... "आठ वर्षांपासून पहिलेल स्वप्न आज फक्त दुःख आणि द्वेषाचे स्रोत बनलं आहे...."


दुसरी कडे अबीर देखील त्याच्या कापलेल्या ताल हातावर कोणतीही पट्टी न लावता बाल्कनीच्या स्वीगवर झोपला होता.. एक वर्क करून रक्ताचे अनेक थेंब त्याच्या हातातून खाली पडत होते आणि जमिनीवर पसरले होते.. आणि त्याचा हात बराच वेळ असाच लटकत होता... बऱ्याच वेळाने आता रक्तस्त्राव थांबला होता... मग त्याच्या कानाजवळ त्याचा फोन वाजतो आणि तो सविंग्जवरून उठला आणि हाताला सांभाळत तो त्याच्या खोलीच्या दिशेने निघाला... 

हा फोन मायराचा होता ज्यामुळे अबीर फोन न घेता बेडवर यादृच्छिकपणे फेकून देतो आणि अंघोळ करायला जातो.... 




:::::::::::::----------------::::::::::::::::::



राघव पहाटे अक्षराला जुहू गार्डन हवेलीत घेऊन जाण्यासाठी बिर्ला मेन्शन पोहोचतो... ते पाहून दिनेश बिर्ला (अबीरचे मोठे पप्पा ) म्हणाले " अबीर आज ऑफिसला जाणार नाही.... आज संध्याकाळी रिसेप्शन आहे... लग्नाच्या सर्व विधी झाल्यानंतर तुमच्या बॉल ऑफिसमध्ये घेऊन जा... ओके ...."

यावर राघव म्हणाला " मी बॉसला ऑफिसला न्यायला नाही आलो आहे.. ते काल रात्रीच बिर्ला मेन्शन मधून निघून गेले होते... मी इथे मिसेस बिर्लन त्याच्या जुहू गार्डनच्या मेन्शन मध्ये घेऊन जायला आलो आहे... बोस तिथेच आहेत आणि हि त्याची ऑर्डर आहे..."



तर दिनेश म्हणाले " तो असा कसा निघून गेला सुनेला इथे सोडून.... आणि आमची सून इथून कुठेही जाणार नाही .... त्यांना फोन करून सांगा कि पार्ट इकडे या.... आज संध्याकाळी रिसेप्शन आहे.... मीडियाचे लोक येतील... त्यांना आम्ही काय सांगणार अणे...???"

"ओके सर..." एवढं बोलून राघव कबिरला कॉल करतो ... 



अबीर नुकताच फ्रेश होऊन बाहेर आला होता तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर कॉल येताना दिसला.... राघवचा कॉल पाहून अबीर एक दोन रिंगमध्येच फोन रिसिव्ह करतो.... आणि हम्म्म आवाजाने रागावला काय बोलायचं आहे ते बोलायला सांगतो .... 

"सर ते राघव सर सांगत आहेत कि मिसेस बिर्ला अजून इथून नाही जाणार .. ते मिसेस बिर्लाला संध्याकाळी रिसेप्शन झाल्यावर येण्याची परवानगी देतील आणि ते तुम्हाला इथे बिर्ला मॅन्शन मध्ये यायला सांगत आहेत..." राघव फोनवर सांगत होता... 


अबीर राघवच रिसेप्शन बद्दल ऐकून रागाने मूठ घट्ट करत म्हणाला " कोणाच्या पर्मिशनाने रिसेप्शनची पार्टी ठेवण्यात अली आहे... येतोय मी..." एवढं बोलून अबीर फोन पार्ट बेडवर फेकतो आणि रंगाने कबर्ड नधून तो कपड्याचा सेट काढतो आणि रेडी होतो.... केस सेट करून आणि हातात महागच ब्रॅन्डचे वोच घालून आणि चेहऱ्यावर प्रचंड संताप घेऊन त्याच्या गाडीची चावी आणि फोन उचलतो आणि तिथून निघतो....

गाडी चालवताना कबिरला त्या रात्रीचा प्रसंग वारंवार आठवतो... त्यामुळे तो स्टेअरिन्ग व्हीलवर हात घट्ट करतो .. हात कापल्यामुळे आणि त्यावर पट्टी नसल्यामुळे पुन्हा रक्तस्त्राव सुरु होतो, पण अबीरला ती वेदना हि जाणवत नव्हती.... आणि पुढे पाहून भरधाव वेगाने गाडी रस्त्यावर चालवतो.... 


बिर्ला मेन्शन.....!!!!!!



"वाहिनी तू तयार आहेस का....?" असं म्हणत मायरा पुन्हा अबीरच्या खोलीत येते.... आणि अक्षराला तयार पाहुणती तिच्या तोंडावर हात ठेवते.... 


"वहिनी तू किती सुंदर दिसत आहेस.... हि लाल साडी तुझ्यावर खूप सुंदर दिसत आहे आणि हे काय वहिनी तू तुझ्या केसाचा जुडा का बंधलास त्यांना ओपन ठेव ना.. मला माहित दादाला तू मोकळ्या केसात जास्त आवडशील ...." मायरा अक्षराकडे बघत बोलते आणि तिचा हात तिच्या केसजवळ घेऊन जाते... 


"नको नको असेच ठीक आहेत.." असं म्हणत क्षर थोडी मागे सरकते ... त्यावर मायरा तिला म्हणाली "ठीक आहे ठीक आहे .... चला खाली जाऊया ... सर्वजण नाश्त्यासाठी तुमची वाट पाहताय ... आणि अबीर दादा देखील येतील..."


अबीर हा शब्द एकटाच अक्षराचे पाय तिथेच थांबतात आणि घाबरुनंतीच्या हृदयाचे ठोके वाढतात .... तिला काळ रात्रीचा प्रसंग आठवतोत्यामुळे तिच्या चेहऱ्यावर भीती आणि दुःख दोन्ही उमटत ....   


"वहिनी तू का थांब्लीस आणि तुझ्या कपाळावर इतका घाम का आलाय.... मला वाटत कि तुझी तब्येत ठीक नाही आहे... मी टाच आईला बोलावते...."मायरा (अक्षराकडे वळून)म्हणाली.... 



"अरे नाही मी ठीक आहे ते मी जरा नर्व्हस झाले आहे... मी इथे नवीन आहे ना म्हणून ..."अक्षरा (मायराचा हात धरून )म्हणाली.. 

"मला माहित आहे कि तू माझ्या भावामुळे घाबरली आहेस पण तुला माझ्या भावाला घाबरण्याची काही गरज नाही आहे... मला माहित आहे कि तुझं आणि दादाच लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे... तुम्ही अजून एकमेकांना चंगळ नाही ओळखत पण बघ तू लवकरच तू माझ्या भावाच्या प्रेमात पडशील आणि माझ्या भावाने तुला त्रास दिला तर मला सांग.. आपण दोघे गुंडाना बोलावून त्याला मारहाण करू....(अक्षराच्या उदास चेहऱ्यावर बघत) काय वहिनी तू पण माझ्या जोकवर एक स्माईल पण नाही दिलीत...." मायरा ( अक्षराचा हात धरून ) तिला म्हणाली... 


त्यानंतर त्यांना खालच्या हॉलमधून अबीरच ओरडण्याचा अवः ऐकू येतो त्यामुळे अक्षरासोबत खाली येतो.... 


"तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या रिसेप्शनची अरेंजमेंट करायची. नेक्स्ट टाइम मला न विचारता माझ्या साठी कोणताही निर्णय घेऊ नका...(राघवच्या दिशेने वळून) सर्व प्रोग्राम कॅन्सल कर आणि मीडियाला यायला नई साग.... मला अजून काही नाटक नाही करायचं आहे...." दिनेशसमोर ब्रेकफास्ट टेबलावर अबीर हात मार्ट म्हणाला.... 



"अबीर हि काय पद्धत आहे तुझ्या मोठ्या पप्पासोबत असं बोलायची .... माफी माग त्याची ...." सुनीता (अबीरची स्टेप मदर ) खुर्चीवरून उभ्या राहून म्हणाल्या... 


सुनीताचा बोलणं ऐकून कबिरने सुनिताकडे एक कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता तो वळून त्याच्या खोलीकडे निघणार होता तेव्हा त्याची नजर मायराचा हात धरून घाबरत उभी असलेल्या अक्षरावर पडली.... 

अबीर त्याच्या खोलीकडे जाणारा रास्ता सोडून अक्षराच्या दिशेने जातो आणि तिचा हात धरून तिला खेचत चालायला लागतो.... अबीरने तिला असं खेचले तेव्हा अक्षर आणखीनच घाबरते आणि भीतीने तीच हृदय वेगाने धडधडत करायला लागत.... 


अबीर इतक्या वेगाने चालत होता कि अक्षर जवळजवळ धावत होती त्यामुळे तिचा पाय तोडा वाकतो आणि अनैच्छिकपणे तिच्या तोंडातून "अबीर...." शब्द बाहेर पडतो...... 




अक्षराचा आवाज ऐकून अबीरची पावलं तिथेच थांबतात आणि तो अक्षराच्या चेहऱ्याकडे बघायला वळतो.... अक्षराच्या ओढ आवाजात त्याच नाव ऐकण्याची हि पहिली वेळ होती .... जरी त्या रात्री दोघे नशेच्या हालत मध्ये एकत्र असताना खूप बोलले होते.. पण त्याच्यात झालेला संवाद आणि ते दोघे कसे जवळ आले ते त्यांना आठवत नव्हतं ... 



त्याच नाव ऐकून अबीर अक्षराच्या चेहऱ्याकडे पाहायला लागला.... पहिल्यांदाच त्याने तिच्या चेहऱ्याकडे इतकं लक्षपूर्वक पाहिलं होत.... निष्पाप गोरा चेहरा... अश्रुनी भररलेले हलके तपकिरी डोळे .... गुलाबाच्या पाकळ्यासारखे बारीक ओठ... ज्याला माहिती नाही का ती पुन्हा पुन्हा आत दाबत होती.... 



अबीरला तिच्याकडे बघताना पाहून अक्षराच्या मनातली भीती आणखीन च वाढली आणि अबिरकडे पाहण्याची तिची हिम्मत होत नव्हती त्यामुल्ले ती डोके करून जमिनीकडे बघायला लागली.... 


अबीर बराच वेळ अक्षराकडे बघत होता तेव्हा राघव त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणाला" सर निघायचं...."


राघवचा आवाज ऐकून अबीर अक्षराच्या चेहऱ्यावरून डोळे वळवून राघवकडे पाहतो आणि मग अक्षराच्या डोळ्यातून पडणं अश्रू पाहून तिचा हात सोडतो...

"दादा प्लिज वहिनीला संध्याकाळपर्यँत माझ्यासोबत राहू देना ... मी स्वतः तिला संध्याकाळी जुहू गार्डनमध्ये घेऊन येईल प्रॉमिस ...." मायरा अबिरकडे जात म्हणाली... 


अबीर दोन अक्षराच्या चेहऱ्याकडे पाहून बिर्ला मेन्शन मधून काहीही न बोलता निघून जातो... राघवही त्याच्या मागे निघून जातो आणि दोघेही गाडीत बसतात.... 


"सर तुम्हाला घरी जायच आहे कि ऑफिसला जाणार ,....?"राघव ड्रायव्हिंग सीटवर बसत म्हणाला. 


"ऑफिस ..." एवढं बोलून अबीर एकदम शांत झाला... 


"ओके सर ..."म्हणत राघव गाडी ऑफिसच्या दिशेने वळवतो .... 



इकडे अबीर निघून गेल्यावर अक्षर तिच्या खोलीकडे धावत जाते.. खोलीचा दरवाजा बंद करते आणि तिथेच बसून रडायला लागते.... 


मायरा पटकन अक्षराच्या मागे धावत येते आणि दार बंद झाल्यावर ती ठोठावते तिला बोलते..." वाहिनी प्लिज दार उघड...."


तिने दोन तीन वेळा दार ठोठावल्यावर अक्षर उठून तिचे अश्रू पुसून दार उघडते आणि खोत हसत तिला म्हणाली..... " अबीरने मला ओढलं होत ना त्यामुळे माझी साडी थोडी सरकली होती म्हणून.."



"अच्छा ... मला वाटलं कि.... हे सगळं सोड .... तुला माहित आहे का दादाचा बेस्ट फ्रेंड कोण आहे....?" मायरा म्हणाली .... 

अक्षरा नाही मध्ये तीच डोकं हलवते... 


"राग.. नेहमी त्याच्यासोबतच असतो... पण तुला माहितीय दादा जरी राग राग करत आहे तरी तो मानाने खूप चांगला आहे..." मेरा हसत तिला म्हणाली... 

मायराच बोलणं ऐकून अक्षरा किंचित हसत आणि तिला आत यायला सांगते... 



"तुला भूक लागली असेल ना....? एक मिनिट..." असं म्हणत मायरा जिन्यावर जाऊन ओरडते ..."साजिया दीदी माझ्यासाठी आणि वाहिनीसाठी वरच्या मजल्यावर च्या खोलीत नाश्ता आणा...."एवढं बोलून मायरा अक्षरासोबत रूममध्ये येते आणि दोघेही बेडवर बसून गप्पा करतात.... 




इकडे ऑफिसमध्ये पोहोचल्यावर अबीर दिवसभर कोणतंही काम न करता त्याच्या केबिनमध्येच बसलेला असतो आणि शेवटी उठून तो जुहू गार्डनमधील मेन्शन मध्ये जातो आणि तिथे जाऊ दारूचे अनेक ग्लास संपवतो आणि त्याच्या जबरदस्ती च्या लग्नाचा विचार करत असतो .... नशेत असताना त्याला त्याच्या घराबाहेर कर थांबल्याचं ऐकू येत त्यामुळे तो उठतो आणि खिडकीतून बाहेर पाहतो... अक्षरा मायरा आणि दिनेश गाडीतून बाहेर येतात आणि घराच्या दाराकडे येतात.... 

"एक मिनिट माझ्याकडे चावी आहे,....." बोलून मायरा तिच्या बॅगमधून हवी काढते आणि दार उघडते.... अक्षरा पूर्ण घर पाहते.... सगळं आपापल्या जागी सुबकपणे ठेवलेलं होत.... आणि ओळीच्या भीतीवर मध्यभागी एक मोठी फ्रेम लावलेली होती.... त्यात एका जोडप्याचा फोटो होता जो पाहून अक्षराला समजत कि तो फोटो अबीरच्या आई वडिलांचा आहे.... मग मायराच्या आवाजाने अक्षरांचं लक्ष वेधलं जात.... 


"वाहिनी तू आत येऊ नकोस थांब इथेच मी काहीतरी आणते...." एवढं बोललुन मायरा आत धावत जाते आणि एका हातात पूजेची थाळी आणते आणि दुसऱ्या हातात तांदुळाने भरलेला कलश दाराची चॊकट समोर ठेवते... पूजेचे ताट अक्षरासमोर ठेवत ती म्हणते" वाहिनी या घरात पहिल्यादाच तू येतेय ना म्हणून गृहप्रवेश तर बनतो ना.... हो हि कि नाही डॅड ...." मायरा म्हणाली.... 

अबीर हे सगळं पाहून नशेत आणि रंगवलेला अवस्थेत दाराजवळ येतो आणि अक्षराला उचलून घेत तिथे उभ्या असलेल्या त्याच्या मोठ्या पप्पाना आणि मायाराला म्हणतो"मी तिला एवढ्या उच्च घराण्याची सून बनवलं आहे आणि विधी एकट्या एकट्या .... असं नाही होणार जे काही होईल ते माझ्यासोबत होईल(अक्षराकडे बघत)मिसेस अक्षर अबीर बिर्ला..."असं म्हणत अबीर पुढे सरकतो.... 



"कुठे नेत आहात त्यांना....?" दिनेश बिर्ला ( अबीरचे मोठे पप्पा ) म्हणाले ... 


"बायको आहे ती माझी... आमचं नवीन नवीन लग्न झालं आहे.... मग लग्नाची पहिली रात्र तर सेलिब्रेट करावी लागेल ना....." अबीर नशेत अडखळत म्हणाला.... 



लग्नाची पहिली रात्र ऐकून आणि कबिरला पुन्हा नशेत पाहून अक्षराच्या मनात जो काही धीर उरला होता तोही नाहिसा होतो आणि तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहायला लागतात.... भीतीने तिचे हात पाय पूर्णपणे थंड झालेले होते.... 



"तुम्ही दोघाना मी राहायला सांगितले नाही आहे.... तुम्ही दोघंही परत बिर्ला मॅन्शन ला जाऊ शकता आणि मी माझ्या बायकोसोबत रूममध्ये जातोय ..." अबीर अक्षराला उचलून घेऊन पायर्यांजवळ जात मायरा आणि त्याच्या मोठ्या पप्पाकडे वळून म्हणाला.... 

"दादा नशेत आहे डॅड आपल्याला वहिनीला हेल्प करायला हवी ...." कबिरला जाताना पाहून मायरा म्हणाली.. 

"त्या दोघंच हि लग्न झालं आहे आणि आपण अबीरसमोर काहीही बोलू शकत नाही... तो कसा आहे ते तुला सुद्धा माहिती आहे..... अक्षरा स्वतःची लढाई स्वतः लढावी लागणार आहे ..."दिनेश बिर्ला मायराचा हात धरत घरून तिला बोलतात... निघण्यापूर्वी त्यांनी दार बंद केलं आणि तिथून त्याच्या घरी गेले .... 





---------===========-------------------



हेय गाईज .....

कसा वाटला आजचा भाग .... कशी वाटतेय स्टोरी..... कमेंट्स करून मला नक्की कळवा आणि पुढे वाचत राहा.... 



संख्या रे......