नयना फक्त श्रेयाच्या चेहऱ्याकडे बघत होती.. आता तिला श्रेयाच्या चेहऱ्यावरचं त्रास स्पष्ट दिसत होता....
नयना टिकच्याकडे बघत आणि म्हणते" तुला जमत नसेल तर सांगू शकतेस तस पण तू तुझं तोड बंद ठेवायचं ..... तुला माझ्या गोष्टींमध्ये पडायची काहीही गरज नाहीये...."
त्यावर श्रेया तिला म्हणते " नाही नयना असं काही नाहीये... ठीक आहे मी तुझ्या भावाकडून १० लाख रुपये घेईन......"
श्रयाचे हे शब्द ऐकून नयनाच्या ओठावर हसू उमटलं ...... ती मग श्रेयाला म्हणते" थँक यू सो मंच .... तू मला सन्ध्याकाळपर्यँत पैसे आणून दे.... मी आता इथून निघते....... " हे बोलून नयना हसत तिथून निघून गेली.... श्रेया तिला जाताना पाहत हुती आणि रुद्रकडे पैसे कसे मागायचे याचा विचार करत होती.....
तेवढ्यत कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला.... श्रेया मागे वळून पाहते तर शान तिच्या समोर उभा होता.....
तिला असं अचानक घाबरलेला बघून शान श्रेयाला विचारतो" काय झालं वाहिनी तुम्ही अश्या का घाबरल्या.... तुम्ही इथे.... काय करताय..... मी बराच वेळ ट्रायल रुमच्या बाहेर तुमची वाट पाहत होतो.... मी स्टाफच्या मुलीलाही आत जाऊन चेक करायला सांगितलं..... तिने चेक केलं आणि सांगितलं कि तुम्ही तिथे नाहीत.... मला भीती वाटली कि तुम्ही अचानक कुठे गेलात .... पण तुम्ही इथे काय करत आहेत.....?"
श्रेया ओठावर जाबरदस्तीच हसू अंत म्हणते" सॉरी शान ते तुम्ही अचानक असा हात ठेवला मला कोण असेलं म्हणून मी घाबरले..... आणि मी ते ड्रेस बघायला आले होते...."
हे ऐकून शान म्हणतो" इट्स ओके वाहिनी.... आय डोन्ट माईंड .... तुम्हाला जर दुसरा ड्रेस हवा असेल तर तुम्ही घीऊ शकता..."
यावर श्रेया म्हणते" नाही तस नाहीये .... तुम्ही दिलेला हा ड्रेस मला खूप आवडला आहे आणि त्याच फिटिंगही ठीक आहे.... चला आता पण घरी जाऊया..... आपल्याला खूप उशीर झालाय...."
हे ऐकून शान म्हणतो " ठीक आहे वाहिनी चला जाऊया...... पण मला खूप भूक लागली आहे..... इथून आपण थेट रेस्तोरंटमध्ये होऊ जेवण झाल्यावर मग घरी जाऊ..."
शर्य त्याला नकार देते आणि म्हणते" नाही शान चला घरी जाऊया ..... मी तुमच्यासाठी घरी जाऊया छानपैकी बिर्याणी बनवते......"
बिर्याणीच नाव एकटाच षांच्या तोंडाला पाणी सुटत......
श्रेयाच्या हातातून ड्रेस घेत तो म्हणतो" मग लवकर चला... वाहिनी पोटात उंदीर पळू लागले आहेत माझ्या.... "
त्याच बोलणं ऐकून श्रेया हसायला लागते.... त्यानंतर दोघेही ही काउंटरवर जातात.... शान बिल भरतो आणि काही वेळाने दोघेही घरी येतात.....
घरी जाल्यार श्रेया तिच्या रूममध्ये जुंतिचे कपडे बदलते.. आणि फ्रेश होते. आणि मग बिर्याणी बनवण्यासाठी स्वयंपाकघरट जाते.... काही वेळाने ती सर्वनसाठी बिर्याणी बनवते.... ती आधी बिर्याणी टिफिनमध्ये पॅक करते आणि मग बाहेर येते.... शान बाहेर सोफ्यावर बसून मोबाईल खेळात होता....
श्रेया त्याच्याकडी येते आणि म्हणते" शान बिर्याणी रेडी आहे... मी डायनींग टेबलवर ठेवू.....?"
तर शान म्हणततो " हो वाहिनी पटकन आना.... मी आई आजी आणि मोठ्या आईला बोलावतो आणि येतो...."
यावर श्रेया म्हणते" ठीक आहे.... तुम्ही जा सगळ्यांना सागा आणि परत या...."
त्यानंतर शान तिथून निघून जातो..... काही वेळाने अवन्तिक सुरेख आणि सावित्री हि येऊन डायनींग टेबलाजवळच्या खुर्चीवर बसल्या... सहनही पटकन येऊन डायनींग टेबलजवळ बसतो......
श्रेया जेवणाच्या तेव्ल्वर दोन नोकराच्या मदतीने बिर्याणी सर्व्ह करते.... ती प्रत्येकाच्या ताटात बिर्याणी वाढते.... बिर्याणी तोंडात येताच शनचे डोळे आपोआप बंद होतात......
त्यावर शान हसत हसत म्हणतो " वाहिनी हि बिर्याणी खूप टेस्टी आहे.... मी इथे मोठ्या हॉटेलमध्ये खाल्लेल्या बिर्यनिपेकी हि सर्वत टेस्टी आहे,..... आता मी यापुढे हॉटेलमद्धे हेवायला जाणारच नाही....."
हे ऐकून श्रेया हसली आणि म्हणाली"काय गरज आहे हॉटेलमध्ये जायची .... मी इथेच आहे ना.... तुम्हाला खायचं असेल तेव्हा मला सागा मी तुम्हाला नक्की बनवून देईल......"
यावर शान म्हणतो" नक्कीच वाहिनी...."
श्रेया मग अवन्तिकाला म्हणते " आई मला रुद्रच्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्याच्यासाठी बिर्याणी न्याची आहे तर मी जाऊ का...?"
तर अवन्तिक तिच्या खान्द्याला हात ठेऊन म्हणतात"
हो बीटा यात विचारण्यासारखं काय आहे..... तो आता तुझा नवरा आहे..... तू हवं तेव्हा भेटायला जाऊ शकते.... तू शंका सोबत घेऊन जा तो तुला घेऊन जाईल...."
अवन्तिकाच बोलणं ऐकून शर्य हसली .... मग शांत खून झाल्यावर तो काही वेळाने श्रेयाला घेयून कारमध्ये बसतो.... काहीच वेळाने तो रुद्रच्या ऑफिसच्या पार्किंग एरियात गाडी थांबते,... शर्य कारच्या बाहेर येऊन संपूर्ण ऑफिसकडे बघू लागत..... रुद्रच ऑफिस भारताच्या ऑफिसपेक्षा खूप मोठं आहि मग्जरीयस होत......
कर पार्क केल्यावर शान शऱ्याकडे येतो नि म्हणतो " वाहिनी आपण आत जायचं का....?"
श्रेयाने होकार्थी मन हलवली.... त्यानंतर शान शऱ्याला प्रायव्हेट लिफ्टकडे जातो जी फक्त रुद्र वापरत होता.... टिलिफ्ट इतर कोणालाही वापरण्याची परवानगी नव्हती.... सहन शऱ्याला २० व्या मजल्यावर ज्या लिफ्टमध्ये रुद्रची केबिन होती तिथे घेऊन जातो.....
लिफ्टकॅच दरवाजा उघडताच दोघेही बाहेर आले आणि रुद्रच्या केबिनकडे जाऊ लागले ........... शंका एक मुलीसोबत पाहून ऑफिसचे कर्मचारी आश्चर्यचकित झाले कारण याआधी शान कधीही कोणत्याही मुलीसोबत आला नव्हता... आणि वरती शांन वारंवार श्रेयाला वाहिनी म्हणून हाक मार्ट होता हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले होते.....
शान मग शऱ्याला रुद्रच्या केबिनच्या दरवाजा दाखवतो आणि म्हणतो" वाहिनी हि दादाची केबिन आहे,..... आता तुम्ही आत जा मी बाहेर आहे.... ..."
त्याच बोलणं ऐकून श्रेया एक दीर्घ श्वास घेते आणि मग केबिनच्या दरवाजा उघडताच रुद्रच संतप्त आवाज तिच्या कानावर येतो" गेल्या अर्ध्या तासापासून मी फाईल मागत आहे आणि तू आता येतोय...."
रुद्रच अवः खूप मोठा होता जो बाहेरच्या स्टाफसह शानलाही ऐकू आला......
रुद्रच राग पाहून श्रेया घाबरली.... रुद्रच लक्ष त्याच्या लॅपटॉप वर होत पण दर्वजाकडे पाहताच श्रेयाला दरवाजाजवळ उभी असलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं.....
श्रेया मंद पावलनी रुद्रच्या दिशेने येते... ती मग टिफिन टेबलावर थेट आणि रुद्रला म्हणते" रुद्र मी तुमच्यासाठी लन्च घेऊन आले होते पण होते पण मी चुकीच्या वेळी आले असं वाटतंय ..... तुम्ही सध्या बिझी आहेत आणि मला तुम्हाला डिस्टरब करायचं नाहीये... मला फक्त एवढं सांगायचं आहे कि तुम्ही हा टिफिन खाऊन घ्या..... मी आता निघते....."
एवढं बोलून ती निघायला वळताच रुद्र खुर्ची वरून उथळ... मागून तिचा हात धरून तिला जवळ उठतो... हे सर्व इतक्या वेगाने घडलं कि श्रेयाला काहीच विचार करण्याची संधी मिळाली नाही.... ती थेट रुद्रच्या छ्त्तीत आदळली .... रुद्रनेही तिला आपल्या मिठीत घेतलं... त्यानंतर तो श्रयाच्या केसांना प्रेमाने कुरवाळू लागतो..... श्रेयाने रुद्रच्या छातीला मिठी मारली होती......
रुद्र तिच्या केसांना हात लावत म्हणतो" सॉरी श्रेया तू इथे आहेस हे मला माहित नव्हतं ..... मी अर्ध्या तासापूर्वी माझ्या मॅनेजर एक महत्वाची फाईल आणायला सांगितलं होत पण तो अजून आला नाही .... तू दरवाजा उघडलास तेव्हा मला वाटलं कि तो असेल आणि त्याने फाईल आणली असावी म्हणून मी न घाबरता ओरडलो..... सॉरी तू घाबरली असणार ना... मला माफ कर ....."
श्रेया वर रुद्रच्या डोळ्यात बघते आणि म्हणते" काही हरकत नाही रुद्र ..... तुम्हाला माफी मागायची काही गरज नाहीये.... मी तुमच्यावर रागावले नाही....."
रुद्र मग हसतो आणि टिफ़ीनकडे बघतो आणि म्हणतो" तू माझ्यासाठी टिफिन आणलास.... पण काय गरज होती मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करून खाऊ शकलो असतो...."
हे ऐकून शर्य म्हणते" बाहेरून ऑर्डर करायची काय गरज आहे... मी आले ना..... आता तुम्ही हे खा.... मी तुमच्यासाठी बिर्याणी केली आहे.... तुम्ही सोफ्यावर बस मी प्लेटमध्ये सर्व्ह करते......"
......... ........ .....
हेय गाईज ... कसा वाटलं आजचा भाग ... नक्की कालवा.... बघूया श्रेया रुद्रला सजल का सर्व खार काय ते..... किंवा त्याला न सांगता पैसे मागेल ... काय होईल पुढे... त्यासाठी..... वाचत राहा........
माझी तुझी रेशीमगाठ.........❤️❤️❤️❤️