Tuji Majhi Reshimgath - 32 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 32

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 32

बिर्याणीच नाव एकटाच रुद्रच्या तोंडाला पाणी सुटलं कारण त्याला बिर्याणी खूप आवडते...... तो पटकन जाऊन सोफ्यावर बसतो.... श्रेया मग टिफिन उघडते आणि एका ताटात बिर्याणी काढते..... मग ती पण येऊन रुद्रच्या शेजारी बसते... रुद्र तिच्या हातातून बिर्याणीची प्लेट घेतो आणि खायला लागतो .... यावेळी तो खूपच क्युट दिसत होता.... श्रेया त्याच्याकडे हसत बघत होती .... त्यानंतर ती तिचा मोबाईल काढते आणि बिर्याणी खतांचा फोटो तिच्या कॅमेऱ्यात कैद करते...... 



रुद्र हसतो आणि तिला म्हणतो" डार्लिंग हे खूप टेस्टी आहे..... मला तुझ्या होताच किस घ्यावंसं वाटतंय ....."


त्याच बोलणं ऐकून श्रेया हस्ते आणि हात पुढे करून म्हणते" मग हे घ्या करा किस...."


रुद्र तिचा हात धरतो आणि तिच्या हातावर किस करायला लागतो/.... हे पाहून श्रेया पुन्हा हसली...... रुद्रही हसत हसत बिर्याणी खायला लागतो....... 

काही वेळाने श्रेया टिफिन बंद करते आणि पार्ट बॅगेत ठेवते आणि रुद्रला म्हणते" रुद्र मी आता निघते... तुम्ही तुमचं काम करा...."असं म्हणत ती उठणार इतक्यात रुद्रने तिचा हात धरून तिला आपल्या मदत ओढलं... त्यामुळे श्रेया येऊन थेट त्याच्या मदत बसली...... 




रुद्र मग तिला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो " तुला जाण्याची एवढी घाई का आहे......? तू आत्ताच अली आहे ना.... थोडा वेळ थांब.... तुला माझ्यापासून दूर जाऊ द्यावंसं वाटत नाहीये मला...."

त्याच बोलणं ऐकून श्रेया हसली आणि मग तिला नयनाची शब्द आठवले ...... ती मग रुद्रला म्हणते" रुद्र मी तुमच्याकडे काही मागितलं तर तुम्ही ते द्याल का ....?"


रुद्र तिच्या गालावर किस करतो आणि तिला म्हणतो " मांग ना... तू माझ्याकडून कधीही काहीही मागत नाहीस..... बाकीच्या बायका बघ ज्या आपल्या नवऱ्याकडून किती मागण्या करतात आणि तू आहेस जी काहीही मागणी करत नाहीस....."


हे ऐकून श्रेया हसत हसत म्हणते" कारण मी मागण्याआधीच तुम्ही मला सर्व काही देता .... मला कधीच काही मागण्याची गरजच पडत नाही.... पण ज मला तूज्याकडून काहीतरी मागायचं आहे....."


त्यावर रुद्र म्हणतो " सांग तुला काय हवंय......?"

मग श्रेया म्हणते" ते .......ते...... " यापलीकडे ती काहीच बोलू शकत नव्हती..... 


हे पाहून रुद्र तिला त्याच्या शेजारी बसवतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो"काय झालं श्रेया ..... एवढी का घाबरलीस आहेस...... साग तुला काय हावय ते.... तू जे काही मागशील ते मी तुला देईल ..... तू फक्त ऑर्डर दे........"

हे ऐकून श्रेया म्हणते" मला ते १० लाख हवे आहेत...."

असं म्हणत तिने डोळे मिटले कारण पहिल्यांदाच श्रेयाला खूप लाज वाटत होती कारण तिने रुद्रकडे इतके पैसे मागितले होते.... रुद्र श्रेयाच्या चेहऱ्याकडे पाहू लागला.... 

रुद्र मग सोफ्यावर उठतो आणि त्याच्या टेबलावर जातो आणि त्याचा मोबाईल उचलतो आणि मॅनेजरला कॉल करतो आणि म्हणतो" माझ्या केबिनमध्ये १० लाख रुपये घेऊन ये २ मिनिटात......"


रुद्रचा आवाज ऐकून श्रेयाने डोळे उघडले आणि त्याच्याकडे बाघितलं.... तेव्हा रुद्र येऊन तिच्या शेजारी बसतो.....

 ते बघून श्रेया त्याला म्हणते" रुद्र मला इतके पैसे का हवेत हे विचारलं नाहीत का तुम्ही.......?"


रुद्र हसतो आणि तीच्च चेहरा आपल्या हातात धरतो आणि म्हणतो" नाही... मी विचारणार नाही कारण तू माझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागितलं आहेत... तुला पैसे हवे असतील तर ते काही कामासाठी हवे असणार आणि तरीही मी कोणासाठी पैसे कमावतो ....? फक्त तुझ्यासाठी कमवतो आहे ना.... तुला पाहिजे तितके पीसी तू खर्च करू शकते..... मी पुन्हा कामावेन.... शेवटी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो श्रेया.... म्हणूनच मला काही प्रश्न विचारायची नाहीत....."

त्याच बोलणं ऐकून श्रेया हस्ते आणि मग त्याला मिठी मारते.... शेवटी रुद्रच तिच्यावर इतका विश्वास होता आणि तो तिच्यावर इतकं खूप प्रेम करत होता हे बघून श्रेयाचे डोळे ओले झाले..... 



संध्याकाळची वेळ....... 


मेन्शन अतिशय आलिशान पद्धतीने सजवला होता.... व्हीआईपी बापाहूने आणि सेलिब्रिटी येऊ लागले.... महेंद्र प्रताप सावित्री अवन्तिक वनराज अलोक आणि सुरेखा हे सर्व खाली हॉलमध्ये उपस्थित होते आणि पाहुण्यांशी बोलत होते.... शांचे मित्रही आले होते... तो मित्रासोबत बोलण्यात व्यस्त होता... रुद्रही काही सेलिब्रिटीशी बोललात होता आणि मीडियाचे लोक त्याचे फोटो क्लिक करत होते कारण रुद्र वर्षानंतर परतला होता.... नायनाही एकीकडे रोनकशी बोलत होती... रोंकला तिचा राग आला होता.... 

नयना त्याला म्हणते" रोनक तू का रागावलास आहेस.... मी ष्रेयशी बोललेली आहे...... तिने मला प्रॉमिस दिल आहे कि ती दादाकडून १० लाख मागेल आणि तिने पैसे देताच मी तुला ते पैसे देईल....."


हे ऐकून रोनक रागाने बोलतो" ठीक आहे बघूया.... पार्टी संपेपर्यंत जर तू पैसे दिले नाहीतर उद्यापासून तुझा हा चेहरा मला दाखवू नकोस....."

त्याच बोलणं ऐकून नयना गप्प बसते आणि मग रोनक त्याच्या समोरच्या दिशेने पाहतो आणि त्याच्या तोंडातून ब्युटीफुल बाहेर पडत.... रोनकाच्या तोडून आपलं कोतुक ऐकून ती त्याच्याकडे हसतमुखाने पाहते कारण नयनाला वाटलं कि रोनकने टिचू स्तुती केली आहे मग ती त्याच्याकडे बघते पण रोनाक दुसरीकडे दिसत होता.... श्रेया समोरच्या पायऱ्या उतरत होती.... तिने आज तिने केसही मोकळे ठेवलेले होते म्हणून तिचे केस तिच्या कमरेपर्यंत येत होते आणि केसाचे काही लता तिच्या गालावर पडत होत्या.... श्रेयाच्या हातावर हलकं हसू होत तिने हलकासा मेकअप केला होता आणी ती खूप सुंदर दिसत होती... तिला पाहून असं वाटत होत कि एक परी आकाशातून खाली येत आहे....



पार्टीला आलेले सगळे पाहुणे श्रेयांकडे बघायला थांबले...... मूळ मुलीही श्रेयांकडे बघू लागतात........ श्रेया इतकी सुंदर दिसत होती कि जो कोणी तिच्याकडे पाहत होता त्याला तिच्यावरून नजर हटवता येत नव्हती .... रुद्र जेव्हा श्रेयांकडे डोळे लावून बघतो तेव्हा तो डोळे मिचकावयालाहि विसरतो ... श्रेया हसत मुखाने रुद्रकडे पाहते.... रुद्र हसत हसत तिच्या जवळ येत्तो आणि तिचा हात धरून तिला जवळ ओढतो त्यामुळे श्रेयाने त्याच्या छातीला मिठी मारली... हे पाहून सर्वानाच आश्चर्य वाटलं कारण त्यानु आजपर्यँत रुद्रला कोणत्याही मुलीसोबत पाहिलं नव्हतं..... 



रुद्र श्रेयाला आपल्या मिठीत घेतो आणि त्याचे ओठ तिच्या कानाजवळ नेतो आणि ह्ळुवारपणे तिला म्हणतो" आज तू माझा जीव घेशील असं वाटतंय....."



त्याच बोलणं ऐकून श्रेया हसते ..... मग महेंद्र प्रताप यांनी रुद्र आणि श्रेयाला हात मिकी घेऊन स्टेजवर बोलावलं.......... महेंद्र प्रतापचा आवाज ऐकून दोघेही स्टेजवर जातात..... 

महेंद्र प्रताप सर्व पाहुण्यांकडे पाहतात आणि म्हणतात" तुम्हा सर्वाना आश्चर्य वाटलं असेल कि मी तुम्हाला इथे का बोलावलं आहे.. आज मल्ल तुमची माझया नातसुनेशी ओळख करून द्याची आहे.... हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे ... माझा नातू रुद्रच लं झालं आहे आणि हि त्याची पत्नी श्रेया प्रताप सिंग आहे...."

महेंद्र प्रताप याच बोलणं ऐकून सर्व पाहुण्यांना धक्काच बाळा पण त्याच्या ओठावर हसू तरळलं पण पार्टीला आलेल्या सर्व मुली श्रेयांकडे नाराजीने बघत होत्या कारण रुद्रने त्याच मन मोडलं होत....... 

काही वेळाने रुद्र आणि श्रेया स्टेजवरून खाली आले... पार्टीला उपेक्षित पाहुणे रुद्र आणि श्रेयांकडे येतात .... रुद्र श्रेयाची सर्वाशी ओळख करून देतो..... रोनाकचीही नजर श्रेयाच्या सोंदर्यावर खिळली होती...... तो डोळे मिचकावत तिच्याकडे बघत होता..... 



तो मग नयनाला म्हणतो" म्हणजे हि श्रेया आहे का......?"

यावर नयना म्हणते" हो हीच श्रेया आहे....."


रोंक ओठावर आसुरी हसू अंत म्हणतो" मग तू माझी तुझ्या वाहिनीशी ओळख करून दे..... मला पण त्यांना भेटायचं आहे....."

नयना त्याच म्हणणं ऐकून रोनाक कडे पाहते आणि मग त्याला श्रेयांकडे घेऊन जाते..... श्रेया इतर पाहुण्याना भेटत होती...... 


मग नयना श्रेयांकडे येऊन त्याला म्हणते" श्रेया एक मिनिट इकडे ये......"


श्रेया नायनाचा आवाज एकूण तिच्याकडे जाते.... रोंकाही तिथेच उभा होता.... श्रेया रोनाककडेबघू लागली..... 
 


नयना श्रेयाची रोनाकची ओळख करून देते आणि म्हणते" श्रेया याला भेट.... हा माझा बॉयफ्रेंड रोनक आहे........(मग रोनक कडे बघत) आणि रोनक हि श्रेया.... रुद्र दादाची बायको...."

रोनक हात पुढे करतो आणि म्हणतो" हॅलो श्रेया.... मी ऐकलं होत कि भारतीय मुली खूप सुंदर असतात आणि आज मी बघितलं सुद्धा आहे..... तू या पार्टीत खर्च सर्वात सुंदर दिसत आहेत.... मी तुझ्यापासून माझी नजर हटवू शकत नाहीये.... मी यापूर्वी पाहिलेली सर्व मुलींपैकी तू सर्वात सुंदर आहेस...... कास तू मला भेटली असती तर गोष्ट वेगळी असती....."

रोनक च बोलणं ऐकून नयनाला खूप वाईट वाटलं कारण आजच्या आधी रोनकने कधीच तिची स्तुती केली नव्हती... तो तिला नेहमी अपमानित करायचा पण नयना त्याच्यार प्रेम करत होती म्हणणं तिला त्याच्या बोलण्यावर काहीच हरकत नव्हती पण आज तो तिच्या समोर तिच्या वाहिनीचा कोतुक करत होता,....... 

तिचा राग दाबत नयना तेजस्विपणे बोलते " मी आलेच........" असं म्हणत ती त्या मुलीकडे जाते...... 

नयना निघून गेल्यावर रोनक ने श्रेयाचा हात धरला आणि तिच्या हाताचा स्पर्श करत म्हणाला " तू खूप सुंदर आहेस श्रेया,....... तू माझी मैत्रीण होशील का............ ?" बाय द वे मी तुला हागग काऊ शकतो का.....?"

रोनक ची हि कृती श्रेयाला खूप वाईट वाटते आणि तिला राग येतो कारण तिला रुद्रशिवाय कोणाचाही स्पर्श सहन होत नव्हता... तिला रोनकचा हेतू चांगलाच समजला होता त्यामुळे तिने रंगाच्या बारात त्याला दूर ढकलल होत....... 

..................

हेय गाईज .... कसा वाटलं आजचा भाग .... कशी वाटतेय स्टोरी.... ओह गॉड रुद्रला हे केल्यावर काय करेल तो.... काय होईल रोनक च.... बघूया पुढच्या भागात..... त्यासाठी वाचत रहा........ 



माझी तुझी रेशीमगाठ........❤️❤️❤️❤️