Malika....Aayushyatlya Anubhvanchi - 9 in Marathi Short Stories by Arpita books and stories PDF | मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 9

The Author
Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 9

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 9

पान ९

 

          आमच्या शाळेच्या तळमजल्यावर तर खूप मोकळी , मोठी जागा होती . त्यामुळे आमचा वावर तिथे असायचा म्हणजे बऱ्यापैकी . खरतर , जसं आपल्या वयानुसार आपले विचार बदलतात.

तसंच ,होस्टेललला असताना जसे आम्ही मोठे होत गेलो. तश्या आमच्या टाइमपास साठी बसायच्या जागा बदलत गेल्या .त्या आठवणींच्या जागेपैकी एक जागा शाळेचा तळमजला . म्हणजे आमचं

Playshed. तिथे संध्याकाळी कराटे चे classes असायचे . आम्ही नव्हतो क्लास ला पण , खूप मुलींनी जॉईन केला होता . शाळेतल्या बऱ्याच स्पर्धा , डान्स ची practice , पाऊस आल्यावर P.T

चा तास हे सगळं Playshed मध्ये असायचं . आम्ही तिथे दहावीत असताना अभ्यासाला बसायला लागलो .म्हणजे अभ्यास हा शब्द च फक्त नावाला होता . तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन मस्ती ,

टाइमपास, गप्पा , खेळणे हेच सगळं चालायचं . आणि जरी अभ्यास करायचं ठरवल तरी होत नव्हता . एकाला कंटाळा आला की , तो कोणाला तरी सोबत घेऊन मस्त गप्पा मारत बसणार. 

 

         एकदा आम्ही सगळे असाच तिथे अभ्यास करत होतो , परीक्षा होती ना म्हणून . आणि आमच्या शाळेचा Emergency Siren Alarm हा Playshed मध्ये होता . दुपारची वेळ होती .

त्यामुळे आमच्याशिवाय तिथे दुसर कोणीच नव्हतं. आम्हाला जेवण वाढणाऱ्या ताई झाडाखाली मिरच्या निवडत होत्या. मला तर अभ्यास करून खूप bore झाल्यामुळे मी म्हणाले , " अरे!खूप bore

होतय. तुम्हाला होत नाहीये का ? काय करायच ? अचानक माझं लक्ष त्या Siren कडे गेलं. आणि मी म्हणाले," वाजवायचा का हा Siren ? try करू. म्हणजे आम्ही तो कधीच वाजलेला असा

ऐकलंच नव्हत. त्यामुळे असा विचार केला की, जर वाजवलं नाही तर कसं कळणार ना Siren चालू आहे का नाही ते . म्हणून वाटलं बघू एकदा . वाजतो का ? कसा आवाज येतो ? पण , तो उंच

असल्यामुळे हात पुरत नव्हता. तिथे जवळच stool होता. मी तो आणला त्यावर चढले आणि बटण दाबलं मग काय ? मोठ्याने Siren वाजायला लागला. आम्ही बघतो तर काय ? मिरच्या

निवडणाऱ्या ताई उठल्या , पळत होत्या इकडे तिकडे . तिकडे हॉस्टेल मध्ये काही गोंधळ होण्याच्या आत मी बटण बंद केल. आणि शाळेच्या मागे जाऊन सगळे लपलो . नशीब त्या दिवशी शाळेला

सुट्टी होती . म्हणून कदाचित ,आमच्या रेक्टर मॅडम ने पण हे Siren प्रकरण मनावर घेतल नाही .आणि आम्हाला सुद्धा कोणी पाहिलं नाही . ते , एक बरं झाल. नाहीतर, मेलो असतो. काही वेळाने

सगळं वातावरण शांत झाल्यावर आम्ही पण सगळ शांत आहे ,असच दाखवल.

 

          रोज रात्री आमचं जेवण झाल्यावर थोड्या वेळाने मेस मध्ये T.V बघायला जायचो. तेव्हा झी मराठी वर "लागीर झालं जी "आणि " कन्यादान " ही मालिका लागायची . T.V बघून रूम मध्ये

आल्यावर परत T.V वर पाहिलेल्या Episode ची Acting रूम मध्ये करायचो . अर्थात Character ठरलेली होतीच. त्यामुळे रूम मध्ये आमच्या Style ने पुन्हा तोच Episode पाहायला

मिळायचा. विशेष म्हणजे T.V च्या नाही . पण , रूम मधल्या या Live Episode साठी रूम मधल्या प्रत्येक मुलीची हजेरी असायची . तेव्हा सृष्टी च 'कार्तिक' च Character मात्र चांगल आठवत.

 

          आम्ही सातवीत असताना आमच्याकडे वैष्णवी नावाची एक नवीन मुलगी आली होती . तिच्या पायाचा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे मी तिला One side bend म्हणायचे. तिला त्याच राग

यायचा. एकदा cot च्या distance आमच्यात फार भांडण झाली. मी तेव्हा सगळं शांतपणे ऐकून घेतलं.आणि रात्री ती झोपल्यावर तिला मी काठीने मारायचे . आणि ती उठल्यावर पटकन झोपायचे.

तिचा आणि माझा बेड शेजारीच होता. मी तिला त्या रात्री पण खूप मारलं . दुसऱ्या दिवशी त्या बिचारीला उठताच येत नव्हत. पण , आमची काही दिवसांनी चांगली मैत्री झाली . मला तिच्या आईच्या

हातची गवार ची भाजी खूप आवडायची . त्यामुळे ती दर वेळेस माझ्यासाठी गवारीची भाजी आणायची . नंतर मी तिला सांगितल पण. की, तू झोपल्यावर मीच तुला मारायचे. तरीही ती मला काहीच

नाही बोलली , आमची मैत्री तशीच छान राहिली .

 

 पुढचं पान लवकरच.......