Sankhya Re - 3 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | सख्या रे ..... भाग -३

The Author
Featured Books
Categories
Share

सख्या रे ..... भाग -३

"त्या दोघांचंही लग्न झालं आहे आणि आपण अबीरसमोर काहीही बोलू शकत नाही..... तो कसा आहे ते तुला सुद्धा माहिती आहे... अक्षरा स्वतःची लढाई लढावी लागणार आहे...." दिनेश बिर्ला मायराचा हात धरत घरून तिला बोलतात.... निघण्यापूर्वी त्यांनी दार बंद केलं आणि तिथून त्याच्या घरी गेले.... 



       <<<<<<<<आता पुढे..... >>>>>>>>

अबीर अक्षराला उचलून घेऊन जात त्याच्या रूममध्ये पोहोचतो आणि जोरात तिला बेडवर आढळतो.... त्यामुल्ले अक्षरा थेट बेडवर सरळ पडली आणि भीतीमुळे तिचा हात थरथर कापायला लागला.. ती बेडशीटला घट्ट पकडून डोळे बंद करते आणि ठाऊक गिळायला लागते...... अबीर मद्यधुंद अवस्थेत अक्षरावर झुकतो आणि तिच्या मानेवर किस करायला लागतो.... ज्यामुळे अक्षराकच्या हृदयाचे ठोके वेगवान होतात आणि ती स्वतःहला बळकट करत त्याला बोलते...."प्लिज...."


अक्षराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अबीर तिच्याजवळ आला.... तो तिच्या जवळ आला.... तो त्याच्या शर्टाची बटणे ओपन जाणायला लागला.... ते पाहून अक्षराचे डोळे भरून येतात ... आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात .... अक्षरा रडत आहे असं त्याला वाटत आहि मग तो त्याच डोकं वर करून तिच्या चेहर्याकडे पाहतो, तिचा चेहरा भीतीने पिळवा पडलेला होता आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून अबीर रागाने तिला म्हणाला"त्या रात्री तर काही प्रॉब्लम नव्हता ना मग आज का आहे.... ?माझं लक्ष वेधून घेण्यासाठी तू हि लाल साडी नसलीस ना.... मग आता का माझ्यापासून स्वतःला वाचवायचं बघतेय..." असं म्हणत अबीर पुन्हा तिच्या मानेवर किस करायला लागतो... 


अक्षर काहीही न बोलता रडायला लागते, त्यामुळे अबीर अक्षराकडे वळून पाहतो आणि रंगाच्या भरात हाताने त्याची मूठ बेडवरच मारतो ..... बेडवर काहीतरी आदळल्यामुळे आवाजाने अक्षराने घाबरून थरथर कापते.... आणि अबिरचा जोरात आवाजाची तिच्या कानात किंकाळी ऐकू येते... "गेट लॉस्ट"


त्याच्या ओरडण्यामुळे ती बेडवरुन उठते आणि खोलीच्या दाराकडे वेगाने धावते, त्यामुळे काळ रात्री कबिरने तोडलेल्या काचेचे काही तुकडे तिच्या पायाला लागतात.... पण अक्षरा अबीर ला खूप घाबरलेली होती त्यामुळे काच टोचत असल्याचं सुद्धा तिच्या लक्षात येत नाही आणि ती खोलीबाहेर पळत सुटते.... 

अक्षरा निघून जाताच अबीर त्याचा जखमी झालेला हात उचलतो आणि त्याकडे पाहतो.... बेडवर मारल्यामुळे त्यातून ताज रक्त गळत होत... पण अबीर हातची मूठ घट्ट करतो आणि पुन्हा दारू प्यायला जातो... 


खोलीतून बाहेर पडल्यावर अक्षरा पायऱ्या उतरून एका खोलीत थांबते जिथे फक्त पुस्तके आणि फाईल्स ठेवलेल्या असतात.... एका बाजूला छोटासा टेबल आणि त्या टेबलावर लॅपटॉप .... सिगारेटची पाकीट.... दारूची बाटली.... आणि काही फाईल्स विखुरलेल्या होत्या... 


अक्षरा पुस्तकांनी भरलेल्या एका छोट्या कपटा च्या शेजारी बसते.... आणि तीच डोकं गुडघ्यावर ठेऊन रडायला लागते... 

यावेळी , अशा जीवनातून स्वतःला मुक्त करण्याचा विचार तिच्या मनात येतो... ज्यामुळे ती रडायला लागते आणि या जाबरदस्ती च्या लग्नापुर्वीच्या तिच्या अंदाबद्दल आणि स्वप्नांनी भरलेल्या आयुष्याबद्दल विचार करायला लागते.... 
इंदोर मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक असलेल्या 'अनुराज राठोडची ' एकुलती एक मुलगी असूनही, अक्षराला सध्या पोशाखात राहून आवडायचं.... तिने लहानपणापासूनच तिच्या लग्नाची अनेक स्वप्न रंगवली होती... रोज सकाळी उत्थान... आई वडिलांसाठी नाश्ता बनवणं.... नंतर मंदिरात जाऊन देवाला प्रार्थना ककरण कि कोणीतरी तिच्या आयुष्यात यावं ज्याने तिच्यावर या जगात सर्वात जास्त प्रेम करावं... हि तिची सवय झाली होती.... 

देवळातून परातल्यार अक्षरा तिच्या कॉलेजला निघायची..... दुपारपर्यंत कॉलेजमधून पार्ट यायची.... त्यानंतर बराच वेळ घराच्या गच्चीवर एकटी बसून राहून तिला सुकून देत होत.... त्याच एकांतात अक्षरा तिच्या आजोबानी तिला दिलेल्या डायरीत ती तिच्या स्वप्नाबद्दल लिहायची... तिच्या स्वप्नाबद्दल लिहिताना तिला असं वाटायचं किती तिच्या लग्नाचा क्षण जगत आहे... ज्याने तीच हृदय आनंदाने भरून जायचं .... 

असं शांत आणि मनमोहक जीवन जगणारी अक्षरा एक दिवशी कॉलेजमधून परतत असताना तिच्या गाडीच्या ड्रायव्हरने दुसऱ्या गाडीला जोरात धडक दिली.... त्यामुळे समोरच्या गाडीची पूर्णपणे तुटला आणि गाडीचा चक्काचूर झाला... त्या कारमध्ये बसलेल्या वव्यक्तीच डोकं स्टिअरिंग व्हिलावर आदळलं आणि रक्त स्त्राव सुरु झाला.... 


अक्षरा तिच्या गाडीतून बाहेर येऊंसमोरच्या गाडीच्या ड्रॉयव्हरकडे तिच्या गोड आवाजात म्हणते "तुम्ही ठीक आहेत ना....?"


एवढा गोड आवाज ऐकून गाडीत बसलेली व्यक्ती डोकं फिरवून कारच्या खिडलीतून बाहेर बघायला लागते... अक्षराचे केस जोराच्या वाऱ्याने उडून तिच्या चेहऱ्यावर येत होते... जे ती आपल्या बोटाच्या साहाय्याने वारंवार कानामागे करत होती...

"आय एम फाईन ...." गाडीत बसलेला माणूस अक्षराच्या सौन्दर्यात हरवून म्हणाला... आणि अक्षराच्या प्रेषण डोळ्यात पाहून तो किंचित हसला.... त्या माणसाला हसताना पाहून अक्षरा अस्वस्थ होते आणि मान हलवत तिच्या गाडीकडे जाते... 


"काका चला मला घरी जायचं आहे...."अक्षर गाडीच्या खिडकीतून डोकं काढून तिच्याकडे बघत असलेल्या माणसाला पाहून तिच्या ड्रॉयव्हरला म्हणाली.... 
"ठीक आहे बेटा ... मला माफ कर ..... मी ती गाडी जाणून बाजून मारली नाही बेत... तुझ्या बाबाना नको सांगुस ... नाहीतर मोठे साहेब मला नोकरीवरून काढून टाकतील...."ड्रायव्हर अक्षरासमोर हात जोडून म्हणाले... 



"काका काळजी नका करू हे माझं आणि तुमचं सिक्रेट आहे,.... मी बाबाना नक्की मागणार नाही..." एकाशी ड्रॉयव्हरचा हात धरून म्हणाली.... 


तिच्या भूतकातळाच्या विचार करूनच अक्षराची झोप उडते आणि ती मांडीवर डोकं ठेऊन झोपते.... 
दरम्यान नशेच्या महाएकाग्रत डुबकी मारून अबीरही त्याच सोफ्यावर डोकं ठेऊन त्याच्या खोलीतला टीव्ही चालू करतो... टीव्हीवर एका कार अपघाताची बातमी असते... त्यामुळे त्याला अक्षराची पहिली झलक आठवते ..... 


त्या दिवशी निल "अबिरचा धाकटा भाऊ आणि तत्याच्या मोठ्या वडिलांचा मुलगा)याच्या सांगण्यावरून अबीर पहिल्यांदा इंदोर ला गेला होता आणि विमानतळावरून हॉटेलकडे जाताना दोघांचा अपघात झाला ..... निल पुढे गाडी चालवत असताना ड्रायव्हिंग सीटवर बसल्याने त्याच्या कपाळाला दुखापत झाली आणि अबीर गाडीच्या मागील सीटवर बसला होता

कानात हेडफोन लावून त्याच्या टॅब वर काही करत होता..... गाड्याची टक्कर झाल्यावर कबिरला धक्का बसला आणि त्याचा टॅब तो खाली पडला आणि त्याला उचलण्यासाठी तो खाली वाकल्यावर त्याला मुलीचा गोड आवाज ऐकू आला, पण तो वर डोके करून त्या मुलीला बघेल तोपर्यंत ती मुलगी निघून गेली होती... त्याला फक्त तिच्या हातात एक ब्रेसलेट दिसलं जे सूर्यप्रकाशात चमकत त्याच्या डोळ्यावर पडत होत.... आणि निल त्याच मुलीकडे त्याच्या जखमा झालेल्या डोक्यावर हात ठेऊन हसत हसत बघत होता.... 


"तू मागे बस मी गाडी चालवतो...."असं म्हणत अबीर गाडीचा दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो.... मग त्याची नजर तिच्या ड्रॉयव्हरही बोल्ट असलेल्या अक्षरावर पडते..... त्यामुल्ले तो एक नजर टाकून गाडीचा दरवाजा उघडतो.... नीलला तो मागच्या सीटवर बसवून स्वतः ड्रायविंग सीटवर बसतो आणि गाडी चालवून तिथून निघून जातो.... 


दुसऱ्या दिवशी सकाळी ग्लास पडल्याच्या आवाजाने जाग येते... डोळे उघडताच ती पटकन उठून उभी राहते... त्यामुळे तिच्या पायाला तीर्व वेदना होतात तेव्हा ती बसून ती तिच्या पायाकडे पाहते... त्यात एक छोट्याश्या काचेचा तुकडा अडकलेला होता जो अक्षरा तिच्या हाताने पकडून बाहेर काढते... त्यामुळे तिला तिच्या पायात तीर्व वेदना जाणवते... मग तिला पुन्हा काहीतरी पडल्याचा आवाज येतो.... 


ती उभी राहते आणि तिची साडी हातात धरून हळूच त्या आवाजाकडे जाते ... शांत पावलानी चालत किचनच्या दारापाशी पोहोचते आणि समोर अबीर ला पाहून ती घाबरून थुक गिळते .... ती बघते कि अबीर कॉफी बनवण्याचा प्रयत्न करत होता.. पण काही गोष्टी त्याच्याहातातून पुन्हा पुन्हा खाली पडत खाली पडत होत्या... 

अबीरच्या हातातून रक्त निघताना पाहून अक्षरा घाबरतच अबीरकडे जाऊन हळू आवाजात म्हणाली"मी बनवून देऊ का....?"


अक्षराचा आवाज ऐकून अबीरने मागे वळून पाही.... यावेळी अक्षराच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते.... अबीर मागे वळतो आणि काहीही न बोलता आपलं काम करायला लागतो.... तेव्हढ्यात अचानक त्याच्या हातातून कॉफिचा बॉक्स खाली पडतो आणि तो खाली पडल्याने सर्व कोफी खाली सांडते .... कोफी बनवता येत नाही हे बघून अबीर जोरात त्याचा हात किचन स्लव वर मारतच होता तेवढ्यात अक्षराचा जोरात आवाज त्याच्या कानावर पडतो "नको..." अक्षराचा आवाज ऐकून अबीर त्याचा हात तिथेच थांबवतो आणि रागाने वळून अक्षराचा एक हात पकडतो आणि ओरडतो ...."माझ्यापासून दूर राहायचा कळलं .... आणि माझी बायको बनण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस.... मी फक्त आणि फक्त तुझा तिरस्कार करतो...." एवढं बोलून अबीरने अक्षराचा हात सोडला आणि किचन मधून बाहेर निघून गेला... 

अबीर तीचा हात सोडताच अक्षर जमिनीवर बसून तिचा हात धरून रडत विचार करत होती...."मी असं काय केलं होत देवा जे तुम्ही मला अशी शिक्षा दिलीस ..... का तुम्ही माझं लग्न एक अश्या व्यक्ती बरोबर लावून दिलंत ज्याच्या मनात फक्त माझ्याबद्दल तिरस्कार भरला आहे.... "अक्षर रडत तिच्या हाताकडे पाहते , जिथे अबीरच्या बोटाच्या खुणा उमटल्या होत्या आणि असह्य वेदनेमुळे ती आणखीनच रडायला लागते....

इकडे अबीर रागाने फ्रेश होऊन रेडी होतो आणि त्याच्या स्टडी रूमकडे जातो... त्याचा लॅपटॉप उचलून बाहेर जायला लागतो.... तेव्हा एक चमकणाऱ्या प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडतो.... ज्यामुळे तो लॅपटॉप टेबलवर ठेवतो आणि त्या चमकणाऱ्या वस्तूकडे बघायला तो त्या दिशेने जायला निघतो... ते ब्रेसलेट होते जे अक्षराच्या हातातून तुटून खाली पडलं होत... 

अबीर ते ब्रेसलेट उचलतो आणि त्याच्याकडे नीट बघायला लागतो, ते पाहून त्याला आठवत कि काळ रात्री त्याने अक्षरासोबत गैरवर्तन केलं होत.... मग त्याचा राग काही प्रमाणात शांत होतो आणि तो त्या ब्रेसलेट घेऊन त्याच्या खिशात टाकतो आणि स्टडी रूमधून निघून किचनकडे निघतो.... तिकडे त्याची नजर अक्षरावर पडते.... ती अजूनही खाली बसून रडत होती.... त्यामुळे तो काहीही न बोलता बाहेर निघून जातो.... 


बराच वेळ रडल्यावर अक्षर तिथून उठते.... ग्लासात पाणी घेऊन पिते आणि तिथेच किचन सिंक मध्ये तोंड धुते आणि तिच्या साडीच्या पदराने तिचा चेहरा स्वच्छ करते.... नंतर अक्षर किचन मधून बाहेर पडते... आणि हॉलमध्ये येऊन सोफ्यावर जाऊन बसते आणि कबिरच्या खोलीकडे बघू बघायला लागते... तिला माहित नव्हतं कि अबीर कधीच निघून गेलेला होता.... त्यामुल्ले ती बराच वेळ सोफ्यावर बसून राहते.... मग तिच्या कानावर दरवाजाच्या बेलचा आवाज पडतो... आणि ती तिच्या जखमी पायाने लंगडत दार उघडायला जाते... उघडल्यावर तिला समोर राघव दिसला जो लगेच तिला म्हणतो"साराच लॅपटॉप ते इथेच विसरले हायेत...... तुम्ही मला द्यायला का...? बॉस बाहेर माझी वाट पाहत आहेत म्हणून प्लिज जरा लवकर घेऊन या..."


राघवच बोलणं ऐकून अक्षराला समजत कि अबीर खूप आधी घरातून बाहेर गेला होता.... त्यामुळे ती सुटकेचा उसासा टाकते.... आणि राघवकडे त्याला म्हणते... " तुम्ही स्वतःच घ्या मला अजून माहित नाही आहे कि त्याच्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत....?"


राघव मान हलवत घरच्या स्टडी रूमच्या दिशेने निघाला आणि काही मिनिटांनी तो लॅपटॉप घेऊन घराबाहेर पडला... राघव निघून जाताच अक्षराने दरवाजा बंद केला आणीत ती घरातील प्रत्येक वस्तू अतिशय काळजीपूर्वक बघू लागली .... घरातील प्रत्येक व्हतु अतिशय काळजीपूर्वक बघू लागली .... घरचा प्रत्येक कोपरा.. पाहत ,.... पाहत शेवटी ती कबिरच्या खोलीत गेली.... खोलीत सर्वत्र काचेचे तुकडे पसरलेले होते..... ज्यातून अक्षर तिचे पाय वाचवण्याचा प्रयत्न करते आणि ती स्लीपर घालून काचेचे तुकडे गोळा करून दासीबींमधे टाकते.. खोलीत विखुरलेल्या सर्व वस्तू आपापल्या जागी ठेवल्यावर अक्षराची नजर एका फोनवर पडते... जो ती उचलते आणि एक नंबर डायल करते.... दोन तीन रिंग झाल्यावर पलीकडून आवाज येतो..."हॅलो कोण...."

आवाज ऐकून अक्षराच्या डोळ्यात पाणी आलं तिने फोन हातात घट्ट केला.... अक्षर कोणताही आवाज न करता रडत राहते... मग फोनवर पुन्हा आवाज आला...."तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे ...?कोण आहे ....?"अक्षरा रडते आणि फोनवर जड आवाजात म्हणते...."पप्पा..."


अक्षर पुढे अजून काही बोलेल त्या आधीच फोन कात झाल्याचा आवाज तिला ऐकू येतो.... त्यामुळे अक्षर अस्वस्थतेने फोन घट्ट धरुनठेवते... आणि पप्पा...पप्पा असं दोन वेळा म्हणते आणि फोन तिच्या कानापासून काढून तिच्या हृदयाजवळ जवळ ठेवून ती रकडताना म्हणाली...."माझ्याशी एकदा तरी बोलणं... मी काहीही चूक केली नाही आहे.... मला नाही माहित त्या रात्री काय झालं होत.. मी अबिरच्या खोलीत कशी गेली.... मला काहीच आठवत नाही आहे.... कोणीतरी प्लिज माझ्यावर विश्वास ठेवा... मला तुमची गरज आहे पप्पा ..... प्लिज एकदा तरी माझ्याशी बोला ..."असं म्हणत अक्षर बेडवर बसली आणि फोन छातीशी धरून रडत झोपी गेली.... 


दुसरीकडे अबीर ऑफिसमध्ये पोहोचतो आणि प्रत्येकाला त्याच्या प्रोजेक्तबद्दल समजावून सागतो.... जेव्हा त्याला फोन येतो तेव्हा तो सर्वाना एक्सक्यूज मी बोलून मिटिंग रूममधून बाहेर येतो आणि फोन रिसिव्ह करतो आणि म्हणतो ...."मी तुला आधीहि सांगितलं आहे कि मला ऑफिसच्या वेळेत फोन करत नको जाऊस.... मला माझ्या कामात अडथळा आलेला आवडत नाही...."


फोनच्या पलीकडून एका मुलीचं आवाज येतो..."रिलॅक्स डियर .... मला माहित आहे कि तुझी कामाची वेळ आहे पण मला वाटलं कि मला तुझं प्रॉमिस आठवण करून द्यावं... नाहीतर एवढ्या मोठया कंपनीचा सी ई ओ असून मी सुद्धा बिझीच आहे....."

त्या मुळीच बोलणं ऐकून कबिरने रागाने फोन कट केला आणि मिटिंग रूममध्ये जाऊन सर्वाना सांगितलं..."मिटिंग इस ओव्हर ..."

मीटिंगमध्ये उपस्थित असलेले सर्व लोक , प्रकल्पाविषयी अद्याप सर्व काही चर्चा झालेली नाही हे जाणून , शांतपणे मिटिंग रूममध्ये बाहेर निघून जातात नि दोन मुली आपापसात बोलायला लागतात ...." माहिती नाही आज कशावरून चिडत आहेत मिस्टर बिर्ला ... त्याच नुकतच लग्न झाल आहे.... पूर्ण भारतातील मुलींना वाटत कि हा किती हॉट मुलगा... आहे आणि सर्वानी त्याच्याशी लग्न करायचं आहे.... परंतु ज्या मुलीशी लग्न झालं आहे तिलाच माहित असणार कि हे कसे आहेत...."


सर्वजण मिटिंग रूमधून बाहेरर पडताच राघव फर्स्ट एड बॉक्स घेऊन आत शिरला आणि म्हणाला..... "हातावर औषध आणि पट्टी नाहीतर तर अजून भयंकर होईल.... आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही आहे अबीरला खुर्ची वर बसवून राघव म्हणाला"मी तुम्हाला सांगितलं आहे कि तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवत जा.... तुम्ही सकाळी ते... मिसेस बिर्ला त्याच्या पायावरही जखम झालेली पहिली ... त्याच्या पायातून सुद्धा रक्त येत होत... तुम्ही दोघ...."


राघव पुढे बोलणार तेवढ्यात अबीर त्याला अडतो आणि विचारतो "ती मुलगी रडत होती का....?"


राघव पुढे बोलणार तेवढ्यात चेहऱ्याकडे बघत "नाही ती रडत नव्हती.... पण ती नक्कीच उदास दिसत होती... तुम्ही तिला ओरडलात का..."


कबिरने राघवच्या बोलण्याला प्रतिसाद नाही आणि कोटच्या खिशातून अक्षराचा ब्रेसलेट काढलं आणि काही वेळ ते बघून परत खिशात ठेवलं आणि राघवला निघायला सांगितलं ..... राघवन हातावरची पट्टी बंद केली आणि मिटिंग रूममधून निघून गेला.... 


अबीर सुद्धा मिटिंग रूममध्ये बाहेर पडतो आणि त्याच्या केबिनमध्ये जातो आणि त्याच्या खुर्ची वर बसून त्याच मुलीला कॉल करतो जिचा मिटिंग दरम्यान कॉल आला होता... कॉल रिसिव्ह केल्यावर अबीर तिला म्हणाला "अबीर बिर्ला त्याच प्रॉमिस कधीही विसरत नाही.... मला वरवर कॉल करून प्रेषण करायची काहीही गरज नाही आहे कळलं ..."फोनच्या पलीकडून आवाज येतो ..."मला आंनद झाला हे ऐकून कि तुला तुझं प्रॉमिस याद आहे... आणि तू अक्षराला तुझ्या आयुष्यातुन काढून टाकण्यात यशस्वी होशील याची मला खात्री आहे.... लक्षात ठेव मला हरण्याची सवय नाही आहे...."असं बोलून त्या मुलीने फोन ठेवला...... 


फोन ठेवताना अबीर म्हणाला"आणि इथे हरवायचा कोणाला आहे..."


इकडे अक्षर कबिरच्या खोलीत झोपली होती आणि ती रात्री अकरा वाजेपर्यंत झोपत राहिली... मग तिला गाडीच्या हॉर्नचा आवाज आला आणि ती उठली... बेडवरुन खाली उतरून तिने खिडकीतून खाली पाहिलं.... अबीर आणि त्याचा असिस्टंट राघव गाडीतून बाहेर आले आणि एकमेकाशी बोलू लागले.... 
बोलतां बोलता अबीर त्याच्या खोलीकडे बघतो आणि राघवकडे मागे वळून त्याला ओरडत म्हणतो...."माझ्या रूमचा स्विच अजून का लावला नाही...?"


राघव कबिरच्या प्रश्नाला उत्तर देते म्हणाला"मी इलेक्ट्रिशियन फोन केला होता...... कदाचित तो दिवस येऊन त्याने स्विच ठीक केला असेल... मिसेस बिर्ला घरीच होत्या त्यांना विचारूया...."

राघवच बोलणं ऐकून अबीर राघवला म्हणाला "तुला ते तुझ्या डोळ्याखाली दुरुस्त करुन घ्यायला सांगितलं होत...." असं म्हणत अबीर त्याच्या खोलीच्या खिडकीकडे बघायला लागला... त्याला खिडकीत अक्षरा दिसली... जी त्याची नजर तिच्यावर पडताच तिथून बाजूला होते आणि काही सेकंदाची खोलीतील दिवे एका मोठ्या किंचाळीने बंद होतात.... 



-------========----------------


हेय गाईज...... 

कशी वाटतेय स्टोरी नक्की कालवा.... काय झालं लाईट्स ऑफ झालेत... कोणाची किंचाळी होती... काय होईल पुढे वाचत राहा .... 



सख्या रे .....