Tuji Majhi Reshimgath - 48 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 48

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 48

बाहेर लग्नाची बारात अली होती.... श्लोक घोड्यावर बसला होता.... रुद्र आणि श्रेया सुद्धा येऊन दारात उभे होते... रुद्र मी हळुवारपणे श्रेयाचा हात धरतो आणि लग्नाची सर्व पहुँर येऊन दारात उभे राहतात.... अवन्तिक श्लोकांची आरती करतात.... लग्नातील सर्व पाहुण्याचे मोठ्या थाटामाटात स्वागत केलं जात .... श्लोक वराच्या कपड्यामध्ये खूपच सुंदर दिसत होता.... काही वेळाने लग्नाचे सर्व पाहुणे आत येतात..... स्टेजवर बनवलेल्या खुर्चीवर श्लोक बसवले जातात.... 


रुद्र मग श्रेयाला म्हणतो" जा आणि नयनाला घेऊन ये...."



श्रेयाने मन हलवत नयनाच्या खोलीकडे निघून जाते.... काही वेळाने जेव्ह ती नयनाच्या खोलीत अली तेव्हा तिला दिसलं कि नयना आरशासमोर खुर्चीवर बसली आहे आणि आरशात स्वतःला पाहत होती... श्रेया हसते आणि नयनाच्या मागे उभी राहते.... ... नयना आरशात तिला पाहते मग तिच्याकडे वळते..... 



श्रेया तिच्या डोळ्यातून काजळ खाते आणि नयनाच्या कानामागे लावते आणि म्हणते" कोणाचीही नजर लागायला नको... तू खर्च खूप सुंदर दिसत आहेस...."


श्रेयाचे बोलणे ऐकून नयनाच्या ओठावर हसू उमटलं.... 





श्रेया मग नयनाच्या खांदा धरून तिला उभं करते आणि म्हणते "चाल नयना लग्नाची बारात अली आहे... श्लोक खूप सुंदर दिसत आहेत आणि त्याची नजर फक्त तुलाच शोधात आहे.... चला आता जाऊया....."


एवढं बोलून श्रेया नायनासोबत रूममधून बाहेर पडली.... 



श्रेया काही वेळाने नयनाला खाली आणते आणि मग तिला स्टेजवर च्या खुर्चीवर श्लोक च्या शेजारी बसवते... श्लोक नायनाकडे बघत हसत होता.. नयना देखील त्याच्याकडे एक नजर टाकते आणि मग समोरच्या दिशेने पाहू लागते .... काही वेळाने श्रेया ताटात वरमाला घेईन येते .... नयना नंतर वरमाला हातात घेते आणि श्लोक ला आधी घालायला लावते.... श्लोकही वरमाला घेऊन नयनाला घालायला लावतो.... 


काही वेल्लाने दोघांनाही मंडपावर बसवले जाते आणि लग्नाचे विधी सुरु होतात.... श्रेया त्या दोघंच लग्न बघत होती.... तिला पुन्हा तिच्या लग्नाचा दिवस आठवला.... तिने शेजारी बसलेल्या रुद्र कडे पाहिलं..... 


रुद्र तिच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो" काय झालं...?"



श्रेयाने नकारार्थी मह हलवते.... हे पाहून रुद्र तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो" काय झालं श्रेया साग.... तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का....?"


यावर श्रेया म्हणते" आपलं लग्न चुकून झालं होत म्हणूनच आपलं लग्न पुन्हा एकदा पूर्ण विधींनी आणि यावेळी आपल्या दोघाच्याही इच्छेने व्हावं अशी माझी इच्छा आहे...."



रुद्र तीच म्हणणं ऐकतो आणि हसत हसत म्हणतो " बस एवढी छोटी गोष्ट ... ठीक आहे नयना आणि श्लोक च लग्न होऊ दे ... त्यानंतर मी संपूर्ण कुटूंबाशी बोलेन आणि मग आपण दोघे पुन्हा लग्न करू अशी आपल्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे... आपली पहिली अनिव्हर्सरी येत आहे .... मग मी विचार करतोय कि आपण दोघांनी आपल्या पहिल्या अनिव्हर्सरीच्या दिवशी पुन्हा लग्न का लग्न करू नये....?"



रुद्रच बोलणं ऐकून श्रेया हसते नि तीच डोके त्याच्या खांद्यावर ठेवते.... दोघेही नायनाचं आणि श्लोक च लग्न पुन्हा पाहू लागतात.... 



नायनाचं लग्न झालं होत आणि शेवटी तिच्या पाठ्वणीची वेळ अली .... नयना ने श्रेयाला मिठी मारली आणि रडली ... सर्वांचे डोळे ओले झाले.... रुद्रही ओल्या डोळ्यांनी बहिणीकडे बघत होता.... त्यानंतर नयनाला रुद्रकडे घेऊन जाते.. नयना रुद्रकडे पाहते.... 



रुद्र हसत हसत तिच्या केसात हात फिरवतो आणि म्हणतो " नयना अजिबात काळजी करू नकोस.... तुझा भाऊ काही आडाचं अली तर नेहमी तुझ्यासोबत असेल.... मला माहित आहे तुला श्लोक सोबत कोणतीही अडचण येणार नाही.... तुला काही अडचण अली तर तुझ्या भावाला याद कर... मी लगेच तुझ्याकडे येईल...."


त्याच बोलणं ऐकून नयनाला मिठी मारली...... शान हि येतो आणि रुद्र आणि नयनाला मिठी मारतो.... नयना नंतर कुटूंबातील इतरांना भेटते आणि शेवटी तिचे आजोबा महेंद्र सिंग यांच्याकडे जाते.... 


महेंद्रसिंग हसतात आणि म्हणतात " जा बीटा तुझ्या घरी जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव ... तू इथून निघून जात आहेस पण याचा अर्थ असा नाही कि या घराशी असलेल तुझं नातं कायमच दूर होईल... हे घर देखील नेहमीच तुझंच राहील... तू आधीही या घरची मुलगी होतीस आणि नेहमी च या घरची मुलगी राहशील....."



आजोबाच बोलणं ऐकून नयना हसली .... काही वेळाने श्लोक सोबत गाडीत बसून नयना ने निरोप घेतला........ ती श्लोक च्या घरी निघून जाते... सुमारे १ तासानंतर एका मोठ्या बंगल्या बाहेर गाडी थांबते... नयना आणि श्लोक खाली उतरून घरच्या डार्ट पोहोचतो.... श्लोक ची आई सांड्या घरच्या दारात आहे काही महिलांसोबत उभ्या होत्या.... 



संध्याजी हसतात आणि तांदूळ भरलेले भांड आणि कुंकूच ताट खाली जमिनीवर ठेवतात आणि म्हणतात " बीटा हे तांदूळ ताक आणि या तटावर पाय ठेऊन आत ये..."



नयना संद्याजीच एकटे आणि तेच करते,...


नयना आणि श्लोक आत आले... नयना आजूबाजूला घर पाहू लागली... ते घर दिसायला खूप मोठं आणि सुंदर होत... ते घर बघून नयनाला असं वाटलं नाही कि ती दुसऱ्या कुठल्या तरी घरात अली आहे... ते घर अगदी तिच्याच घरासारखं वाटत होत... 




त्यानंतर श्लोक नयनाला त्याच्या खोलीत घेऊन जातो.... श्लोक ची संपूर्ण खोली फुलांनी सजलेली होती ती खूप सुंदर दिसत होती... नयना पूर्ण खोली कडे पाहते आणि मग श्लोक कडे पाहते.... 


श्लोक हसतो आणि नयनाला म्हणतो " नयना काळजी करू नकोस तू इथे बेड वर झोप आणि मी या सोफ्यावर झोपेत... तुला कोणत्याही प्रकारचा काही त्रास होणार नाही आणि दुसरं म्हणजे तू पूर्णपणे कंफर्टेबल होईपर्यंत मी तुयाजवळ येणार नाही...." 




असं म्हणत श्लोक कपडे बदलण्यासाठी क्लोजेट रूममध्ये जातो,..... काही वेळाने तो बाहेर येतो तेव्हा पँट घातलेली होती.... वरून त्याची सिक्स पॅक बॉडी स्पष्ट दिसत होती जी खूपच आकर्षित दिसत होती करणं श्लोक ला रात्री शर्ट न घालता झोपण्याची सवय होती.... 


नयना त्याच्या सिक्स पॅक बॉडीकडे एकटक पाहत होती... श्लोक शयासमोर उभा राहून केस व्यवस्थित करत होता तेव्हा त्याची नजर नायनावर पडली ... नयनाला त्याच्याकडे बघून तो मंद हसतो.... मग आरशात तिला बघा तो म्हणाला" नयना मी खोलतच आहेस... तू मला नंतरही बघू शकतेस... आधी तू जा आणि कपडे बदलनाहीतर.... तू लग्नाच्या कपड्यावर वपु शकणार नाही.... आणि तू इतके दागिने घातले आहेस..... म्हणून जा आणि कपडे बदल मी तुझ्या वस्तू क्लोजेट रूममध्ये ठेवल्या आहेत..."


श्लोक च ऐकून नयना लाजते... आणि मग ती क्लोजेट रूममध्ये जाते... हे पाहून श्लोक पुन्हा हसायला लागतो..... 


काही वेळाने नयना तिचे कपडे बदलून बाहेर येते ..... श्लोक सोफ्यावर पडलेला होत तो तिच्याकडे पाहतो .... नयनाने नाईट ड्रेस घातला होता... ज्यामध्ये ती खूप होत दिसत होती..... श्लोक तिच्याकडे एकटक पाहत होता पण नयना त्याच्याकडे पूर्णपने दुर्लक्ष करून बेडवर पडून राहते आणि मग खोलीचा लाईट बंद करते... खोलीत फक्त एक छोटासा मंद प्रकाश जळत होता आणि ती खोली बाहेरून चांदण्यांनी पूर्णपणे उजळून निघाली होती...... 




१ तासानंतर..... 

श्लोक सोफ्यावरून उठतो आणि नायनाकडे येतो आणि तिच्यासमोर गुढग्यावर बसून तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहू लागला.... नयना झोपताना खूप गॉड आणि निरागस दिसत होती आणि तिच्या ओठावर हलका हसू होत..... 



श्लोक हसत हसत तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो " मी तुला नेहमी अंडी ठेवीन नयना .... तुझ्या ओठावर हे हसू कधीच नाहीस होऊ देणार नाही मी वाचन देतो...."



असं म्हणत तो उभा राहतो आणि मग नयनाच्या जवळ येतो आणि तिच्या कपाळावर किस करतो...... 


......................................................



हेय गाईज ... कसा वाट आजचा भाग .... फायनली झालं लग्न नायनाचं ..... बघूया ती काय करते तिच्या लाईफ मध्ये.... एक्सेप्ट करेल का श्लोक ला .... त्याच बरोबबर रुद्र आणि श्रेयाचा रोमान्स तर मिळेलच बघायला... सो वाचायला विसरू नका ..... 



माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️❤️