सकाळची वेळ....
श्रेया सकाळी उठते.... ती तिच्या शेजारी झोपलेल्या रुद्र कडे पाहते.... झोपलेला रुद्र खूप गोंडस दिसत होता.... श्रेया त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली..... ती झोपली असताना रुद्रने तिला आपल्या मिठीत घेतलं होत... श्रेयाने हात काढायचा प्रयत्न केला पण हात खूप जाड होता......
हे पाहून श्रेया एक चेहरा करून म्हणते" किती जड आहे याचा हात... माहित नाही काय खातात ते इतका जाड हात आहे याचा...."
ती मग कसा तरी रुद्रच हात स्वतःपासून दूर करते.... ती मग उठून बसते आणि रुद्र च्या चेहऱ्याकडे पाहू लागली....... रुद्रच्या चेहऱ्यावर हलके कैद आले होते आणि यावेळी तो खूप निरागस आणि क्युट दिसत होता......
हे बघून श्रेया स्वतःशीच म्हणते" काहीही असो माझा नवरा खूप हँडसम आहे आणि फक्त माझेच आहे.... जेव्हाही मी त्यांना पाहते तेव्हा मला असं वततकी त्याच्यावरून कधीच नजर नको हटवायला आणि झोपताना हि ते किती निरागस आणि गोंडस दिसतात......"
असं म्हणत तिने खाली वाकून रुद्रच्या कपाळावर किस करते..... तिने त्याला किस करताच रुद्र झोपेतून जागा झाला पण त्याने डोळे मिटले होते... तो झोपेच नाटक करू लागला.....
श्रेया मग त्याच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर बोटे फिरवते आणि म्हणते" माझा विश्वासच बस नाही कि तुम्ही माझे हसबंड आहेत... चुकून झालेलं आपलं लग्न इतकं चंगळ ठरलं कि मी तुमची बायको आहे... आता मी देवाला एवढीच प्रार्थना करते कि प्रत्येक जन्मात तुम्ही माझा नवरा म्हणून यावं..... आय लव्ह यू रुद्र......"
तीच बोलणे ऐकून रुद्र मनातल्या मनात हसायला लागतो....
श्रेया पुढे म्हणते" मला माहित नाही कि भारतात लोक तुम्हाला इतके का घाबरतात.... हि वेगळी गोष्ट होती कि याआधी मलाही तुमची भीती वाटायची.... जेव्हा मी तुमचं नाव पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही भीती वाटली होती.... मला वाटायचं कि तुम्ही खूप खडूस आणि खूप वाईट असणार आणि जेव्हा माझं तुमच्याशी लग्न झालं तेव्हा तुम्ही माझ्यावर खूप रागावला.... पण खार सांगू तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी बघतच राहिले.... त्याच क्षणी मी तुमच्या प्रेमात पडले.... मला तुमच्यापासून नजरच हटवता अली नाही..... मग आपण दोघांनी लग्न केलं आणि तुमचा राग पाहून मला आधी खूप भीती वाटली पण जस जशी मी तुम्हाला ओळखून लागली तेव्हा मला कळल कि तुमचा मन खूप चंगळ आहे... तुमच्या सोबत राहून मला एक वेगळीच शांती वाटते..... मी तुमच्या प्रेमात कधी पडले ते मलाही कळलं नाही आणि तुमच्यामुळे मला इतकं चंगळ कुटूंबही मिळालं.... तुम्ही माझ्यासोबत कधी जबरदस्ती केली नाहीस त्यापेक्षा तुम्ही मला वेळ दिलात आणि मला तुमच्याबद्दलची हि गोष्ट सर्वात जास्त आवडली..."
असं बोलून ती खाली वक्ते आणि रुद्रच्या दोन्ही डोळ्यावर तिने ओठ ठेऊन त्याला किस करते आणि पुढे म्हणते"तुमचे हे डोळे मला खूप आवडतात.... जेव्हा ते माझ्याकडे प्रेमाने पाहतात तेव्हा मला स्वतःवर खूप प्रेम वाटत...."
एवढं बोलून ती रुद्रच्या नाकावर किस करते आणि तिच्या नाकाला हलकाच हात लावून म्हणते"पण मला तुमचं हे नाक आवडत नाही कारण तुम्हाला कधी राग येईल ते काळात नाही.... पण एक गोष्ट आहे तुम्ही माझ्यावर कधीही रागावत नाहीत... तुम्हाला कितीही राग आला तरी मला तरी तुम्ही आजपर्यँत माझ्याशी कधीच मोठ्या आवाजात बोलला नाहीत...."
ती मग त्याच्या ओठाकडे पाहते आणि मग खाली वक्ते आणि तिचे ओठ त्याच्याओठावर ठेवते आणि हळुवार पणे त्यावर किस करते आणि म्हणते" आणि जेव्हा जेव्हा तुमचे हे ओठ मला किस करतात तेव्हा मी स्वतःपुरतीच मर्यदित राहते.... मला किस करतात तेव्हा मी स्वतःपुरतीच मर्यदित राहते.... मला तुमचे हे ओठ देखील खूप आवडतात रुद्र,....."
श्रेयाने रुद्रला किस करताच त्याच्या संपूर्ण शरीरातून विद्युत प्रवाह वाहू लाला आणि त्यावर नियंत्रण ठेवणं मला कठीण झालं.... तो क्षणार्धात डोळे उघडतो आणि श्रेयाला दुसऱ्या बाजूला झोपवतो आणि तिच्या वर येतो ... रुद्र अचानक डोळे उघडतो आणि तिच्याकडे पाहू लागतो तेव्हा श्रेया घाबरते..... रुद्र तिच्याकडे खोडकर नजरेने पाहतो आणि म्हणतो" जाण तुझ्या नवर्याच्या अशा झोपेचा फायदा नसतो घ्यायचा...."
श्रेय घाबरून म्हणते" मी तर फक्त जरा मस्ती करत होती....."
हे ऐकून रुद्र म्हणतो" मस्तीच सही पण तू माझा मड सकाळीच बनवला आहेस... आता तू माझ्यापासून सुटू शकत नाहीस...."
रुद्रच बोलणं ऐकून स्तब्ध झाली आणि म्हणाली " म्हणजे...."
तर रुद्र म्हणतो"म्हणजे मी आता तुला समजावतो..."
असं बोलून त्याने आपले ओठ श्रेयाच्या ओठावर ठेवले आणि तिला हळुवार किस करू लागला.... रुद्रच्या किसमुळे श्रेया वितळत होती... रुद्र पुन्हा खाली झुकत तिच्या पोटावर किस करायला लागतो.... श्रेया डोळे बंद करते..... रुद्र मग तिच्या वर येतो आणि त्याचेओठं तिच्या ओठावर ठेवतो आणि मग दीप किस करायला लागतो..... श्रेया रुंदीच्या पाठीवर आणि केसांमधून हात फिरवत होती.... काही वेळातच त्याचे दोघांचे कपडे जमिनीवर विखुरलर्लर होते..... आणि ते दोघे हि एकमेकांच्या प्रेमात गर्तेत बुडत होते... त्या रूममध्ये आता फक्त श्वासाचा आवाज गुंजत होता.....
इकडे सकाळची वेळ श्लोक उठतो.... तो नयनाच्या जवळ बसतो आणि तिच्या चेहऱ्याकडे बघू लागतो... नयनाच्या चेहऱ्यावर काही केस आले होते.... श्लोकाने ते केस तिच्या चेहेऱ्यावरून काढले आणि नायनाकडे प्रेमाने बघू लागला... नयना गाढ झोपली होती... मग श्लोक खाली वाकतो आणि तिच्या कपाळावर हळुवार किस करतो.... नयना झोपेत हालचाल करायला लागली... हे पाहून श्लोकच्या ओठावर हसू येत..... तो नंतर तिच्या दोन्ही डोळ्यांना हळुवार किस करो..... नयना अजूनही गाढ झोपली होती... श्लोक मग नयनाच्या गालावर किस करतो..... मग त्याची नजर नयनाच्या ओठावर पडते... श्लोक नयनाच्या ओठाकडे बघतो आणि त्याचे ओठ तिच्या ओठाच्या जवळ आणू लागतो.... नयना खूप गाढ झोपते होती तिला श्लोक काय करत होता ते कळत नव्हतं... श्लोक तिच्या ओठाच्या अगदी जवळ आला होता आणि तो तिच्या ओठांना स्पर्श करण्याआधी बाहेरून दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला .... नायनाने लगेच डोळे उघडले आणि श्लोकला तिच्या मगर उभा राहतो आणि जाऊन दरवाजा उघडतो ....
संध्या दारात होत्या ... संध्या हसत हसत आत येतात आणि नयनाकडे बघून म्हणतात" बीटा तू अजून रेडी झाली नाहीस... लवकर रेडी हो.... आजूबाजूच्या काही बायका येणार आहेत... आज तुझा चेहरा दाखवण्याची विधी आहे...."
संध्याच बोलणं ऐकून नयना बेडवरुन उभी राहते आणि म्हणते" हो आई मी आता रेडी होते...."
तेवढ्यात सांध्याला मोलकरणीच्या आवाज यकु येतो..... मोलकरणीच्या हातात एक गिफ्ट बॉक्स होता.... ती गिफ्ट बॉक्स संध्याला देते आणि निघून जाते.... संध्या नायनासमोर बॉक्स ठेवते आणि म्हणते" बीटा आज तू हे घाल...."
असं बोलून ती श्लोक ककडे पाहते आणि निघून जाते.... जेव्हा नायनाने बॉक्स उघडला तेव्हा त्यात खूप भारी साडी आणि दागिने होते......
साडी आणि दागिने पाहून नयना शलोक ला म्हणते" मला एवढे भारी कपडे आणि दागिने घालावे लागतील का....?"
हे ऐकून श्लोक म्हणतो" हो तुला घालावे लागतील ..... तू गाळ मी अंघोळीला जातोय...." असंम्हण्त श्लोक कपाटातून टॉवेल काढतो आणि अंघोळीला जातो....
नयना त्या साडी कडे आणि दागिन्यांकडे बघू लागते... नयनाला साडी कशी घालायची हेच कळत नव्हतं... काही वेळाने नयना साडी घेऊन क्लोजेस्ट रम मध्ये जते... श्लोक पूर्णपणे रेडी होतो... तो नयनाला आवाज देतो....
नयना क्लोजेस्ट रम मधून आवाज देत म्हणते" मी अजून रेडी झाली नाहीये श्लोक मला वेळ लागेल...."
यावर श्लोक तिला म्हणतो" ठीक आहे मी खाली जातो तू रेडी होऊन ये....."
असं म्हणत तो खाली जातो....
......................................................
हेय गाईज ... कसा वाला आजचा भाग ... आवडल्यास स्टिकर्स द्या ... समीक्षा कळवा.... आणि हो वाचत राहा....
माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️