Champa - 4 in Marathi Women Focused by Bhagyashali Raut books and stories PDF | चंपा - भाग 4

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

चंपा - भाग 4

चंपा


चंपा रश्मीच्या रुममध्ये जायला निघाली. रश्मीकडे एक गिर्‍हाईक असल्यामुळे तिने आतून दरवाजा लावला होता.
रश्मी दरवाजा खोल. रश्मीचा तिला आतून आवाज येत होता.
साले, हरामी उठ… वक्त भी खतम हुआ और पैसे भी साले 'तेरी तो… रश्मीने गिर्‍हाईकाला अंगावरुन बाजूला केला. उठ हरामखोर…तसं रश्मीला गिर्‍हाईकाने पुन्हा खाली खेचले.
अरे साली रुक अभी तो बाहर आ रहा है दो मिनट रुक.गिर्‍हाईक जबरदस्ती करू लागले.



"साले आधा घंटा तो खडा होनेको जाता है, हर रोज का नाटक है साले तेरा अगला टाइम आयेगा ना तो आधे घंटे के पैसे ज्यादा लेकरं आना.". रश्मीच्या बोलण्याकडे त्याचे लक्षसुदधा नव्हते, तो त्याचे काम करत होता. त्याचे झाले की त्याने कपडे घातले. तिच्या तोंडावर पैसे फेकले आणि तो बाहेर निघाला. त्याने चंपाकडे पाहीले.




"ये साली रश्मी, फिरसे मे आया तो ये लड़की चाहीये मुझे आंटीसे बात करके रख. चंपाने त्याच्याकडे बघून अंग चोरले.
"भडवे, आंटीसे इसकी बात करवा के मार खानी है तुझे?"
रश्मी ब्लाउजची बटन लावत परकरवरच बाहेर आली.
ये धंदेपे नही बैठती.गिर्‍हाईक पुन्हा चंपाकडे बघू लागले. रश्मीने चंपाच्या खांद्यावर हात टाकला.




"राजकुमारी है हमारी किसीके के साथ क्यों सोते है उसको पता भी नही। अभी जा भाडखाऊ अगले टाइम आयेगा तो उठाके आ नही तो नही आया तो भी चलेगा." गिर्‍हाईक रागाने निघून गेले. चंपा रश्मीकडे बघत म्हणाली.




"रश्मी ब्लाउज के बटन तो लगा ठीक तरह से
"उसमे क्या है? यहा तो सब नंगा है। कपडो से कुछ नही होता. यहा कौन किसे देखता और सुनता है." रश्मी ने सिगारेट काढली आणि पेटवायला लायटर शोधायला ब्लाउज मध्ये हात घातला.
"साला… मघाशी गिर्‍हाईकासाठी ब्लाउज काढला होता. तेंव्हा पडला." म्हणून ती शोधाशोध करू लागली. तिला बिछान्यावर लायटर मिळाला तिच्या तोंडातली सिगारेट चंपाने ओढली.
"रश्मी कितना पिती है, मर जायेगी एक दिन."




"चंपा अरे हम तो पल पल मरते है यहा! सिर्फ शरीर बाकी है, मरने से कौन डरता है, मरनेपर रोनेवला भी कोई नही है।
"ऐसा क्यों बोलती है रश्मी? तुझे कूछ तो मैं सेह पाउंगी."
"चल अब ये रोना धोना बंद कर, बच्चे आए होंगे जा अब."
"पेहले ये बता तेरी आँखे लाल क्यों हो गये है?" चंपा
"क्या बतावू रात भर सोई नही कष्टमर की लाईन लगी थी। रश्मीने साडी नेसायला घेतली.




"तकलीफ होती है तो क्यों ये काम करती है इतना?
नही कंरुगी तो चाचा और आंटी जिने देंगे मुझे?" रश्मीने पदर पारदर्शक साडीचा पदर एक साईडने घेतला त्यातून तिचे वक्ष सहज दिसत होते.





"मै बात करु आंटी से?" चंपाने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"नको…! बोलेगी वकीली करनेको भेजा. जा तू कोई तो आ रहा हैं|" रश्मीने विक्रमला येताना पाहिले आणि तिचा चेहरा खुलला.
"देख आ गया मेरा वाला..." लांबुनच विक्रमला बघून रश्मी म्हणाली.





"हा आवडतो तुला?" चंपाने रश्मीला विचारले.
"यहाँ प्यार करना पाप हैं चंपा... एक रात के पचीस हजार देता हैं... लेकिन साला हात भी नही लगाता, उसे शरीर की भूक नहीं सिर्फ टेंशन आया तो मेरे पास आता हैं... मुझे हलकेसे चूमता हैं मेरी बाँहोंमें सोता हैं| सिर्फ मीठी मीठी बात कर बोलता हैं, उसकी बात सुननी पड़ती हैं बस इताही| पैसेवाला हैं, जिंदगी अच्छी हैं, बच्चे-बीबी हैं लेकिन... सुख नहीं... किती बार बोला की बीबी बच्चे देख इस तरह मेरे पास मत आ... ये अच्छा नही हैं... लेकिन सुनता ही नहीं बोलता आदत पड गई तुझसे बात करने की..." विक्रम रश्मी जवळ आला.




"नमस्कार चंपा जी..." विक्रम
"अरे आप मुझे...?" चंपाला पडलेल्या प्रश्नाच उत्तर विक्रमने लगेचच दिले.
"आधी रात तो आपके किस्से सुनने में जाती हैं|" चंपा हसली.

तिला विक्रम चांगला वाटला थोडा वेळ बोलून चंपा रश्मीकडून निघाली.

गल्ली मधून बाहेर येताच गौरी तिला एका मुलासोबत दिसली. चंपा ताडताड तिच्याकडे गेली. गौरीचे ओठ त्या मुलाने त्याच्या ओठात घट्ट पकडलेले होते. चंपा ओरडली.
" गौरी... गौरी..." चंपा ओरडती हे पाहून तिला डोळे मोठे करून दोन मिनिट थांब खुणावाले. चंपा त्याच्या पाठमोरी झाली. तिला हे पाहून कसतरी झालं. दोन मिनिटानंतर मोबाईल मधला अलार्म वाजला तसे गौरीने त्या मुलाला बाजूला ढकलले.




"चला काढा पाचशे रुपये." गौरीने त्या मुलाकडून पाचशेची नोट घेतली. मुलगा तोंड पुसत निघून गेला.
"चंपा ताई का्य झाल?" गौरीने ओठांवरची लिपस्टिक पसरलेली छोट्या आरश्यात बघून नीटनिट्की केली.
"कुठे उभी आहेस तू? तुला समजतंय का?" चंपा
"माफ़ कर ताई पुन्हा अशी चुक न्हाय व्हनार." गौरीच्या तिची चुक लक्षात आली होती.
"कितीवेळा सांगितले आहे की शाळेच्या आवारात अस नका करत जाऊ. आपली मूल फिरतात इकडं... या सगळ्यापासून मी त्याना लांब ठेवायचा प्रयत्न करते आणि तुम्ही..." चंपा पुन्हा वैतागली.




"ताई सॉरी ना... अग हे गिर्‍हाईक नेहमीच हाय अन दहा मिनटाचे पाचशे रुपये मिळणार म्हंटल्यावर...अन ताई तो तुटून पडला की मला काहीच करता आल न्हाय. " गौरी खाली मान घालून बोलली.





"दहा मिनिट? पाचशे? म्हणजे?" चंपाला प्रश्न पडले.
"ताई ही माझी पैस कमावायाची ट्रिक आहे. आता तुला सांगते... स्माल, मीडियम अणि लार्ज अस किस घ्यायचे तिन प्रकार, स्माल तिन मिनिट - दीडशे रुपये, मीडियम पाच मिनिट - तीनशे रुपय अन लार्ज दहा मिनिट - पाचशे रुपये." गौरी तिच्या भन्नाट चाललेल्या मेंदूवर प्रचंड खुश होती.




"हे कोणी शिकवल?" चंपाला हसावं की तिची कीव करावी समजत नव्हत.
"शिकवायला कशाला पाहिजे? अंगाचे हाल व्हायला लागले की सोप्पे सोप्पे मार्ग मिळत जात्यात. " गौरीच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
"गौरी काही त्रास होतोय का? आपण डॉक्टराना बोलावायचे का?"चंपाने तिला जवळ घेतले.
"नाही ग... तू अशी खंबीर पाठी असलीस की सगळी दुखनी पळुन जात्यात." गौरीने तिचे डोळे पुसले.
"आपण एकत्र वाढलो गौरी...चंपा पुढच बोलायच्या आत गौरी म्हणाली.

आपण जेव्हा सगळं संपलं



असे म्हणून मोकळे होतो,
तेंव्हा आपला श्वास सुरू असतो,
श्वास जोपर्यंत सुरू असतो,
आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करता येते.





क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत





नक्की वाचून प्रतिक्रिया द्या.
यातून कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही. ही पात्रे काल्पनिक आहेत याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही आणि आल्यास निव्वळ योगायोग समजावा.