रात्रीचे दहा वाजले होते. MIDC मुख्यालयाच्या कंपाऊंडमध्ये काळ्या गाड्या रांगेत उभ्या होत्या. शहरातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित Textiles आणि Event Management ✨ कंपन्यांपैकी एक Velora Groups चे मालक श्रीराम सरपोद्दार आपल्या कामानिमित्त MIDC चे संचालक राघव खेराडे यांना भेटायला आले होते. खेराडे सरांचे खास सहाय्यक आतून येऊन नम्रपणे म्हणाले, “सर, संचालक साहेब आता मोकळे आहेत. आपण आत येऊ शकता.”
कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1
रात्रीचे दहा वाजले होते.MIDC मुख्यालयाच्या कंपाऊंडमध्ये काळ्या गाड्या रांगेत उभ्या होत्या.शहरातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित Textiles आणि Event Management कंपन्यांपैकी एक Velora Groups चे मालक श्रीराम सरपोद्दार आपल्या कामानिमित्त MIDC चे संचालक राघव खेराडे यांना भेटायला आले होते.खेराडे सरांचे खास सहाय्यक आतून येऊन नम्रपणे म्हणाले,“सर, संचालक साहेब आता मोकळे आहेत. आपण आत येऊ शकता.”श्रीरामने घड्याळाकडे पाहिलं १०:०५ झाले होते.MIDC ऑफिसच्या आत वातावरण शांत पण गंभीर होतं.राघव खेराडे आपल्या टेबलामागे मोठ्या खुर्चीत टेकून बसले होते, समोर फाईल्सचा ढीग आणि एका कॉफीचा कप.त्यांनी श्रीरामकडे एक नजर टाकली.“या सरपोद्दार साहेब… इतक्या उशिरा भेटीचं कारण नक्कीच महत्त्वाचं असणार?”श्रीराम शांतपणे पुढे आले.“हो साहेब… महत्त्वाचं ...Read More
कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 2
फोनच्या पलिकडून एक आत्मविश्वासपूर्ण, आवाज आला“Hello Mom?”आता पुढे....गंगाचा आवाज कापत होता,“अभिराज… बाबा ना heart attack आलाय… लगेच फ्लाइट पकड. भारतात परत ये बाळा.”क्षणभर शांतता पसरली…लंडनच्या एका आलिशान ऑफिसच्या मोठ्या खिडकीसमोर अभिराज उभा होता.हातात मोबाईल, नजरेसमोर बाबांचं हसणारं चेहरा.संपूर्ण बिझनेस वर्ल्डमध्ये ओळख निर्माण करणारा,royal personality असलेला अभिराज सरपोददार confident voice, charismatic presence,आणि Velora Groups चं एकुलता एक वारस.तो लंडनमध्ये “Textile Innovation and Brand Management” चं higher education करत होता,पण त्याचबरोबर एका नव्या international project deal साठी तिथे मीटिंग्स सुरू होत्या.क्षणभरही न विचार करता त्याने कोट घेतला, फाईल बंद केली आणि विक्रम जो त्याचा मित्र आणि ऑफिस सहाय्यक होता त्याला म्हणाला“Cancel ...Read More