समर्थ आणि भुते

(5)
  • 9.5k
  • 0
  • 4.3k

रात्री 12:30 am समोरुन पाहता एक भलीमोठ्ठी निळ्या रंगाच पेंट दिलेली उंचीने पंधरा फुट - लांबीने सत्तर फुट अशी एक भिंत दिसत होती. भिंतीच्या मधोमध अकराफुटांवर तपकीरी रंगाच्या लहान बल्बसचा वापर करुन - त्याच लाईटमार्फत मराठी अक्षरांत एक नाव लिहिल होत ..( भारत सिनेप्लेक्स थीटर ) त्या नावात लाईटबल्बसचा वापर गेला होता- ज्याने अवतीभवती खाली तपकीरी रंगाचा प्रकाश पडला होता. त्या नावाखाली दोन झापांचा काळ्या रंगाचा काचेचा बंद दरवाजा दिसत होता .

1

समर्थ आणि भुते - भाग 1

निशाचर ही रात त्यांची आहे..स्थळ : मुंबईठिकाण : भारत सिनेप्लेक्स थीटर रात्री 12:30 am समोरुन एक भलीमोठ्ठी निळ्या रंगाच पेंट दिलेली उंचीने पंधरा फुट - लांबीने सत्तर फुट अशी एक भिंत दिसत होती. भिंतीच्या मधोमध अकराफुटांवर तपकीरी रंगाच्या लहान बल्बसचा वापर करुन - त्याच लाईटमार्फत मराठी अक्षरांत एक नाव लिहिल होत ..( भारत सिनेप्लेक्स थीटर ) त्या नावात लाईटबल्बसचा वापर गेला होता- ज्याने अवतीभवती खाली तपकीरी रंगाचा प्रकाश पडला होता.त्या नावाखाली दोन झापांचा काळ्या रंगाचा काचेचा बंद दरवाजा दिसत होता . दरवाज्याच्या उजव्याबाजुला तिकिट बॉक्सची बंद खिडकी होती ! ...Read More

2

समर्थ आणि भुते - भाग 2

लेखक: जयेश झोमटेनिशाचर ही रात त्यांची आहे भाग 2.मुंबई : गोल्डहेवन सोसायटी उघड्या गेटमधून धवलने दोन्ही हातांनी गाडीची पकडून गाडीला धक्का देत सोसायटी एरीयेत प्रवेश दिला ..! धवल पुन्हा जागीच थांबला , गाडीच स्टेंन्ड़ लावल, व मागच गेट पुन्हा लावून घेतल. हळकेच समोर वळला , वळताच ईतका वेळ जी गोष्ट त्याच्या नजरेस पडली नव्हती, जी गोष्ट ध्यानी आली नव्हती , त्या सर्व गोष्टीची जाणीव त्याला झाली. धवलच्या मागे गेटच्या सळ्यांमधून त्याची पाठमोरी आकृती उभी दिसत होती - आणी त्याच्या पाच फुट आकृतीच्या पुढेती तीस मजली अंधारात बुडालेली बिल्डींग दिसत ...Read More

3

समर्थ आणि भुते - भाग 3

AUTHOR: jayesh zomate...निशाचर भाग 3धवल एकटक पुढे जे काही घडत आहे - ते चोरुन पाहत होता. आणी पुढे आता काही घडत गेल , विळक्षण मतीबधीर करणा-यांमधल होत.तो लाल रंगाचा जब्बा घातलेला मानवी आकार त्याने आपले दोन्ही हात वर केले , व मानवी , घोग-या , खर्जातल्या तीन मिश्रिंत आवाजांत बोलू लागला. " हे महामहिम अंधकारराज , दरवर्षीप्रमाणे आजही मी तुम्हाला बळी चढवत आहे , कृपा करुण त्याचा मानपान घ्या , आणि उरलेल्या नैवेद्याच भोग घ्यायची आम्हाला परवानगी द्या !" हा आवाज ? हा आवाज ! धवलच्या ओळखीचा होता ! का नाही असणार ? ...Read More

4

समर्थ आणि भुते - भाग 4

धवलला कळून चुकल होत , हा दरवाजा त्या हैवानाना रोकत आहे ! आपण सद्या सुखरुप आहोत पुढे काय ? ईथून बाहेर पडण्याच मार्ग शोधायल तर हव ना ! तो दरवाजा तुटल तर , ती सर्व आत येतील आणी मग शरीर बाबूसारख - बिन रक्ताच , काठीसारख होऊन जाईल. बाहेर कोणी दिसत का , जो कोणी दिसेल त्याला आवाज देऊन मदत मागू ! ह्या हेतून धवल हॉलमध्ये असलेल्या - पंधरा पावलांवर समोरच्या काचेच्या खिडकीपाशी आला... खिडकी बंद होती , तिची झाप अनलॉक करुन , त्याने सर्रकन उघड़ली- व एक कटाक्ष खाली ...Read More

5

समर्थ आणि भुते - भाग 5

समर्थ कथाकथेचे नाव : अभद्रासी आमंत्रण....समर्थ कृनालांना दूपारचा आराम म्हंणून कधी मिळालाच नाही, कधी कधी तर रात्री- अपरात्री सुद्धा भक्तांना संकटातून निवारण्याकरीता जाव लागत असे - संकट कधी सांगून थोडी येत असे ?कोणाला पिंपळावर मुंजा धरे, तर कोणाला विहिरीत पडून मेलेली नयना हड़ळ झपाटे. कुणावर करणी, जादू टोणा, भानामती, मुठ मारण झालं , तरी संकटकर्ता, बधित ईसम अवलिये समर्थ कृनालांकडे येत असायचा.. ! मग समर्थ काही काही उपाय सांगत , ह्या वाटेतून जाऊ नको, ही विभुती घे रात्री दरवाज्यात टाक , कपाळाला लाव - पिंपळाच्या खाली तांदळाच्या गोळ्यांचा नैवेद्य ठेव.. असेच ...Read More