पर्यायी पत्नी

(2)
  • 1.2k
  • 0
  • 360

"तुला तर चांगलंच माहीत आहे की मी तुझ्याशी का लग्न केलं?" त्याने तिला उद्धटपणे विचारले. तिने आपल्या अश्रूवर नियंत्रण ठेवत उत्तर दिले, "हो, तुमच्या मुलांसाठी." तो ओरडुन म्हणाला, "माझ्या मुलांबाबत तुझ्याकडून काही ही निष्काळजीपणा दिसला तर माझ्यावर विश्वास ठेव तुला माझी सर्वात वाईट बाजू दिसेल." त्याच्या ओरडण्याला घबरून तिच्या तोंडातून हडबडत फक्त एवढेच शब्द बाहेर पडले, "ह... होय, मी तुम्हाला तक्रार करण्याची एकही संधी देणार नाही."

1

पर्यायी पत्नी - भाग 1

"तुला तर चांगलंच माहीत आहे की मी तुझ्याशी का लग्न केलं?" त्याने तिला उद्धटपणे विचारले.तिने आपल्या अश्रूवर नियंत्रण ठेवत दिले, "हो, तुमच्या मुलांसाठी."तो ओरडुन म्हणाला, "माझ्या मुलांबाबत तुझ्याकडून काही ही निष्काळजीपणा दिसला तर माझ्यावर विश्वास ठेव तुला माझी सर्वात वाईट बाजू दिसेल."त्याच्या ओरडण्याला घबरून तिच्या तोंडातून हडबडत फक्त एवढेच शब्द बाहेर पडले, "ह... होय, मी तुम्हाला तक्रार करण्याची एकही संधी देणार नाही."त्याच्या ओठांवर मात्र तिच्या घाबरलेल्या तोंडाकडे पाहुन समाधानी हसू उमटले आणि आधीच घायाळ झालेल्या तिच्या हृदयावर वार करत तो पुन्हा म्हणाला, "माझ्या बायकोने माझ्या हृदयात जी जागा मिळवली आहे ती मी तुला कधीच देऊ शकत नाही. तू फक्त ...Read More