Marathi Quote in Book-Review by Kiran

Book-Review quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

ती वस्ती आणि समाज

त्या जे काम करत आहेत ते समाजाच्या नजरेत कितीही घाणेरडं असलं तरी ते खुप थोर कार्य आहे.त्यांना परिस्थितीमुळे हे काम करावं लागतंय, पण आज त्यांच्यामुळेच आपल्या प्रत्येकाच्या घरातील आई-बहिणी सुरक्षित आहेत. नाहीतर...त्या नसत्या तर वासनांधानी काय परिस्थिती निर्माण केली असती?

Marathi Book-Review by Kiran : 4426
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now