तुझ्या ..डोळ्यात...
...जगताना..तेच तेच जीवनाचे" गाणे..."
..कीती अडचणी..किती संकटांचे.".बहाणे..'.
...हरघडी तर अडवतात..नवे नवे" तराणे.."
सारे,,सारे ..सहन करता करता..मन होते ग केविलवाणे.!
................................तरी पण तुला सांगु...
......................................खुशहाल मी रहातो.
................................जेव्हा" राणी" तुझ्या डोळ्यात मी पहातो..!!
,,काहीच होत नाही ग आपल्या,, मनासारख..
..सदा वागायच..दुसर्याच्या..मनासारख..
हा काय म्हणेल..?याला काय वाटेल??..विचार कर करुन
..सगळी,..सगऴी..धडपड यातच जाते संपुन..
.....................................तरी पण तुला सांगु..
...................................मनपसंत वागायला पहातो
..................................जेव्हा" राणी" तुझ्या डोळ्यात मी पहातो..!!!
.पाहीलेली सुंदर ..सुंदर..स्वप्ने..डोळ्या समोर विरुन जातात..
..भेटलेली...आणी ...आपलीशी वाटलेली माणस..
..क्षणार्धात..परकी होवुन जातात..!
.......................................तरी पण तुला सांगु..
..................................पुन्हा पुन्हा नव्या जोमाने उभा रहातो
...................................जेव्हा" राणी" तुझ्या डोळ्यात मी पहातो!!!
वृषाली **