Higher क्लास चा पहिला दिवस थोडासा nervous होतो मी
थोडासा ही कावराबावरा थोडा गहिवरलो मी
मित्र परिवार कोणी नव्हता लक्ष फक्त फळीवर,
सरांच्या त्या हातातल्या लांब लचक छडीवर.
प्रेमामध्ये पडायचं नाही सरांची ही पहिली शिकवण,
शिक्षणाचं वाठूळ करून आयुष्य भर ते रडवन.
सरांची ती शिकवण ऐकून थोडासा motivate झालो,
प्रेम न करण्याचा निश्चय करून मी माझ्या अभ्यासाला लागलो........
बघितलं जेव्हा पहिल्यांदा तिला निश्चय माझा मोडला,
मन maz बावरल रहृदयाचा ठोका वाढला.
मनात बसली ती माझ्या प्रेमात पडलो मी,
थोडासा हो कावराबावरा थोडा गहिवरलो मी.........
मनात विचार यायचा की प्रेमात पडेल का माझ्या ती,
कारण middle क्लास मुलगा मी राजकुमारी सारखी होती ती.
मनात असा विचार येताच थोडासा भावूक झालो मी,
थोडासा हो कावरा बावरा थोडा गाहिवरलो मी.......
मनात विचार आला असा तिला जाऊन बोलावं,
मनातल्या ज्या काही feelings आहेत तीच्या पुढं
मांडावं.
थोडीशी हो हिम्मत करून प्रपोज तिला केलं,
हसून तीन maz प्रपोज accept केलं.
प्रेम success झाल्यानंतर मी माझ्याच नांदात होतो,
प्रेमात वाट कशी लागते हे पुढच्या कडव्यात सांगतो.....
प्रेमा मुळ अभ्यासावरुन बरेच दुर्लक्ष झाले,
बोर्डच्या paper मध्ये तीन चार विषय गेले.
प्रेमाच्या या दुष्परिणामांची मला आता जाणीव झाली,
पष्याताप करून फायदा नव्हता कारण वेळ निघून गेली..
प्रेमाच्या या धुंदिमधून बाहेर निघण्याच ठरवल,
खोटं खोटं भांडण करून पहिले breakup केलं.
प्रेमाचा हा नाद सोडून परत अभ्यासाला लागलो मी,
पण या वेळेस कावराबावरा नाही तर सुखी होतो मी.....
म्हणून सांगतो भावांनो आताच हुशार व्हा,
प्रेमाच्या ह्या धुंधिपासून कायम दूर रहा.
कारण मोह मायाच्या या जाळ्यामध्ये कोणाचाच प्रेम सारखं नसत,
काहींमध्ये धोका तर काहींमध्ये आयुष्य बरबाद असतं....
..... कवी : ओम सोनवणे