Marathi Quote in Poem by अमोल गणेश वानखेडे

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

......... आठवणी.......

आठवण येते मला त्या क्षणांची
झालेल्या आपल्या भेटी गाठींची
कधी तुझ हसन
कधी तुझ रूसन
तु माझ्या सोबत हसत खेळत होती
मला रडवुन जातात तुझ्या डोळ्यातुन
पाझरनारे मोती
तुझ्या सोबत बघितलेल्या स्वप्नांवर पड़ल पाणी
होत ते सर्व बुडाल राहील्या फक्त आठवणी

Marathi Poem by अमोल गणेश वानखेडे : 111906275
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now