Marathi Quote in Poem by अमोल गणेश वानखेडे

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

....... फुलपाखरू ........

फुलपाखरू कस रंगिबेरंगी असते
फुलावरती बसल्याने आणखी सुंदर दिसते

रंग त्याचा पाहुणी मन मोहुणी जाते
पाहताच आपल्या मनामध्ये बसते

त्याला पाहुणी आपण दु:ख विसरून जातो
पाहुणी त्याला आनंद होतो

आज जेव्हा पाहतो मि खोडी फुल पाखराची
आठवन येते मला माझ्या खोडकर मित्राची

मित्रा माझा खोडकर होता भारी
शाळे मध्ये असतांना खाड्या खुप करी

खोड्या करून मित्र माझा बसायचा चुप
त्यामुळे दोघांनाही मार पडायचा खुप

Marathi Poem by अमोल गणेश वानखेडे : 111906272
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now