Marathi Quote in Poem by Londhe Sakshi

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

❤️🤱आई🤱❤️

🏃 धाऊ किती🏃
🌝जर चंद्रा आड,🌝
👣जाइना पाऊल...|👣
शोधु कुठवरी जर,😓
नशीबच माझ्यावर,
🥺 रागुन कडाडल..🥺 ||१||

का झालीस तु.,🥺
🌜 देवाघरची चांदणी आई 🤱
तुजविन ऐकवेल मज,❤️
😏कोण आता अंगाई... ||२||

👣रुतला जर,👣
🏃 पायात काटा. 🏃
😓काढाया धावेल तुझविन
आई कोण आता...🤱|
🌹 येईल कंटाळा कामाचा😔
मग कोणावर रुसुन .🤔
☹️मन बसेल आता...||
होतेस तेव्हा मी कदर😟💘
🌷तुझी न केली🌺
🥺मग डोळ्यातून अश्रु🥺
🥀मज गळते ना आता.....॥३॥

🙄आई म्हणुनी पाहू,🙄
सांगना कोणा....|😩
💔घेतलाय जर नशिबान
या स्वसाराचा आईना🔍||४||

🥀😩घातला कसा काळानी
या काळजावर घाव ...|😔
आता कोण काढेल💘
🏃मज लागल्यवर धाव।।५।।

✍️लिहू किती गं✍️
तुजवर आई...|💫
कमी पडते गं🌹
✍️शब्दांची ही शाई.....||
🌷 मनावर जसी गं✨
रेखाटावी नक्षी .✨......|
❣️तुझ्यासाठी ग 'आई लिहते
✍️ ही साक्षी....।।६।।

✍️लेखक साक्षी लोंढे✍️
Please ही कविता पुढे शेअर करा....

Marathi Poem by Londhe Sakshi : 111891042
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now