रूसून बसून तोंडाचा गोल चंबू करून बसतोस,
जसे दोन्ही गालात बुंदीचे लाडू ठेवतोस.....
तेव्हा असं वाटते की पिन लावून,
तुझ्या तोंडाचा फुगाच फोडावा.,
पण लागेल तूला म्हणून मी आवरते स्वतःला.....
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

-Ritu Patil

Marathi Whatsapp-Status by Ritu Patil : 111777541
Ritu Patil 5 year ago

Thank you 🍫💞

unknown 5 year ago

आय हाय....🤟 भारीच...👍🏻👍🏻

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now