|| आम्ही आहोत महाराष्ट्राचे वारकरी,
विठ्ठल रुक्मिणी आमच्या हृदयावर राज्य करी,
पूजा प्रार्थना आरती करतो आम्ही घरच्या घरी,
तेच आमचे श्री क्षेत्र पंढरपूर , चंद्रभागे च्या तीरी ||
||बोला पुंडलिक वर दे
हरी विठ्ठल||

Marathi Religious by Sayali Warik : 111777172
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now