Marathi Quote in Motivational by Mona

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

Telegram channel #DhadpadnaryaTarunayisati
When XE boo boo boo#तारूण्य ' आणि ' #वाट '...

"तारूण्य आणि वाट" या शब्दांचा
खूप जवळचा संबंध आहे.
तारूण्यामध्ये बहुतांश तरूणांचा बराचसा वेळ कोणाचीतरी वाट_पाहण्यात जातो.
काहीजणांचा वेळ एखाद्याची वाट_लावण्यात जातो.
पण याच काळात तरूणांचा बहुतांश वेळ स्वतःची वाट_शोधण्यात आणि ती सापडल्यानंतर
काही काळ तरी इतरांना वाट_दाखविण्यात गेला पाहिजे!"

IAS - रमेश घोलप सर.

Marathi Motivational by Mona : 111570106
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now