☝"उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो.
?पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?
?तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका"
~ स्वामी विवेकानंद
✍? ☄ *शुभ रात्री*☄✍?