मैत्रीच्या वाटेवरून जाताना
गाव तुझे लागले
विसावा घेण्यासाठी
मन माझे थांबले
थांबत गेल्या वाटा
मैत्रीला भेटण्यासाठी
सांगायचं होत मला
माझ्या मैत्रीचे दोन शब्द

English Whatsapp-Status by Reshma : 111074789

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now