अपुले नाते मज आज सांगून जा
मनातले गुज आज बोलुन जा
तुझ्या माझ्या ह्रदयाचे आज
हिशोब सारे मांडून जा
ओटवरचे निशब्द आज
डोळ्यात माझ्या आज बोलुन जा
सोबत असती भास तुझे
ही मनी माझ्या भोलऊन जा
जगता येईल अजून थोडं
तुझ वाचुनी इतकी मनी आशा देवून जा
विझून गेलेल्या माझ्या स्वप्नांनो
अश्रूंसोबत आठवणी जा
........@आजीज शेख.....