नाम चे महत्त्व
एक जुना वाड़ा होता,तिथे कुणीही जात नव्हत, तो पडका असल्यामुळे भयानक होता,,सर्वजन म्हणायचे या वाडयात सोन्याच्या मोहरानी हंडा पुरून ठेवला आहे ,,पन कुणालाही सापडत नाही,हाथ लावता येत नाही,,कारण त्या हंडयावर एक मोठा भुजंग फ़णा काढून बसलाय,तो कुणालाही पुढ येऊ देत नाही,, ज्याच्या नाशिबात असेल त्यालाच तो मिळतो,,या प्रतीकात्मक कथेचा अर्थ असा आहे,,,
*या देहरूपी पड़क्या वाडयात आत्म ज्ञानरूपी धनाचा हंडा पुरुन ठेवलाय त्या ईश्वरीय ज्ञानाचा लाभ सहजासहजी कुणालाही होत नाही,, कारण त्या हंडयावर मायारू