गुलमोहर प्रेमाचा.......
प्रेम आपले फुलावे गुलमोहरा परी
असो परिस्थिति विपरीत जरी .......
साथ असावी आपली अशी
सोबती डोळ्या पापणी जशी ........
क्षण हर क्षण तु सोबत असो
कधीच आपल्यात दुरावा नसो.........
मिठीत तुझ्या अशी मी विसावे
विसरुन जग सारे फक्त तु दिसावे.......