Marathi Quote in Poem by Vrishali Gotkhindikar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

मुखवटे ...

मुखवट्यांच्या ..या जगात तुझा निभाव नाही लागणार

कधी होशील "शिकार" ..तुलाच नाही कळणार !

कधी "मुखवटा "..मैत्रीचा ..

".दोस्त तेरे लिये .जान भी हाजीर "!!

तोंडावर असते ..आश्वासन ..

पाठीत ..मात्र खुपसतो "खंजीर "!

कधी" मुखवटा "..प्रेमाचा

"काय सांगू ध्यास लागलाय तुझ्या प्रीतीचा "!!

जवळ ..जाताच समजते ....

"मोह " असतो फक्त शरीराचा ..'!!

"आपुलकीच्या मुखवट्यांचा "तर ..

काही ..नेमच सांगता येत ..नाही !!

"मृगजळाचा "..मोह होतोय ...

कळते ..पण वळत ..नाही ..!!

..असुदे ..असेल" दुनिया" जरी अशी ..

तू स्वताला ..बदलू नकोस ...

तुझी "सचोटी"..तुझी "नीती"..

याचा "..सौदा "..करू नकोस ..!!!

Marathi Poem by Vrishali Gotkhindikar : 111958044
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now