आठवणींचा गर्द रानात,
हरवले मनाचे गाणे,
गेल्या क्षणांची सावली,
अजूनही शोधते जुने ठाणे,
डोळ्यांच्या कडा ओल्या,
हसताना देखील दु:ख पेरते,
आठवणींचा गर्द रानात,
मन मात्र एकटेच फिरते...!

Marathi Poem by Sanket Gawande : 111933392
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now