डोळ्यात पाहिल्यावर तुझ्या मला माझं प्रेम दिसव,
नाते आपलं दोघांचं जन्मोजन्मीचं असावं,
कितीही प्रेमात पडलो मी तरीही मी वारंवार तुझ्याच प्रेमात पडावं.
कवी:- सु.भा पाटील

Marathi Poem by शिवव्याख्याते सुहास पाटील : 111843806
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now