Marathi Quote in Blog by Piya

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

❤️ कॉफी आणी बरच काही ❤️

कॉफी चा वाफळता कप हातात घेऊन पाऊस बघण्यात मजा काही वेगळीच असते नाही का?

सरीवर सरी कोसळतात आणी अगदी एकसारख्या आपण न भिजता सुद्धा हे दृश्य मनात असच साठवून ठेवतो ....
कुठे आठवणीत रमून जाताना तर कोणाची कॉफीसाठीच वाट बघत असताना हा पाऊस आपल्या पाऊणखुना हृदयात कायम ठेऊनच जातो,

निळ्या मोकळ्या मुक्त आकाशाखाली अवखळ पणे पडणारा छोटासा थेंब आज तुझी आठवून करून जातो,

फार मोठ असा नव्हतं माझं जग पण जे होता ते तुझ्यातच तर होता ,

आज आयुष्य खूप काही शिकवून गेला आणी आजही तिच सुरुवात आहे पण प्रत्येक आठवणी पावसातच साठून राहिल्या,

इसीलिए तो कहते है हर बारिश romantic नही होती कुछ आंसू छुपाने के लिए भी होती है ...…..!😊

Marathi Blog by Piya : 111837075
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now