आज मला bye या शब्दाचा फुल फॉर्म सापडला...
तुम्हाला पण सांगू का... बरं सांगते...
b for बावळट
y for यडपट
e for इडियट
मी तर तुम्हाला सांगितला फुल फॉर्म...
आता कोणाला bye बोलताना विचार करून बोला... आणि आपल्याला कोणी bye बोललं की काय करायचं हे तुमचं तुम्हीच ठरवा....
😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
-Ritu Patil