श्रम निसर्गाकडे जाणारा प्रगती मार्ग आहे. त्याच्या हालचाली दैवी नसतात. त्या मानवी असतात .आधुनिक श्रमपिढी पुढील श्रमपिढीचा श्रमवारसा जपत राहते.त्याने फक्त श्रम दर्शन आणि श्रमाचे रहस्य उलगडत नाही. तर ते आणखीन गहन बनते. महान बनते. त्यासाठी शरीराला श्रमाचे दिग्दर्शन लागते.
-Chandrakant Pawar