श्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. जसा एखादा कागद बोलतो .तसा श्रम बोलतो व कामाचे पुरावे दाखवतो. खरंतर श्रमाच्या दाखल्याची गरज नसते. परंतु श्रमाची कागदपत्रे अभिमानाने जपून ठेवण्यासारखी असतात. इतकी त्यामध्ये श्रममान्यता आहे .श्रमओळख सुद्धा प्रत्येकाने जपून ठेवावी. तीच ओळख व्यक्तीची ओळख असते.
तोच कागद आयुष्याला पुरतो आणि चालतो सुद्धा...
-Chandrakant Pawar