पोटासाठी केलेले श्रम देवाला पोहोचतात. याचा पुरावा माणसाच्या पोटातच असतो .दिवसभर श्रम केल्याने त्याला भूक लागते. रात्री त्याला शांत झोप लागते.
झोपेत शरीराचे संचलन पोटातील नाभी मार्फत होते. नाभीत कुंडलिनी शक्ती आहे .अन् ते शरीराचे प्रभावी माध्यम आहे.
-Chandrakant Pawar