अंगात श्रम इच्छा नसेल तर नोकरी व्यवसाय करता येत नाही. त्यासाठी श्रम गुणांची आवश्यकता असते.
श्रम स्त्री-पुरुष भेदभाव करीत नाही.
श्रम फक्त श्रमणारे हात बघते. त्या हातामागे कोण आहे. हे पहात नाही.

-Chandrakant Pawar

Marathi Microfiction by Chandrakant Pawar : 111736610
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now