पिल्लं चिवचिवायला लागल्यावर एक चिमणी भुरकन बाहेर पडली .
कुठेच चोचभर मिळाले नाही तेव्हा धाडसाने वाण्याच्या दुकानात शिरली.

-Chandrakant Pawar

Marathi Hiku by Chandrakant Pawar : 111736482

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now