श्रीमंताना सुद्धा श्रम करावे लागतात. गरिबांनाही श्रम करावे लागतात. अगदी भिकाऱ्यांना सुद्धा श्रम करावे लागतात. प्राणी पक्ष्यांना सुद्धा श्रम करावे लागतात.यातून कुणाची सुटका नाही. श्रमाने परमेश्वरालाही जिंकता येते. श्रमा वाचून परमेश्वर निराळा नाही. त्यालाही ते टळलेले नाही...
-Chandrakant Pawar