नि: शंक हो निर्भर हो रे मना प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी.....
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय!!
आज्ञेविना काळ ना नेई त्याला परलोकीही ना भीती त्याला!!
उभाची भितोसी भय हे पळु दे जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे !!
जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांना नको घाबरू तु असे बाळ ती माय !!
खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विण तु स्वामी भक्त !!
कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ !!
विभूती नमन नाम ध्यानाही तीर्थ स्वामीच त्या पंचप्राणामृतात !!
हे तीर्थ हो आठवी रे प्रचिती न सोडी कदा त्या घेई हात!!
-shraddha gavankar