जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे कल्याण आंबिवली प्रतिनिधी इस्माईल शेख यांनी मानवहित लोकशाही पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच भारतीय कामगार युनियन संघटना अध्यक्ष मा. राधाकृष्ण साठे यांची सदिच्छा भेट घेतली या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरि आल्हाट. तसेच भारतीय कामगार युनियन संघटना चे सचिन साठे . दिवटे. राजू खुडे. संतोष साळवे. उपस्थित होते..

Marathi News by Hari alhat : 111698667
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now