कल्याण लायन्स क्लब मोहने टिटवाळा या ठिकाणी गुढी पाडवा निमित लसीकरण शिबिर.

मोहने टिटवाळा लायन्स क्लबचे अध्यक्ष दया शंकर शेट्टी यांच्या वतीने कोरोना पासून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.. या वेळी राहुल मिश्रा. रमेश कोनकर. माया कटारिया. अभिलाषा सिन्हा. प्रमोद घरत. रोहन कोट. अजय शिखरे. तसेच लायन्स क्लब मोहने टिटवाळा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Marathi News by Hari alhat : 111698114
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now