ही सांज.....❤️💖
एकांतात कधी तू आठवलीस, तर होतो गोंधळ
मनाला धीर देऊन, त्याला आवर घालण्याचा हट्ट असतो नेहमीच
पण, मन असतं ना ते...🥺 कसा आवर घालू?
नेहमीच तुझा सहवास..💖 जो हवासा वाटायचा
आज तोच या वाहणाऱ्या हवेत विरून गेला...🌪️
परत आज ही सांज तुझ्या त्या अबोल प्रेमाची किंमत सांगू लागली आहे...